एकूण 54 परिणाम
मे 14, 2019
बंगळुरू : अल्पावधितच मोठ्या प्रमाणात सर्वांच्या पसंतीस पडलेल्या 'वन प्लस' या मोबाईल कंपनीची 'वन प्लस 7' ही सिरीज आज (ता. 14) लाँच होणार आहे. बंगळुर इंटरनॅशन एक्सिबिशन सेंटर येथे या सिरीजचे अनावरण होईल.  सिरीज लॉन्चिंगचा हा कार्यक्रम जागतिक पातळीवर होत आहे. त्यामुळे भारतासह अमेरिका व युरोपमध्येही आज...
मार्च 07, 2019
नवी दिल्ली - मोबाईल सारखा वायरलेस टिव्ही आता लवकरच बाजारात येणार येणार आहे. सॅमसंग कंपनीचा हा टिव्ही असणार आहे.  काय आहेत या टिव्हीची वैशिष्ट्य? - एकही वायर नसणार नाही - या टिव्हीला पॉवर सप्लाय करण्याची गरज नाही  - फोन बॅटरीप्रमाणे टीव्हीत रिचार्जेबल पॉवर बारचा वापर करण्यात येणार - हा पॉवर बार...
नोव्हेंबर 27, 2018
नवी दिल्ली : प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी हुवावेने भारतात नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. हुवावे मेट 20 प्रो हा नवा स्मार्टफोन आज (मंगळवार) लाँच केला आहे. या नव्या स्मार्टफोनमध्ये 3 रिअर कॅमेरासह वॉटर आणि डस्ट रेसिस्टेंस यांसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. तसेच या...
ऑक्टोबर 03, 2018
नवी दिल्ली : प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीच्या 'Mi A1' चा चार्जिंगदरम्यान स्फोट झाला. याबाबतची माहिती संबंधित मोबाईल युजर्सने दिली आहे.  याबाबत शाओमीच्या युजर्सने सांगितले, की जेव्हा 'Mi A1' हा स्मार्टफोन चार्जिंगला लावला होता. त्यावेळी त्याजवळ मी झोपलो होतो....
ऑगस्ट 04, 2018
मोबाईलफोनधारकांना संपर्क क्रमांक सुरक्षित ठेवणे, ही खरोखर अवघड बाब आहे. यावर डॉ. लोकरे यांनी मार्ग शोधला आहे. या संदर्भात ‘इनटच’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. लाकरे म्हणाले, ‘‘प्रत्येक जण अत्याधुनिक सुविधा असलेला स्मार्टफोन विकत घेतो, मात्र जुन्या मोबाईल फोनमधील संपर्क...
जून 21, 2018
नवी दिल्ली : यूट्यूब आणि फेसबुकवर सध्या व्हिडिओ अपलोड करता येऊ शकतो. 30 मिनिटांहून अधिक कालावधींचे व्हिडिओही अपलोड करता येतात. मात्र, आता याला टक्कर देण्यासाठी इन्स्टाग्राम मार्केटमध्ये उतरला आहे. त्यासाठी इन्स्टाग्रामने नवे अॅप लाँच केले आहे. आयजीटीव्ही अॅप (IGTV app) असे या अॅपचे नाव असून, या...
मे 17, 2018
मुंबई: वनप्लसचा बहुप्रतिक्षित OnePlus 6 स्मार्टफोन आज (गुरुवार) भारतात सादर करण्यात आला. भारतात लॉन्च करण्याआधी काल लंडनमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात कंपनीने हा फोन सादर केला.  महागडा असलेल्या हा स्मार्टफोन अमेरिकी बाजारात तीन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध करण्यात आला असून 6 जीबी...
मे 14, 2018
सोनी इंडियाने नुकतीच USM-BA2, USM-CA2 आणि USM-MX3 हे आपले नवीन मेड इन इंडिया युएसबी फ्लॅश ड्राईव्ह लॉन्च केले आहे. हे ड्राईव्ह अतिशय वेगाने डेटा शेअरिंग आणि ट्रांसफरसाठी उपयुक्त आहे. या ड्राईव्हचे वैशिष्टय असे की, हे तीनही स्टोअरेज डिव्हाइस मॉडेल्स मेटालिक, अॅण्टी-कॉरोसिव्ह आणि सुपरस्पीड 3.1 जेन 1...
एप्रिल 25, 2018
मुंबई - शाओमीचा बजेट स्मार्टफोन रेडमी नोट 5 हा विक्रीसाठी 24 तास उपलब्ध राहणार आहे. आतापर्यंत या फोनची विक्री फ्लॅश सेलमध्ये केली जात होती, मात्र आज संपूर्ण दिवसभर हा फोन खरेदी करण्याची संधी आहे.  रेडमी नोट 5 चे दोन व्हेरिएंट लाँन्च करण्यात आले होते. यामध्ये 3GB रॅम आणि 32GB इंटर्नल...
मार्च 27, 2018
नवी दिल्ली : नोकिया 1 हा स्मार्टफोन भारतात अखेरीस लॉन्च होत आहे. अँड्रोइड 8.1 ओरिओ (गो एडिशन) व्हर्जन असलेला नोकियाचा हा पहिला स्मार्टफोन आहे. एचएमडी ग्लोबल या कंपनीने बार्सिलोना येथे मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये प्रथम हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. नोकिया 1 हा...
मार्च 16, 2018
मोबाइल चार्जिंग करण्यासाठी आता वायरची गरज राहणार नाही. कारण पोर्टेबल डिजिटल प्रोडक्ट तयार करणारी कंपनी टोरेटोने आता जेस्ट प्रो वायरलेस चार्जर पॉवर बँक लाँच केली आहे. म्हणजे या पॉवर बँकमुळे यूजर्स आपला स्मार्टफोन वायरशिवाय चार्ज करु शकतील. जेस्ट प्रो वायरलेस चार्जरमध्ये 10000 एमएएचची...
जानेवारी 02, 2018
नाम्पा (अमेरिका) - आजकालची दुनिया स्मार्ट दुनिया आहे. म्हणजे स्मार्टफोन, स्मार्ट वॉच, स्मार्ट कार, स्मार्ट होम अशी ही मारूतीच्या शेपटीप्रमाणे प्रचंड मोठी यादी आहे. त्यात आता स्मार्ट शूजची भर पडणार आहे. केंटन ली यांनी या स्मार्ट शूज निर्मिती केली असून, पायाच्या वाढत्या आकाराप्रमाणे हे...
डिसेंबर 27, 2017
आपण सध्या एका संगणकाचा प्रचंड प्रभाव असणाऱ्या जगात राहत आहोत. एका सर्वेक्षणा नुसार भारतातील जगभरात  स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या 2.3 अब्ज इतकी आहे ही आकडेवारी  2017 पर्यंत  299.24 दशलक्षांपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे.या सगळ्यांचा संबद्ध इंटरनेटशी आहे म्हणजेच इंटरनेट हा जीवनामधील...
नोव्हेंबर 30, 2017
हुवेई या कंपनीचा भाग असलेल्या 'ऑनर' या कंपनीने मंगळवारी 'ऑनर व्ही10' हा फ्लॅगशीप स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला व 5 डिसेंबरला हा फोन जगभर लाँच होईल. ऑनरने अनेक वैशिष्ट्यांसह 'ऑनर व्ही10' बाजारात आणला आहे. सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा फोन 'फेस रेक्गनिशन' या तंत्रज्ञानाने अनलॉक...
नोव्हेंबर 29, 2017
व्हिएन्ना - स्मार्टफोनचे दुष्परिणाम काही नवीन नाही. अनेकांना स्मार्टफोनचे ऍडिक्शनच असते. तुम्हालाही असे स्मार्टफोनचे ऍडिक्शन असेल तर त्यापासून सुटका करुन घेणे आता शक्य होणार आहे. त्यासाठी ऑस्ट्रियातील क्लेमेन्स शिलिंगर या डिझायनरने काही फोन डिझाईन केले आहे. त्याला 'सबस्टिट्यूट फोन' म्हणातात.   या...
नोव्हेंबर 13, 2017
मोटोरोला एक्स 4 स्मार्टफोन आज (सोमवार) भारतात लॉन्च होणार असून, नवी दिल्लीत मोटोरोलाकडून आयोजित कार्यक्रमात हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात येणार आहे.  मोटो एक्स 4 स्मार्टफोनचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मेटल बॉडी असलेल्या या स्मार्टफोनच्या अंतर्गत सिस्टीममध्ये, दोन व्हॉइस...
ऑगस्ट 01, 2017
नवी दिल्ली : भारतामध्ये आता जवळपास प्रत्येक हातात स्मार्टफोन असला, तरीही त्यापैकी बहुतांश स्मार्टफोनवर वापरण्यासाठी अद्याप इंटरनेटची सुविधाच उपलब्ध नसल्याचे 'ट्रू बॅलन्स' या मोबाईल ऍप्लिकेशनने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. गेल्या आठ महिन्यांत भारतातील इंटरनेटच्या प्रसाराचा वेग...
जून 06, 2017
स्मार्टफोनची नवनवीन मॉडेल्स बाजारात दाखल होत असतात. नवीन फोन खरेदी करण्याची अनिवार ओढ जाणवू लागते. जुना फोन विकण्याचे प्रयत्न सुरू होतात. तुम्हीही याच प्रयत्नात असाल तर खालील काही मुद्दे विचारात घेऊनच निर्णय घ्या.  मोबाईलच्या प्रत्येक मॉडेलमध्ये काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न होत असतो. साहजिकच या...
मे 17, 2017
नवी दिल्ली - अॅपलने भारतात आयफोनचे प्रायोगिक तत्त्वावर उत्पादन सुरु केले असून लवकरच कंपनी देशातील ग्राहकांसाठी ही उत्पादने सादर करणार आहे, असे वृत्त वॉल स्ट्रीट जर्नल या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले आहे.   या वृत्तानुसार, महिन्याच्या सुरुवातीला आयफोनचे सर्वात स्वस्त मॉडेल असणाऱ्या 'द एसई'ची चाचणी...
मे 16, 2017
अनेकदा नेमक्‍या कामाच्या वेळी मोबाईलची बॅटरी डिसचार्ज होते. असा अनुभव खूपवेळा येतो. त्यामुळे बॅटरीचे चार्जिंग अधिक काळ टिकण्यासाठी काय करावे, त्याच्या या टिप्स...  व्हायब्रेशन्स बंद करा : बाहेर कुठे कार्यक्रमाला जाताना, मीटिंगमध्ये असल्यावर, क्‍लासरूममध्ये अशा अनेक ठिकाणी आपण सायलेंट मोडचा आणि...