एकूण 2495 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
औंध : औंध संगीत महोत्सव येत्या शनिवारी (ता. 19) आयोजित करण्यात आल्याची माहिती शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानचे सचिव पंडित अरुण कशाळकर यांनी दिली. या वेळी प्रतिष्ठानच्या विश्वस्त अपूर्वा गोखले, पल्लवी जोशी, सुनील पवार उपस्थित होते. औंध संगीत महोत्सवाचे यंदाचे 79 वे वर्ष आहे.   ग्रामीण...
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन मैदानी स्पर्धेत जोतिबा शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या गौरवकुमार व प्रीतीकुमारी यांनी हतोडाफेकीत नव्या विक्रमाची नोंद करून तिसरा दिवस गाजविला. विद्यापीठ मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत गौरवकुमारने 62.95 मीटर हतोडा फेकून...
ऑक्टोबर 16, 2019
औरंगाबाद - शिवसेना पक्ष आणि शिवसेना पक्षप्रमुखांना उद्देशून निवडणुकीच्या जाहीर सभेत असभ्य शब्दप्रयोग करणारे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विरुद्ध कार्यवाही करण्यात यावी अशी शिवसेनेच्यावतीने पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी उदय चौधरी...
ऑक्टोबर 16, 2019
पुणे : पुण्यात काही केल्या गुन्हेगारी थांबण्याचं नाव घेत नाही आहे. असाच एक धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. आर्थिक वादातून समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अग्रवाल नावाच्या व्यावसायिकाच्या दुकानात घुसून रॉड आणि तलवारीने मारहाण करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार सीसीटिव्ही कैद...
ऑक्टोबर 15, 2019
नांदेड : परिक्षेत कॉपी करु न दिल्याने संतप्त विद्यार्थ्याने केंद्रप्रमुखास धक्काबुक्की करून शिविगाळ केली. एवढेच नाही तर ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार पेनुर (ता. लोहा) येथील परिक्षा केंद्रावर सोमवारी (ता. १४) सकाळी अकरा वाजता घडला. येथील स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापिठाच्या...
ऑक्टोबर 15, 2019
सातारा ः सज्जनगड येथील श्री रामदास स्वामी संस्थान, पुणे येथील केशवसीता फाउंडेशन ट्रस्ट आणि साताऱ्यातील सागर मित्र मंडळाच्या वतीने सज्जनगडावर राबविलेल्या "सज्जनगड - सुंदरगड' अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नुकत्याच झालेल्या स्वच्छता अभियानात सज्जनगडावर कार्यकर्त्यांनी...
ऑक्टोबर 14, 2019
इचलकरंजी - वस्त्रोद्योगातील अनुदानाच्या नावाखाली ज्यांनी शासनाची तिजोरी लुटली आहे, त्या प्रत्येक पैशाची वसूली केली जाईल. प्रसंगी कठोर कारवाईलाही सामोरे जावे लागेल, असा इशारा केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांना दिला. वस्त्रोद्योगाच्या उज्वल भवितव्यासाठी...
ऑक्टोबर 14, 2019
अंबाजोगाई : स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या प्रसूती कक्षातून सोमवारी (ता.14) सहा दिवसापूर्वी जन्मलेले (लिंग-पुरूष) बाळ चोरीला गेले. तर, दुसऱ्या एका वार्डात बेवारस स्त्री जातीचे बाळ आढळले. या घटनेमुळे खळबळ उडाली असून पालकांच्या तक्रारीवरून या घटनेचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शहर...
ऑक्टोबर 14, 2019
सहकारनगर : पर्वती विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार अश्विनी कदम यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कष्टकरी पथारी व्यवसाय पंचायत, हमाल पंचायत आणि श्री छत्रपती शिवाजी कामगार युनियन मार्केट यार्ड, मुस्लिम समाज, मातंग एकता आंदोलन यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे कदम यांना समाजातील...
ऑक्टोबर 14, 2019
पुणे : मोबाईलच्या दुकानात आलेल्या ग्राहकास कर्जावर मोबाईल घेऊन देण्याचे आमिष दाखवून त्याची कागदपत्रे घेत, ग्राहकाच्याच नावे कर्जावर मोबाईल घेऊन फसवणूक करण्याचा प्रकार एका भामट्याने केला. दरम्यान, याच पद्धतीने कर्जावर इलेक्‍ट्रॉनिक वस्तू घेण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक करणाऱ्यास गुन्हे...
ऑक्टोबर 14, 2019
बीड : बीड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट दिसत आहे. भाजप - शिवसेना महायुती व राष्ट्रवादी आघाडीत थेट लढत होत असली तरी वंचित व एमआयएच्या उमेदवारांनी रंगत आणली आहे. गेवराईत शिवसेनेची बंडखोरी भाजप उमेदवाराची डोकेदुखी ठरत आहे. तर, बीडमध्ये प्रकाश आंबेडकर व असदोद्दीन ओवेसी यांच्या सभांना...
ऑक्टोबर 13, 2019
भोसे (सोलापूर) : आमदार भारत भालके यांनी विठ्ठलाच्या नावाने असलेला कारखाना खाल्ला तो जनतेची पर्वा काय करणार? असा सवाल करत आतापर्यंत त्यांनी एकही पक्ष सोडला नसून आता तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस या पवित्र पक्षात प्रवेश केला. हा पक्ष नसून अलीबाबा चाळीस चोरांचा पक्ष असल्याचा आरोप कृषी राज्यमंत्री...
ऑक्टोबर 13, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा आज शेवटचा रविवार आहे आणि आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र प्रचार दौऱ्याला सुरुवात झाली. मोदी यांच्या प्रचार सभांना गर्दी उसळली असली तरी सोशल मीडियावर मात्र वेगळे चित्र पहायला मिळत आहे. महाराष्ट्रात ट्विटरवर आज...
ऑक्टोबर 13, 2019
मंगळवेढा : चुलीतील धुरामुळे महिलांच्या डोळ्याच्या आजाराचा विचार करून उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून चुल मुक्त व धूर मुक्त योजनेचा लाभ मिळवून देण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यशस्वी ठरले असल्याचे प्रतिपादन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केले. भाजप-शिवसेना-रिपाइं-महासंग्राम मित्रपक्षाचे उमेदवार...
ऑक्टोबर 13, 2019
पिंपरी - शहरातील खड्ड्यांमधून प्रवास केल्यामुळे नागरिकांना शारीरिक समस्यांबरोबरच वाहनांच्या देखभाल दुरुस्तीसाठी मोठा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.  सांडपाणी वाहिनी टाकणे, चोवीस तास पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिन्या टाकणे यांसारख्या कामांसाठी शहराच्या अनेक भागात...
ऑक्टोबर 13, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आज (रविवार) शेवटचा रविवार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी नरिमन पॉईंट येथे मॉर्निंग वॉक करत प्रचार केला. यावेळी त्यांनी नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. कदम निरंतर बढ़ते जिनके श्रम जिनका अविराम है, विजय सुनिश्चित होती उनकी घोषित यह परिणाम है...
ऑक्टोबर 13, 2019
  वाचनातून होणारे संस्कार व्यक्तीच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाचे ठरतात. शालेय जीवनापासून ही ‘वाचन प्रेरणा’ विद्यार्थी-विद्यार्थीनींना मिळाली, तर भविष्यात ‘सशक्त व सक्षम’ अशी नवी पिढी घडण्यास नक्कीच मदत होईल. माजी राष्ट्रपती आणि वैज्ञानिक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस ‘...
ऑक्टोबर 13, 2019
गुरुकुंज मोझरी (जि. अमरावती) : अखिल विश्‍वाला मानवतेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव अर्थात्‌ सर्व संत स्मृती मानवता दिन 13 ते 20 ऑक्‍टोबरपर्यंत श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम येथे विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यातील शिस्तबद्ध मौन श्रद्धांजलीचा हृदयस्पर्शी...
ऑक्टोबर 12, 2019
सातारा : करंडी (ता. सातारा) येथील सुमारे 80 वर्षाच्या रुग्णाच्या पोटात दहा ते 12 जीवंत गोगलगाई आढळल्या आहेत. या रुग्णावर साताऱ्यातील समर्थ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या रुग्णाची प्रकृती सुधारत आहे. करंडी (ता. सातारा) येथील 80 वर्षांच्या रुग्णास 16 ते 17 वेळा जुलाब झाल्यामुळे...
ऑक्टोबर 11, 2019
इचलकरंजी - भाजपमधील प्रवेशाबाबत प्रकाश आवाडे यांच्याकडून अफवा पसरविण्यात येत आहेत. याबाबत माझ्या नावाचा वापर केला जात आहे. या संदर्भात आपली व आवाडे यांची कोणतीही भेट झालेली नाही. त्यामुळे कोणत्याही स्थितीत आवाडे यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष व...