एकूण 116 परिणाम
जून 21, 2019
व्यवसाय, व्यापार हा मुख्य हेतू न ठेवता पुणे येथील अभय व सौ. सुप्रिया खानापुरे या उद्योजक दांपत्याने केवळ आपल्या आवडीला उत्तेजन म्हणून देशी गोसंगोपनाला सुरुवात केली. अभ्यास-प्रशिक्षण, शोधकवृत्ती, चिकाटी, सातत्य याबाबींच्या आधारे १३२ जातिवंत देशी गीर गाईंचा अद्ययावत गोठा त्यांनी उभारला आहे. काटेकोर...
जून 21, 2019
नागपूर - आज जगात योगदिन उत्साहात साजरा होतो आहे. योगविज्ञान भारतीय संस्कृती, इतिहास व संपत्तीचे प्रतिक असून, योगसाधनेला जागतिक मान्यता मिळाली ही आनंदाची बाब असल्याचे मत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्‍त केले.  महापालिका, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ व विविध संस्थांच्या संयुक्‍...
जून 21, 2019
नागपूर : आज पूर्ण जगात योगदिन उत्साहात साजरा होतो आहे. योगविज्ञान भारतीय संस्कृती, इतिहास व संपत्तीचे प्रतिक असून, योगसाधनेला जागतिक मान्यता मिळाली ही आनंदाची बाब असल्याचे मत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्‍त केले.  महापालिका, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ व विविध संस्थांच्या...
जून 17, 2019
यवतमाळ : स्वच्छ भारत अभियान घनकचरा व्यवस्थापनाच्यादृष्टीने राबविण्यात आलेल्या स्वच्छता कंत्राटाबाबतच्या निविदाप्रक्रिया, प्रशासनाने दिलेल्या कार्यादेशाची चौकशी करण्याची मागणी नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी नगरपालिका प्रशासन विभागाच्या आयुक्तांकडे केली होती. त्याअनुषंगाने प्रादेशिक उपसंचालकांनी...
मे 30, 2019
सातारा : एएफएसएफ फौंडेशन आयोजित एएफएसएफ सातारा नाईट मॅरेथॉन येत्या शनिवारी (ता.एक जून) होत असून यामध्येदेशातील 2500 धावपटू सहभागी झाले आहेत. यंदाच्या साडे तीन किलोमीटरची धमाल रन ही या मॅरेथॉनचे वैश्‍ष्ठिय आहे. देशभरातून येणाऱ्या धावपटूंना स्पर्धा मार्गावर सातारकरांनी प्रोत्साहित करावे असे आवाहन...
मे 24, 2019
जळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघाचे 17 वे खासदार म्हणून चाळीसगाव तालुक्यातील दरेगांव चे सुपुत्र उन्मेष पाटील हे प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. या विजयात अनेक कार्यकर्त्यांची मेहनत आहेच परंतु, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो या उक्तीप्रमाणे खा. उन्मेष पाटलांच्या  आजवरच्या...
मे 16, 2019
भोसे (ता : 15) पिसाळलेल्या कुत्र्याने भोसे येथे अंकुश सुखदेव हसबे व राजाक्का शिवू स्वामी यांच्यावर अचानक हल्ला करुन चावा घेतल्याने परिसरात ग्रामस्थांमंध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंकुश हे आपल्या वस्ती जवळ असणाऱ्या हातपंपावर पाणी नेण्यासाठी येत असताना अचानकपणे पिसाळलेल्या...
एप्रिल 30, 2019
सांगली - महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त ता. १ ते ७ मे अखेर श्री मुरघाराजेंद्र वीरशैव लिंगायत बोर्डिंगमध्ये बसव महोत्सव आयोजित केला आहे. यामध्ये बसव व्याख्यानमाला, ग्रंथ पारायण, रुद्राभिषेक, महात्मा बसवेश्वर जन्मकाळ आणि मिरवणूक आदी कार्यक्रम आयोजित केल्याचे बोर्डिंगचे अध्यक्ष सुधीर सिंहासने,...
एप्रिल 18, 2019
शालेय अभ्यासक्रमामध्ये दहावीपर्यंत कला शिक्षण अनिवार्य करावे, असे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात म्हटले होते. यंदाच्या वर्षी केंद्रीय परीक्षा मंडळाने त्याची अंमलबजावणी केली, ही आनंदाची बाब आहे. इं ग्रजांनी घालून दिलेली शिक्षणपद्धती आपण आजही तशीच चालवतो. इंग्रजांनी घालून दिलेल्या शिक्षणपद्धतीचे...
एप्रिल 13, 2019
आंबेगाव - शहरातील वाढत्या प्रदूषणाने नागरिकांना रोजच्या धकाधकीच्या जीवनात खुला श्वास घेणे अवघड झाले आहे. त्यामुळे निरामय आरोग्यासाठी शहराप्रमाणेच उपनगरात मोकळ्या हवेकरिता जीवनदायी ठरणाऱ्या टेकड्यांचे महत्त्व आता अधोरेखित झाले आहे. नऱ्हे गावास जोडणाऱ्या महापालिकेतील निसर्गरम्य आंबेगाव खुर्द टेकडीस...
एप्रिल 07, 2019
"आम्ही भिकाऱ्यांचे डॉक्‍टर' असं स्वतःला अभिमानानं म्हणवून घेणारं डॉक्‍टर दांपत्य पुण्यात सेवाभावी वृत्तीनं काम करत आहे. रस्त्यावरच्या, वेगवेगळ्या मंदिरांबाहेरच्या भिकाऱ्यांच्या आरोग्याची काळजी वाहणाऱ्या या दांपत्याविषयी... या सदरात काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या "सिग्नलवरचे नटसम्राट' या लेखाला...
फेब्रुवारी 08, 2019
वाडा (ठाणे): जगात भारताची कमजोर व गरीबांचा देश म्हणून ओळख होती. भारताला कुणीही झुकवू शकतो, अशी देशाची प्रतिमा निर्माण होऊ पाहत होती. वाजपेयीच्या रूपाने देशाला कणखर पंतप्रधान लाभला. त्यांनी अणुचाचणी घडवून भारत जगातील महासत्ता बनण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले तसेच कारगिल विजय प्राप्त करून भारत...
जानेवारी 17, 2019
मंगळवेढा - तालुक्यात आरोग्य खात्यातील रिक्त पदांमुळे रूग्णांची हेळसांड होत आहे. त्यातच कार्यरत असलेल्या ग्रामीण रूग्णातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा केल्यामुळे प्रसुतीसाठी दाखल केलेल्या महिलेला खाजगी दवाखान्यात नेण्याचा सल्ला पहाटे तीन वाजता देण्यात आला. यामुळे सदर महिलेची प्रसुती शासकीय...
जानेवारी 03, 2019
भिगवण - कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर श्रमसंस्कार खुप महत्वाचे असतात. हे श्रमसंस्कार योग्य वेळी तरुण पिढीमध्ये रुजविण्याची आवश्यकता असते. महाविदयालयीन स्तरावर राष्ट्रीय सेवा योजना ही तरुण पिढीमध्ये श्रमसंस्कार रुजविण्याचे महत्वपुर्ण काम करते. तरुणपिढीवर श्रमसंस्कार व श्रमाच्या...
जानेवारी 01, 2019
संपूर्ण वर्षभरात सर्वांत चांगला ऋतू कोणता, असा प्रश्न कोणी विचारला तर त्याचे साधे-सरळ उत्तर म्हणजे हिवाळा. विसर्गकाळातील शिशिर व हेमंत ऋतू म्हणजेच हिवाळा हा पुढच्या संपूर्ण वर्षातील आरोग्याची पायाभरणी करणारा असतो असे म्हटले तर ती अतिशयोक्‍ती ठरू नये. मात्र ही पायाभरणी व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला...
डिसेंबर 09, 2018
जुन्नर : स्वतः बरोबर आपल्या पाल्याच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी पालकांची वाढत चालली आहे. विशेषतः किशोरवयीन मुलींच्या वैयक्तिक स्वच्छता व शरीरात होणारे नैसर्गिक बदलाबाबत आईकडून मार्गदर्शन होणे गरजेचे असल्याचे मत डिसेंट फाऊंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी चिंचोली (ता.जुन्नर) येथे...
नोव्हेंबर 27, 2018
आळंदी - ‘‘संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यात वारकऱ्यांसाठी शुद्ध पाणी, चहा, दालखिचडीचे मोफत वाटप केले जाणार आहे. देऊळवाड्यात वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, धातुशोधक यंत्रणा आणि इंद्रायणी तीरावर प्रशस्त दर्शनमंडप उभारण्याचे काम वेगात सुरू आहे,’’ अशी माहिती आळंदी...
नोव्हेंबर 24, 2018
मांजरी - व्यसनांच्या समाजातील  वाढत्या प्रमाणामुळे नवीपिढी सकारात्मकते पासून दूर जात आहे. त्यांच्या मनातील चंगळवाद काढण्यासाठी प्रबोधनाची गरज आहे. त्यासाठी व्यसनमुक्ती जनजागृतीची ज्योत आज घरोघरी प्रज्वलित करण्याची वेळ आली आहे, असे मत समर्थ शुगर फॅक्टरीचे संचालक प्रदीप मगर यांनी व्यक्त...
नोव्हेंबर 02, 2018
अंधार भीती उत्पन्न करतो, मनाला गोंधळात टाकणारा असतो, दिशांबद्दल अज्ञान उत्पन्न करणारा असतो; तसेच थकवणारा, ग्लानी आणणारा असतो. याच्या विरुद्ध प्रकाश भीती घालवतो, आजूबाजूच्या वस्तुस्थितीचे नेमके ज्ञान करून देतो, उत्साह आणि स्फूर्तिदायक असतो. दीपावली हा तर प्रकाशाचा उत्सव. त्यामुळे अगोदर ग्रीष्म, नंतर...
ऑक्टोबर 19, 2018
अक्कलकोट - श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान म्हणून अन्नछत्र मंडळाकडून ३ कोटी १७ लाखांची कायम ठेव ठेऊन त्या माध्यमातून येणार्‍या व्याजातून मदत करण्यात येणार असल्याची घोषणा संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले यांनी...