एकूण 76 परिणाम
जून 21, 2019
रायबाग - कोल्हापूर येथील जैन मठाचे मठाधीश स्वस्तिश्री डॉ. लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (ता. 21) दुपारी तीन वाजता येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कर्नाटक - महाराष्ट्रातील विविध मठांचे मठाधीश, मान्यवर व श्रावक-श्राविका उपस्थित होत्या.  जैन तत्त्वज्ञान,...
जून 09, 2019
बहुप्रतीक्षित नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा केंद्र सरकारनं खुला केला आहे. त्यावर जनतेच्या सूचना, हरकती मागवण्यात आली आहेत. इयत्तांच्या व्यवस्थेपासून परीक्षांच्या पद्धतींपर्यंत अनेक गोष्टींमध्ये आमूलाग्र बदल सुचवणाऱ्या या मसुद्यात नेमकं काय आहे, त्याचे तात्कालीक आणि दूरगामी परिणाम काय असतील...
एप्रिल 28, 2019
बेळगाव - राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्‍यांपैकी बहुतेक तालुके उत्तर कर्नाटकातील आहेत. कर्नाटकात उगम पावणाऱ्या व कर्नाटकातूनच समुद्राला जाऊन मिळणारे काळी नदीचे पाणी व्यर्थ ठरत आहे. त्याचा योग्य वापर झाल्यास उत्तर कर्नाटकातील दुष्काळी परिस्थिती नाहीशी होऊ शकते. यासाठी काळी-घटप्रभा-मलप्रभा नदीजोड...
एप्रिल 27, 2019
बंगळूर : श्रीलंकेमध्ये ईस्टर डेच्या दिवशी झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशात देखील दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. बंगळूरू पोलिस ठाण्यात एका व्यक्तिनं 8 राज्यांमध्ये दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याची माहिती दिली होती. पण ही अफवा असल्याचे निष्पन्न झाले आहे. कर्नाटक...
एप्रिल 21, 2019
कोल्हापूर - अश्‍लील चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देऊन अभियंता असलेल्या नवविवाहितेवर बलात्कार केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांत संशयित खासगी सावकारासह त्याच्या दोघा साथीदारांवर गुन्हा दाखल झाला. हरिष स्वामी (वय २२, रा. रुईकर कॉलनी, दत्त मंदिराजवळ), आशिष पाटील (२८, रा. सायबर चौक), सद्दाम...
मार्च 03, 2019
निर्मात्यांचा फोन येईपर्यंत डोक्‍यात चित्रपटाचा कुठलाच विषय नव्हता. कारण बाकीच्या कामांच्या व्यापात मी हे काम विसरून गेलो होतो. अचानक त्यांचा फोन आल्यामुळं मी प्रणीत कुलकर्णीला घेऊन घाईगडबडीतच तिकडं गेलो. मिळालेलं पहिलंच काम हातून जाईल, या भीतीनं त्यांच्यासमोर "गोष्ट तयार आहे,' असं सांगून जी सुचेल...
जानेवारी 06, 2019
अक्कलकोट : कर्नाटक शासनाच्या कन्नड अभिवृद्धी प्राधिकार कडून महाराष्ट्रातील कन्नड माध्यमात शिक्षण घेऊन दहावी व बारावीला आपापल्या प्रशालेत प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त दहावीच्या २५८ व बारावीचे ५८ असे एकूण ३२६ विद्यार्थ्यांच्या सन्मान करण्यात आला. प्रथम क्रमांक १२ हजार, द्वितीय क्रमांक ११...
डिसेंबर 06, 2018
संविधानातील प्रत्येक शब्दावर प्रत्येक भारतीय माणसाचे नाव छापलेले आहे. कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी संविधानात दाटलेली आहे. संविधानाने प्रत्येकच भारतीय स्त्रीला अधिनायिका आणि प्रत्येकच भारतीय पुरुषाला अधिनायक केले आहे. सर्वांच्या समान सन्मानाची मूल्यव्यवस्था आणि शासन कसे असावे, या प्रश्‍...
ऑक्टोबर 08, 2018
पुढच्या वैशाखाच्या रणरणत्या उन्हात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वच पक्षांची पत पणाला लागणार असली, तरी त्या सत्त्वपरीक्षेची "प्रिलिमिनरी' परीक्षा येत्या हिवाळ्यातील कडाक्‍याच्या थंडीत होणार आहे! मुख्य निवडणूक आयुक्‍त ओ. पी. रावत यांनी शनिवारी या पूर्वपरीक्षेच्या तारखा जाहीर केल्या असून,...
ऑगस्ट 21, 2018
कोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांचे मारेकरी सापडावेत, ही सरकारची राजकीय इच्छाशक्तीच नसल्याचा आरोप ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात केला. गैरकृत्य करणाऱ्या सामाजिक संघटनांवर बंदी घाला, अशी आमची...
ऑगस्ट 18, 2018
पुणे - गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर व मेघा पानसरे यांच्या नावाचा उल्लेख कर्नाटक पोलिसांना आढळला. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांनी या तिघांनाही "एक्‍स' दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक...
ऑगस्ट 12, 2018
निपाणी - गेल्या 20 दिवसापासून सुत टंचाई सुरु झाल्याने येथील औद्योगिक वसाहतीसह परिसरातील यंत्रमाग व्यवसाय पुन्हा अडचणीत सापडला आहे. त्यामुळे परिसरातील आठ यंत्रमाग कारखाने सध्या बंद आहेत. त्यामुळे उद्योजकासह  मजूरही आर्थिक अडचणीत आले आहेत. या व्यवसायाला चांगले दिवस येण्यासाठी गेल्या तीन वर्षापासून...
ऑगस्ट 12, 2018
लातूर : महाराष्ट्र, तेलंगाना, कर्नाटक राज्यात घरफोड्या व चोऱ्या करणारी आंतरराज्यीय गुन्हेगाराच्या टोळीला येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी (ता. ११) रात्री अटक केली आहे. या टोळीला रविवारी (ता. १२) येथील न्यायालयासमोर उभे केले जाणार आहे. या टोळीकडून अनेक घरफोड्या उघडकीस येण्याची शक्यता...
जुलै 31, 2018
बेळगाव - स्वतंत्र उत्तर कर्नाटक राज्याचा ध्वज सुवर्णसौध आंदोलनस्थळी काही काळ फडकविण्यात आल्याने खळबळ उडाली. आंदोलक नागेश गोलशेट्टी यांनी तसा प्रयत्न केल्यामुळे त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, स्वामी व आंदोलकांची विधानसभा विरोधापक्ष नेते बी. एस. येडियुराप्पा यांनी भेट घेतली. आंदोलकांबाबत...
जुलै 29, 2018
चंद्रपूर, : भद्रावती येथील कर्नाटक एम्प्टाच्या बंद खाणीतील कोट्यवधी रुपयांचा कोळसा खासगी वीज कंपन्यांना विकण्यात आला. या अनधिकृत व्यवहाराचा लेखाजोगा अशोक अग्रवाल याच्याकडे होता. यातील एका व्यवहारातील चार कोटी रुपयांचा ताळेबंद जुळत नव्हता. ती रक्कम अशोक अग्रवाल याने उडविली, या संशयावरून त्याचा छळ...
जुलै 27, 2018
बंगळूर : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयितांनी देशातील 34 जणांची हत्या करण्याचा कट रचल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. संशयित अमोल काळे याची डायरी विशेष तपास पथकाला (एसआयटी) सापडली असून, त्यात ही माहिती समोर आली आहे. दरम्यान, गौरी लंकेश हत्याप्रकरणी एसआयटीने आणखी एका संशयितास...
जुलै 24, 2018
अक्कलकोट : अक्कलकोट तालुका भारतीय जनता पक्ष आणि विवेकानंद परिवार यांच्या वतीने आज सोमवारी कै.पंचप्पा कल्याणशेट्टी यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त अक्कलकोट येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन हन्नूर रोडवरील कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात सकाळी साडेअकरा वाजता करण्यात आले होते. याचे उद्घाटन सहकारमंत्री सुभाष...
जुलै 19, 2018
कोल्हापूर - पगारी पुजारी नेमणे हे अधार्मिक असून परंपरागत पुजाऱ्यांनाच पूजेचा अधिकार असल्याचे वादग्रस्त वक्तव्य आज पम्पाक्षेत्र (कर्नाटक) येथील दंडी स्वामी गोविन्दानंद सरस्वती स्वामीजी यांनी केले. येथील माध्यमांशी बोलताना त्यांनी एकूणच पगारी पुजारी नेमण्याच्या प्रक्रियेवरच आक्षेप घेतला...
जुलै 16, 2018
अक्कलकोट - श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांच्यावतीने काढण्यात आलेल्या अनंतकोटी ब्रह्मांडनायक अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका परिक्रमा पालखी संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यातून परत आज रविवारी तीर्थक्षेत्र...
जुलै 12, 2018
भोसे - मंगळवेढा पोलिस ठाण्यावरील अतिरिक्त भार कमी करण्यासाठी जवळपास 39 गावांसाठी मंजूर झालेल्या प्रस्तावित नंदेश्वर पोलिस ठाण्यासाठी दक्षिण भागातील ग्रामस्थांनी शासकीय अनुदानाची वाट पाहता लोकवर्गणीतून केवळ चारच महिन्यात सहायक पोलिस निरीक्षक महेश विधाते यांची नंदेश्वर आउट पोस्ट ला बदली झाली. यांच्या...