एकूण 89 परिणाम
जून 05, 2019
नागपूर - ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’, असे म्हणणे जरी सोपे असले तरी प्रत्यक्षात वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करणे कठीण आहे. निव्वळ वृक्षारोपण करून न थांबता झाडांचे संवर्धन करण्याची जबाबदारी उचलणे गरजेचे आहे. बदलत्या काळासोबत पर्यावरणही बदलत असून, अवेळी पाऊस, वाढते तापमान ही त्याचीच लक्षणे आहे....
मे 23, 2019
खामगाव- बुलडाणा लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांनी अखेर विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. शेवटच्या फेरी अखेर त्यांनी 1 लाख 37 हजार मतांची आघाडी घेतली असून त्यांच्या विजयाची घोषणा फक्त औपचारिकता बाकी आहे. यामुळे निवडणूकी दरम्यान सकाळ ने प्रकाशित केलेल्या 'लोकसभेत घाटाखालील...
मे 22, 2019
सोलापूर : जातीवर निवडणूक झालेला सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा देशातील एकमेव असावा असा अंदाज आहे. या ठिकाणी भाजपचे डॉ. जयसिद्धेश्‍वर स्वामी यांना लिंगायत, वंचित बहुजन आघाडीचे ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांना दलित तर कांग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांना दलितांसह इतर जाती-धर्माच्या लोकांनी मोठ्या...
मे 15, 2019
कोलकाता : भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा मंगळवारी येथील रोड शो अक्षरश: "राडा शो' ठरला. भाजपचे समर्थक आणि तृणमूल कॉंग्रेस छात्र परिषद व डाव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये सिनेस्टाइल हाणामारी झाली. या वेळी दोन्ही गटांनी वाहनांची जाळपोळ करत परस्परांवर तुफान दगडफेक केली. यामुळे अमित शहा यांना "रोड शो...
मे 12, 2019
भाजप-शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यातील जागावाटप, आघाडीला लोकसभेत मदत करणाऱ्या ‘मनसे’ची भूमिका आणि लोकसभेचा २३ मे रोजी जाहीर होणारा निकाल, यावर पुणे लोकसभा मतदारसंघातील विधानसभेचे चित्र अवलंबून असेल. लोकसभेसाठी नाइलाजाने का असेना, झालेली युती आणि आघाडी विधानसभेच्या जागावाटपाचा...
एप्रिल 30, 2019
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना परदेशी नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून केंद्रीय गृह मंत्रालयाने नोटीस पाठवत उत्तर देण्यास सांगितले आहे. भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी पाठविलेल्या पत्रावरून गृह मंत्रालयाने राहुल गांधी यांना नोटीस पाठविली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या...
एप्रिल 16, 2019
लखनौ : समाजवादी पक्षाकडून शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पुनम सिन्हा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. लखनौ मतदारसंघातून भाजपकडून केंद्रिय मंत्री राजनाथसिंह हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे उत्तरप्रेदशातील लखनौ मतदारसंघात हाय होल्टेज लढत होण्याची शक्यता आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी नुकताच...
एप्रिल 15, 2019
अमरावती : काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब शेखावतांना सोबत का आणले म्हणून नवनीत राणा यांच्याशी नगरसेवक आसिफ तावक्कल यांनी वाद घातला. रविवारी रात्री काँग्रेसची अंतर्गत गटबाजी विकोपाला गेल्याने महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब शेखावत...
एप्रिल 07, 2019
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुण्यात येऊन ‘काहीही करा; पण पुण्याची जागा जिंकून आणा,’ असे आवाहन करून कार्यकर्त्यांना पुण्याच्या जागेचे गांभीर्य लक्षात आणून दिले. काँग्रेसच्या मदतीशिवाय जिल्ह्यातील विजय अशक्‍य असल्याची जाणीव झालेल्या राष्ट्रवादीनेही राहुल यांची आवर्जून भेट घेऊन मदतीसाठी साद...
एप्रिल 05, 2019
युती झाल्यानंतर मनोमिलनही झाल्याचा दावा महाराष्ट्रातील भाजप व शिवसेनेच्या नेत्यांनी केला. प्रत्यक्षातील चित्र युतीतील दोन पक्षांतच नव्हे, तर भाजपमध्येही सुरू असलेल्या धुसफुशीचे आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या महाराष्ट्रातील दोन प्रमुख विरोधी पक्षांनी राज्य पातळीवर ‘बडी आघाडी’ उभी...
एप्रिल 03, 2019
पुणे : बारामती लोकसभा मतदार संघाच्या काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच्या उमेदवार खा. सुप्रिया सुळे व पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मोहन जोशी यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या सभेत आज दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली. मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. याशिवाय अजित...
एप्रिल 02, 2019
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार कुटुंबाची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काळजी करू नये. यासाठी आमचे लाखो कार्यकर्ते समर्थ असल्याचा प्रतिउत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींना दिले. मंगळवारी वर्धा येथील प्रचार सभेत नरेंद्र मोदींनी पवार आणि गांधी...
मार्च 29, 2019
सातारा - भारतीय जनता पक्षाने यंदाची लोकसभेची निवडणूक गांभीर्याने घेतल्याचे कालच्या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दौऱ्यात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे युतीचे हे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस कसे पेलणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. सत्तेत आल्यापासूनच भाजपने जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले होते....
मार्च 27, 2019
मी  राकुमार, यशवंत सिन्हा, सत्यपालसिंग, आर. बी. सिंग, हरदीपसिंग पुरी या मालिकेत भर पाडण्यासाठी या निवडणुकीत बरीच मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज झालेली दिसताहेत. महाराष्ट्राशी संबंधित नावांचा या यादीत लक्षणीय समावेश आहे. प्रशासकीय सेवेत उत्तम कामगिरी नोंदविणाऱ्या किशोर गजभिये यांनी विदर्भातील...
मार्च 24, 2019
देशभरात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक राज्याची भूमिका महत्त्वाची असून, तेथील जागाही सत्ता स्थापनेसाठी तितक्याच मोलाच्या आहेत. उत्तर प्रदेशापाठोपाठ सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्रात लोकसभेच्या तब्बल 48 जागा आहेत. या 48 जागा सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाला खूप गरजेच्या असतात....
मार्च 08, 2019
तमिळनाडूच्या राजकारणावर हुकमत गाजवणारे जयललिता आणि एम. करुणानिधी हे परस्परांचे कट्टर विरोधक काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांकडे अनुक्रमे अण्णा द्रमुक आणि द्रमुक या पक्षांची सूत्रे आहेत. त्यांच्या गैरहजेरीतील या निवडणुकीने वारसदारांचा कस लागणार आहे. तमिळनाडूच्या समाजकारण आणि...
फेब्रुवारी 25, 2019
अक्कलकोट - मी निष्काम माध्यम असून स्वामींची इच्छा असल्यानेच मला श्री स्वामी समर्थ सेवा पुरस्कार मिळाल आहे. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले यांनी सुरु केलेली पालखी परिक्रमा ही देखील स्वामींच्या भक्तांची सेवा...
फेब्रुवारी 01, 2019
अयोध्येत मंदिराचे बांधकाम सुरू करणारच, अशी भाषा स्वामी स्वरूपानंद यांनी धर्मसंसदेत केली. कायद्याला आणि सत्ताधाऱ्यांनाही दिलेले हे आव्हान आहे. अयोध्येतील ‘बाबरीकांडा’नंतर २५ वर्षांनंतर भिजत पडलेला राममंदिराचा विषय लोकसभा निवडणुकीला अवघे दोन-अडीच महिने राहिलेले असताना ऐरणीवर आणण्यात...
जानेवारी 29, 2019
नागपूर - ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरने मतदान घेण्याची मागणी काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांकडून होत आहे. त्यांची ही मागणी मुख्य विषयाला भटकविणारी आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन राज्यांत काँग्रेस जिंकली नाही तर भाजपनेच त्यांना ईव्हीएमच्या मदतीने जिंकवून दिले, असा आरोप बामसेफचे प्रमुख वामन...
जानेवारी 23, 2019
नागपूर - मुत्तेमवार समर्थक विलास मुत्तेमवार यांनाच काँग्रेसने लोकसभेची उमेदवारी द्यावी याकरिता दिल्लीत नेत्यांच्या भेटीगाठी घेत असतानाच आज नागपूरमध्ये त्यांच्या विरोधकांनी बैठक घेऊन नवा उमेदवार देण्याची मागणी केला. या बैठकीत तीन ठराव पारित करण्यात आलेत. यात सतीश चतुर्वेदी यांचे निलंबन रद्द करावे...