एकूण 169 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासाला केंद्रीय शिक्षण मंडळाकडून पुरेसे स्थान देण्यात येत नसल्याची टीका राज्यातून सातत्याने होत असताना राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने नेमका तोच कित्ता गिरवला आहे. निवडणुकीच्या...
ऑक्टोबर 14, 2019
इचलकरंजी - वस्त्रोद्योगातील अनुदानाच्या नावाखाली ज्यांनी शासनाची तिजोरी लुटली आहे, त्या प्रत्येक पैशाची वसूली केली जाईल. प्रसंगी कठोर कारवाईलाही सामोरे जावे लागेल, असा इशारा केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांना दिला. वस्त्रोद्योगाच्या उज्वल भवितव्यासाठी...
ऑक्टोबर 07, 2019
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे पक्ष निर्णयामुळे आता निवडणूक मैदानात नाहीत. त्यांच्या कन्या ऍड. रोहिणी खडसे यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यांना आता गड सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. खडसेंप्रमाणेच राज्यात (कै.) प्रमोद महाजन, (कै.) गोपीनाथ मुंडे यांनी राज्यात पक्ष वाढविला. आपला...
सप्टेंबर 22, 2019
मुंबई : भारताला फाईव्ह ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी उद्यमशीलतेची गरज व महत्त्व या विषयावर चर्चा करण्यासाठी "वर्ल्ड हिंदू इकोनॉमिक फोरम"कडून (डब्ल्यूएचईएफ) मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 27 ते 29 सप्टेंबर या कालावधीत मुंबईतील ग्रॅण्ड हयात येथे ही परिषद होणार...
सप्टेंबर 19, 2019
वरोरा (चंद्रपूर) : शेतकरी, बेरोजगारांच्या विविध मागण्यांना घेऊन रत्नमाला चौकात गुरुवारी (ता.19) कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी नागपूर-चंद्रपूर मार्गावर टायर जाळून वाहतूक रोखून धरली. त्यामुळे येथे तैनात असलेल्या पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. या आंदोलनामुळे चंद्रपूर-नागपूर मार्गावरील वाहतूक तब्बल चार...
सप्टेंबर 19, 2019
देशातील अर्थव्यवस्थेची स्थिती पाहता सरकारकडे राजकीयदृष्ट्या जाणकार अर्थशास्त्रज्ञांची एक आपत्ती व्यवस्थापन टीम (crisis management team)  हवी असल्याचे भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. 'रिसेट : रिगेनिंग इंडियाज इकॉनॉमिक लेगसी' या पुस्तकात त्यांनी आपले विचार मांडले आहेत....
सप्टेंबर 15, 2019
शाहजहानपूर : भाजपचे खासदार स्वामी चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने विशेष तपास पथकाला (एसआयटी) 43 व्हिडिओ असलेला एक पेन ड्राइव्ह सादर केला आहे. चिन्मयानंद यांच्यावर केलेल्या आरोपांना बळ देणारी माहिती या व्हिडिओंमध्ये आहे, असा दावा संबंधित...
सप्टेंबर 14, 2019
गणेशोत्सव2019 : पुणे - तरुणाईचा जल्लोष, आकर्षक देखावे, बॅंडचे सुरेल वादन, ढोल-ताशांच्या निनादात शहरातील विसर्जन मिरवणुकीचा शुक्रवारी सकाळी जल्लोषात समारोप झाला. ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘पुढच्या वर्षी लवकर या’ या घोषणांमध्ये पुणेकरांनी लाडक्‍या गणरायाला निरोप दिला. वरुणराजाच्या हजेरीमुळे निर्माण...
सप्टेंबर 11, 2019
सार्वजनिक मंडळांकडून जय्यत तयारी सुरू; विद्युत रोषणाईसह फुलांच्या सजावटीवर भर पुणे - राज्यभरातील गणेशभक्तांचे लक्ष लागून राहिलेल्या पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी लगबग सुरू झाली आहे. गणेशोत्सवाची सांगता गुरुवारी (ता. १२) अनंत चतुर्दशीला होत असताना लाडक्‍या बाप्पाला वाजत गाजत निरोप देण्यासाठी...
सप्टेंबर 11, 2019
दुष्काळाने सातत्याने त्रस्त मराठवाड्याला मागासपणाचा असलेला शिक्का आजही कायम आहे. या भागाने राज्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिले, पण पाण्यासाठीची या भागातील नागरिकांची वणवण काही संपली नाही. विकासाच्या पहाटेची किरणे सर्वव्यापी झाली नाहीत. निवडणुकीआधीची सलग दोन-तीन वर्षे दुष्काळाचा शाप...
ऑगस्ट 22, 2019
विधानसभा 2019 : जालना जिल्ह्यात गत विधानसभा निवडणुकीत पाचपैकी घनसावंगी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे राजेश टोपे, तर जालन्यातून शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि भाजपचे भोकरदनमधून संतोष दानवे, बदनापुरातून नारायण कुचे आणि परतूर मतदारसंघातून बबनराव लोणीकर यांनी विजय मिळविला होता. हा निकाल पाहता भाजप...
ऑगस्ट 19, 2019
पुणे: माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या कार्यकाळात स्वीकारलेल्या चुकीच्या धोरणांमुळेच अर्थव्यवस्था मंदावली आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यन स्वामी यांनी केली आहे.  'मला वाटतं अरुण जेटली यांच्या कार्यकाळात राबवलेल्या चुकीच्या धोरणांमुळेच ही मंदी आली आहे....
ऑगस्ट 18, 2019
नृसिंहवाडी - येथील महापुराच्या पार्श्वभूमीवर परिसरात आलेला चिखलगाळ काढण्यासाठी मुंबई, पुणेसह अनेक स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्याचे मदतीसाठी शेकडो हात सरसावले. या मदतीमध्ये भोसरीचे आमदार महेश लांडगे व त्यांचे सर्व सहकारी, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाठवलेले पावणेदोनशे स्वयंसेवक, कोल्हापूरच्या...
ऑगस्ट 14, 2019
कामठी (जि.नागपूर) : देशाला स्वातंत्र्य मिळून 71 वर्षे झाली आहेत. नुकतेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कामठीच्या डॉ. रतनचंद जैन (पहाडी) यांना क्रांतिदिनी विशेष पुरस्काराने सन्मानित केले. शहरात पोहोचल्यावर त्यांनी स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांना सहा वेळा पोलिसांनी अटक केली. त्यांना...
जुलै 29, 2019
"इंडिया बुल्स"च्या शेअरमध्ये घसरण  मुंबई: गृहकर्ज व्यवसायातील बिगर बॅंकिंग वित्त संस्था (एनबीएफसी) असलेल्या इंडियाबुल्स हौसिंग फायनान्स या कंपनीमध्ये सुमारे एक लाख कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केल्यानंतर कॉर्पोरेट जगतात खळबळ उडाली आहे. या...
जुलै 14, 2019
भारतीय लोकशाहीत एखाद्या राजकीय पक्षाला समाजात खऱ्या अर्थानं कायमचे पाय रोवून लोकप्रियता टिकवायची असेल तर प्रत्येक मतदारसंघात तिथल्या नेतृत्वाला सर्वसामान्य नागरिकांशी सातत्यानं जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करावे लागतील. आपला लोकप्रतिनिधी आपल्यासाठी भरपूर काम करतो, आपल्या मतदारसंघात विकासाची कामं...
जून 29, 2019
उरुळी कांचन : अंगावर जलधारा अन् मुखी ज्ञानोबा-तुकोबाचा गजर करीत संत तुकाराम महाराजांच्या पालखीने लोणी काळभोर ग्रामस्थांचा आज (शनिवार) प्रेमळ निरोप घेतला. आणि सकाळी सातच्या सुमारास पुढील प्रवासासाठी पालखीने प्रस्थान ठेवले. थेऊर फाटा, कुंजीरवाडी व सोरतापवाडी कोरेगाव मूळ येथील ग्रामस्थांची सेवा...
जून 22, 2019
नांदेड -  आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नांदेडला शुक्रवारी झालेल्या राज्यस्तरीय शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वामी रामदेव बाबा यांच्यासोबत योग साधना केली. शिबिरात एकाच वेळी एक लाख दहा हजारांहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. यामुळे यापूर्वीचा विक्रम...
जून 21, 2019
रायबाग - कोल्हापूर येथील जैन मठाचे मठाधीश स्वस्तिश्री डॉ. लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (ता. 21) दुपारी तीन वाजता येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कर्नाटक - महाराष्ट्रातील विविध मठांचे मठाधीश, मान्यवर व श्रावक-श्राविका उपस्थित होत्या.  जैन तत्त्वज्ञान,...
जून 21, 2019
कुडाळ - जावळी तालुक्‍यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील समजली जाणारी सोनगाव ग्रामपंचायतीची निवडणूक सध्या चर्चेचा विषय बनली आहे. आमदार शशिकांत शिंदे यांचे स्वीय सहायक मयूर देशमुख व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक व बाजार समितीचे माजी उपसभापती जयदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखालील दोन...