एकूण 72 परिणाम
मे 07, 2019
अकोला : प्रॉपर्टी ब्रोकर किसनराव हुंडीवाले आणि अकोला शहराच्या पहिल्या महापौर सुमनताई गावंडे यांच्या कुटुंबातील वाद सोमवारी (ता.६) विकोपाला गेला. या वादातून सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात दिवसाढवळ्या दुपारी बारा वाजता अग्निरोधक यंत्राचे (फायर इस्टिंग्यूशर) डोक्यात घालून हुंडीवाले यांची निर्घून...
मार्च 09, 2019
सांगली - येथील जुना कुपवाड रस्त्यावरील मंगळवार बाजार चौकात भारती हॉस्पिटलमधील लेडीज होस्टेल मेसचा आचारी सुरेश सखाराम पाष्टे (वय ५०, रा. समर्थ शाळेजवळ, संजयनगर) यांचा निर्घृण खून करण्यात आला. रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. प्राथमिक तपासात दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोराने सायकलवरील...
फेब्रुवारी 17, 2019
परळी वैजनाथ (जि. बीड) : तालुक्यातील तळेगाव येथील बंद ऑईलमील मध्ये स्फोट होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोघे जखमी झाल्याची घटना रविवारी (ता. 17) सकाळी घडली. स्फोट कशामुळे झाला याबद्दल संदिग्धता आहे. येथील ग्रामीण पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, परळी बीड राज्य रस्त्यावरील तळेगांव येथील गजानन...
डिसेंबर 06, 2018
ऑगस्टा वेस्टलॅंड हेलिकॉप्टर खरेदीच्या गैरव्यवहारातील संशयितास भारतात आणण्यात आले, हे चांगलेच झाले. पण, या प्रकरणाच्या राजकीय फायद्या-तोट्याचा विचार करण्यापेक्षा मिशेलची चौकशी करून सत्य शोधणे महत्त्वाचे. वि धानसभा निवडणुकींच्या हंगामातील राजस्थान आणि तेलंगणा या दोन राज्यांतील मतदानास अवघे चार दिवस...
नोव्हेंबर 25, 2018
महाड : शिवभारत ग्रंथाचे लेखक आणि 'छत्रपती शिवरायां'चे गुरु म्हणून ओळखले जाणारे 'कविंद्र परमानंद' यांचे पोलादपूर येथील समाधी स्थळ सरकार दरबारी दुर्लक्षित राहिले आहे. याच स्थळाजवळ सामाजिक संस्थेने तयार केलेल्या दुर्गसृष्टीचीही वातहात झाली आहे. पोलादपूर बसस्थानका शेजारी असणारे हे स्थळ पर्यटनस्थळ...
नोव्हेंबर 16, 2018
माहूर : माहूर शहरात आबासाहेब पारवेकर मार्केटच्या बाजूला असलेल्या खुर्चीच्या गोदामाला शुक्रवारी (ता. 16) सकाळी आठ वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली. या आगीत खुर्ची, गादी व ईतर फायबरचे सामान जळून खाक झाले. साठ लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांचे लहान...
नोव्हेंबर 04, 2018
भोसे : दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन तालुक्याच्या दक्षिण भागातील गावातील जनावरांना चारा व पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी या भागाला तत्काळ मिळावे यासाठी अधिकाऱ्यांनी सतर्कतेने प्रयत्न करावेत अशा सूचना पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. त्यांनी आज युटोपियन कारखान्यावर या...
ऑक्टोबर 26, 2018
‘सीबीआय’चा राजकीय वापर होतो, हा आरोप पहिल्यांदा होतो आहे असे नाही, तरीही या वेळी ज्या पद्धतीने हा विषय हाताळण्यात आला आहे, त्यावरून सरकारच्या या प्रकरणातील भूमिकेबाबत शंका उपस्थित होतात. तपाससंस्थेची विश्‍वासार्हताच झाकोळली गेली आहे. ‘दे श बदल रहा है’ ही गगनभेदी घोषणा म्हणा किंवा आरोळी; पण देशाच्या...
ऑक्टोबर 21, 2018
भोसे(सोलापूर) : येथील संजय श्रीमंत काटकर यांचे दत्त क्लोथ सेंटर हे चोरट्याने काल रात्री दुकानाचे शटर उचलून सुमारे ४ लाखांचा माल चोरून नेला. चोरी प्रकरणाने या परिसरातील नागरिक आणि छोट्या व्यावसायिकात घबराटीचे वातावरण पसरले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की, भोसे येथील दत्त क्लोथ सेंटर हे कापड दुकान...
सप्टेंबर 28, 2018
नवी दिल्ली : मशिदीत नमाज पढणे अनिवार्य नसल्याचा निकाल कायम ठेवणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वागत केले असून, यामुळे राममंदिर प्रकरणाच्या खटल्याचा निकालही लवकरात लवकर लागेल, असा विश्‍वास व आशावाद संघाने व्यक्त केला आहे.  संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख...
सप्टेंबर 09, 2018
सत्यपाल मलिक हे जम्मू-काश्‍मीरचे नवे राज्यपाल झाले आहेत. या राज्याला बऱ्याच वर्षांनंतर एक राजकीय नेता राज्यपाल म्हणून लाभला आहे. "भाजपचा राजभवनातला माणूस' म्हणूनही त्यांच्याकडं पाहिलं जात आहे. आता त्यांनी निगुतीनं प्रशासन हाकणं तर गरजेचं आहेच; पण त्यापलीकडं काश्‍मिरातलं राजकारण समजावून घेऊन राजकीय...
ऑगस्ट 25, 2018
जुनी सांगवी - दापोडी-सांगवी प्रमुख रस्ता व दापोडीतील अंतर्गत रस्त्यावर गतिरोधकांना पांढरे पट्टे नसल्याने असे गतिरोधक अपघाताचे कारण ठरत आहेत. दापोडी सांगवी रस्त्यावर एस.टी.कार्यशाळा वळणावर सांगवी व दापोडी दोन्ही बाजुने उतार रस्ता आहे. उतार रस्ता असल्यामुळे या वळणावर गतिरोधक करण्यात आलेला आहे. मात्र...
ऑगस्ट 19, 2018
ठाणे: चोरीचे बिंग फुटू नये म्हणून भंगारचोरांनी भंगारवाल्याचीच हत्या केल्याची घटना चार महिन्यांपूर्वी घडली होती. डायघर, उत्तरशिव येथे घडलेल्या या घटनेनंतर चार महिन्यांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून धागेदोरे हाती लागल्याने या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. त्यानुसार, शिळ-डायघर पोलिसांनी (...
ऑगस्ट 09, 2018
महात्मा गांधींनी ‘छोडो भारत’ आंदोलनातून सामान्य भारतीयांना ब्रिटिशांविरुद्ध एकत्र केले. आजच्या बदलत्या परिस्थितीत जातीयता, विषमता, महिला अत्याचार, भ्रष्टाचार आदी सामाजिक अपप्रवृत्तींना ‘चले जाव’ म्हणायला हवे. भा रतीयांच्या मनामध्ये स्वातंत्र्यदिनाबरोबरच क्रांतिदिनालाही वेगळे स्थान आहे. खरे तर,...
ऑगस्ट 05, 2018
अमेरिकेतल्या माध्यमव्यवस्थेचं चित्रण करणारी आणि त्यावर विशिष्ट भाष्य करणारी ‘द न्यूजरूम’ ही मालिका खूप वादग्रस्त आणि चर्चेची ठरली. अमेरिकेतल्या वृत्तवाहिन्यांचं काम कसं चालतं याचा आरसा असलेल्या आणि तत्कालीन सामाजिक, राजकीय परिस्थितीवर मोकळेपणानं भाष्य करणाऱ्या या मालिकेविषयी.... ‘‘अमेरिका हा जगातील...
जुलै 18, 2018
रांची : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांना भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) कार्यकर्त्यांनी आज मारहाण केली. झारखंडातील पाकुड जिल्ह्यात घडलेल्या या घटनेत कार्यकर्त्यांनी 'अग्निवेश गो बॅक' अशा घोषणाही दिल्या. स्वामी अग्निवेश यांच्या हिंदूविरोधी भूमिकेमुळे...
जुलै 12, 2018
भोसे - मंगळवेढा पोलिस ठाण्यावरील अतिरिक्त भार कमी करण्यासाठी जवळपास 39 गावांसाठी मंजूर झालेल्या प्रस्तावित नंदेश्वर पोलिस ठाण्यासाठी दक्षिण भागातील ग्रामस्थांनी शासकीय अनुदानाची वाट पाहता लोकवर्गणीतून केवळ चारच महिन्यात सहायक पोलिस निरीक्षक महेश विधाते यांची नंदेश्वर आउट पोस्ट ला बदली झाली. यांच्या...
जुलै 12, 2018
नाशिक - नांदूर-दसक रोडवरील संत जनार्दन स्वामी पुलावर तिघांनी एकाच्या डोक्‍यात कोयत्याने वार केल्याची घटना घडली. भास्कर लक्ष्मण गरड ऊर्फ पिंटू (रा. गजानन चौक, कोमठे गल्ली, पंचवटी) असे गंभीर जखमीचे नाव आहे. याप्रकरणी आडगाव पोलिसात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जून 30, 2018
अक्कलकोट : अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ कोरीव कलेवर आधारित धातूचिञ शिवसृष्टी साकारत असून त्याचे काम वेगात सुरू आहे. येत्या गुरुपौर्णिमेस त्याचे लोकार्पण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले यांनी दिली आहे....
जून 26, 2018
सलगरे - घराशेजारील गोठावजा पत्र्याच्या शेडमध्ये तारेवर कपडे वाळत घालण्यासाठी गेलेल्या विद्या भैराप्पा कुडचे (वय ३०) यांना विजेचा जोरात धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, सून गोठ्यात पडलेली समजल्यानंतर गोठ्यात नेमके काय झाले, हे पाहण्यासाठी गेलेले विद्याचे सासरे बसगोंडा शिवगोंडा कुडचे (वय...