एकूण 95 परिणाम
सप्टेंबर 05, 2019
सोलापूर : जुळे सोलापुरातील गोविंदश्री मंगल कार्यालयात गुरुवारी आयोजित केलेल्या शेतकरी आणि कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेनेचे माजी आमदार रतिकांत पाटील यांनी मुलगा जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील यांना दक्षिण विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मिळावी अशी मागणी नेत्यांकडे केली. अमर पाटील यांनीही आजवर केलेल्या...
सप्टेंबर 03, 2019
लोणी (नगर) : अंगणवाडी सेविकांचे काम सेवेचा संदेश देणारे आहे. राज्यातील काही अपवादात्मक तालुके वगळले, तर संपूर्ण राज्यात कुपोषण कमी करण्यात अंगणवाडी सेविकांच्या मोठा वाटा आहे. आता अंगणवाड्यांना केवळ केंद्राच्या योजनांवर थांबता येणार नाही. आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सामाजिक...
ऑगस्ट 13, 2019
गेल्या काही वर्षांत आपलेच निर्णय आपणच बदलण्याचा जो परिपाठ शिक्षण खात्यात  पडला आहे त्याला तोड नाही. अंतर्गत गुण सुरू करताना मुले खरेच ज्ञानवंत कशी करता येतील, याचाही विचार व्हायला हवा. स्वामी विवेकानंदांच्या मते शिक्षण म्हणजे अंगभुत सुप्त गुणांचे प्रगटीकरण. काळाच्या ओघात प्रगटीकरण दूर...
ऑगस्ट 03, 2019
नागपूर,  ः राज्य सरकारच्या नव्या कायद्यानुसार ओबीसी समाजाला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे सर्कल आरक्षित करायचे आहे. मात्र, ओबीसींची जनगणनाच झालेली नाही. लोकसंख्येचा आकडा उपलब्ध नाही. त्यामुळे प्रवर्गनिहाय आरक्षण निश्‍चित करणे अशक्‍य असल्याचे शपथपत्र राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात...
जून 29, 2019
उरुळी कांचन : अंगावर जलधारा अन् मुखी ज्ञानोबा-तुकोबाचा गजर करीत संत तुकाराम महाराजांच्या पालखीने लोणी काळभोर ग्रामस्थांचा आज (शनिवार) प्रेमळ निरोप घेतला. आणि सकाळी सातच्या सुमारास पुढील प्रवासासाठी पालखीने प्रस्थान ठेवले. थेऊर फाटा, कुंजीरवाडी व सोरतापवाडी कोरेगाव मूळ येथील ग्रामस्थांची सेवा...
जून 21, 2019
कुडाळ - जावळी तालुक्‍यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील समजली जाणारी सोनगाव ग्रामपंचायतीची निवडणूक सध्या चर्चेचा विषय बनली आहे. आमदार शशिकांत शिंदे यांचे स्वीय सहायक मयूर देशमुख व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक व बाजार समितीचे माजी उपसभापती जयदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखालील दोन...
एप्रिल 24, 2019
लातूर जिल्ह्यात नागरसोगा (ता. औसा) येथील राऊत दांपत्याने शून्यातून आपल्या शेतीचे विश्‍व उभे केले आहे. त्यांची सुमारे अडीच एकर शेती. मात्र, अत्यंत कष्टाने ती वाढवत त्यात मिश्रपिके, भाजीपाला व विविध फळपिकांची बाग अशी पद्धती उभी केली. जोडीला शेळी, कुक्‍कुटपालन व दुभत्या जनावरांची मोठी आर्थिक जोड दिली...
मार्च 15, 2019
स्मार्ट व्हिलेज पारगाव तर्फे आळे हे, ग्रामविकासाचे मॉडेल बनावे, हे ध्येय आहे. गावाच्या नियोजनपूर्वक व सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहे. सर्वांच्या सहकार्याने राजकारणविरहित समाजकारणाच्या माध्यमातून ग्रामविकासाला प्राधान्य देत आहे. जुन्नर तालुक्‍यातील स्मार्ट व्हिलेज पारगाव तर्फे आळे...
मार्च 11, 2019
सोलापूर : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या सहकार्याने "सकाळ'ने जागतिक महिला दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या म्युझिकल हीलिंग कार्यक्रमाच्या माध्यमातून न्यासा संस्थेच्या संचालिका साधना गांगण यांनी सोलापूरकरांच्या चेतना जागविल्या. सोमवारी सकाळी पार्क स्टेडीअमवर हजारो...
जानेवारी 24, 2019
सातारा - अभ्यासाबरोबर भविष्यात स्मार्ट विद्यार्थी होण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दै. ‘सकाळ’मध्ये इयत्ता दुसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘फुल टू स्मार्ट’ ही अभिनव स्पर्धा घेण्यात आली. २८ जून ते २५ ऑक्‍टोबर २०१८ या कालावधीत झालेल्या या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यातील...
जानेवारी 19, 2019
यवतमाळ : तुम्ही 17 वर्षांचे असाल आणि दहावीपर्यंतचे शालेय शिक्षण तुम्हाला पूर्ण करता आले नसेल तर तीन वर्षांत दहावीची परीक्षा देण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे चालून आली आहे. सरकारने जाहीर केलेल्या मुक्त अभ्यासक्रमासाठी उमरखेडसह जिल्ह्यातील 15 शाळांची निवड करण्यात आली असून यासाठी स्वतंत्र शिक्षण...
जानेवारी 17, 2019
मंगळवेढा - तालुक्यात आरोग्य खात्यातील रिक्त पदांमुळे रूग्णांची हेळसांड होत आहे. त्यातच कार्यरत असलेल्या ग्रामीण रूग्णातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा केल्यामुळे प्रसुतीसाठी दाखल केलेल्या महिलेला खाजगी दवाखान्यात नेण्याचा सल्ला पहाटे तीन वाजता देण्यात आला. यामुळे सदर महिलेची प्रसुती शासकीय...
डिसेंबर 17, 2018
पुणे - बालविश्‍वांच्या कल्पनाशक्तीला भरारी देणारी, देशातील सर्वांत मोठी असणारी "सकाळ चित्रकला स्पर्धा' रविवारी महाराष्ट्र आणि गोव्यात सुमारे दोन हजार केंद्रांवर उत्स्फूर्तपणे पार पडली. महानगरांपासून ते खेड्यापाड्यांतील केंद्रांवर चिमुकल्यांनी स्पर्धेसाठी गर्दी केली होती. पुणे विभाग...
डिसेंबर 13, 2018
गराडे - नारायणपूर (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या व्हरांड्याचे छत कोसळून बुधवारी (ता. १२) दुपारी दोनच्या सुमारास चार विद्यार्थी जखमी झाली. त्यांना सासवड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  हर्षदा विकास पोटे (इयत्ता पाचवी), आर्यन रामदास बोरकर (दुसरी), समर्थ रोहिदास...
ऑक्टोबर 27, 2018
संगमनेर - संगमनेर तालुक्यातील मंगळापूर येथे दहा वर्ष वयोगटातील तीन शाळकरी मुलांचा प्रवरा नदी पात्रातील वाळूच्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाला. आज सकाळी साडे अकराची नंतर ही घटना घडली. समर्थ दिपक वाळे (10), रोहित चंद्रकांत वैराळ (11) व वेदांत उर्फ बाळा विनोद वैराळ (9) अशी त्यांची नावे आहेत...
ऑक्टोबर 03, 2018
अक्कलकोट - 'मेरा बूथ सबसे मजबूत हर बूथ भाजपा युक्त' चा नारा देत भारतीय जनता पक्षाच्या अक्कलकोट शहर व ग्रामीण भागातील बूथ कार्यकर्त्यांना एक दिवसीय प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम आज संपन्न झाला.  अक्कलकोट येथील लोकापुरे मल्टिपर्पज हॉल येथे झालेल्या या प्रशिक्षणास सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री...
सप्टेंबर 24, 2018
इंदापूर - पुणे जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच येथील कै. पै. रंगनाथ मारकड क्रीडा व युवक मंडळाच्या वतीने दि.  २५ ते २७ सप्टेंबर या कालावधीत मारकड कुस्ती केंद्रावर जिल्हास्तरीय शालेय शासकीय कुस्ती स्पर्धा सन २०१८ - १९ चे आयोजन करण्यात  आल्याची माहिती कुस्तीकोच मारूती मारकड...
सप्टेंबर 17, 2018
अक्कलकोट : अक्कलकोट शहर-तालुका क्षेत्रातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना दहा लाख रुपयांची शिष्यवृत्ती पुढील शैक्षणिक वर्षापासून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून देण्यात येणार असल्याची घोषणा श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष...
सप्टेंबर 17, 2018
नांदेड : निजामी राजवटीच्या जुलमी राजवटीतून मराठवाड्यातील स्वातंत्र्यसैनिकांनी लढा दिला. स्वातंत्र्याच्या ध्येयाने प्रेरीत होऊन आपल्या सर्वस्वाचा त्याग करण्याची परंपरा मराठवाडा मुक्ती संग्रामातून मिळाली. स्वामी रामानंद तीर्थ, दीगंबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंह...
सप्टेंबर 04, 2018
पुणे - सकाळ रिलीफ फंडाकडे, केरळमधील पूरग्रस्तांसाठी सर्व थरांमधून मदतीचा ओघ सुरू आहे. शालेय विद्यार्थी, सहकारी गृहरचना संस्था, खासगी कंपन्या, कामगार पतपेढ्या तसेच आप्तस्वकीयांच्या स्मरणार्थ मदतीचे स्वरूप आहे: रु. १०० - बाळासाहेब माधव गायकवाड, राजाराम दादू कुंभार, सर्जेराव नारायण रंदवे, चंद्रकांत...