एकूण 77 परिणाम
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
मे 06, 2019
सोलापूर - जागतिक पातळीवर मोठा प्रश्‍न ठरलेल्या किरणोत्सर्गामुळे होत असलेल्या हानीवर अग्निहोत्राचा परिणाम झाल्याचे रशिया, ऑस्ट्रिया, युक्रेन व पूर्व युरोपातील काही संशोधकांनी प्रयोगाद्वारे सिद्ध केल्याची माहिती विश्‍व फाउंडेशनचे प्रमुख संचालक डॉ. पुरुषोत्तम महाराज राजीमवाले यांनी दिली.  या संदर्भात...
फेब्रुवारी 20, 2019
14 फेब्रुवारीचा तो दिवस देशाला हादरवणारा ठरला. पुलवामा इथं आदिल दर या दहशतवाद्यानं 300 किलो स्फोटकांनी भरलेल्या वाहनाद्वारे जवानांच्या ताफ्याला लक्ष्य करत आत्मघातकी हल्ला केला. यात 40 जवान शहीद झाले. या घटनेनं संपूर्ण देश शोकसागरात बुडालं. सर्वत्र संताप आणि बदल्याची भावना आहे. राजकारणात एकमेकांची...
फेब्रुवारी 14, 2019
मने जपली तर प्रेमविवाह टिकतोच आम्ही दोघे सेंट झेव्हियर शाळेला. साधारण १९७५ चा तो काळ. त्या काळात मुला-मुलींनी गप्पा मारत उभे राहण्याची चोरी होती. एखादा मुलगा एखाद्या मुलीशी काही निमित्ताने क्षणभर जरी बोलला तरी त्याची चर्चा व्हायची. अशा परिस्थितीत केवळ नजरेतील भावच आम्हाला प्रेम व्यक्त करायला उपयोगी...
फेब्रुवारी 08, 2019
कुंभनगर (प्रयागराज) : कुंभमेळ्यात मौनी अमावास्येला दुसऱ्या शाही स्नानानंतर जुना आखाड्यात अवधूत साधूंना नागा संन्यासाची दीक्षा देण्याचा कार्यक्रम गंगेच्या घाटावर झाला. स्वतःचे पिंडदान केल्यानंतर अवधूत संन्यासी झाले.  पंच दशनाम जुना आखाड्यातर्फे सुमारे 100 साध्वी आणि 900 अवधूतांसह एक हजार जणांना...
फेब्रुवारी 01, 2019
अयोध्येत मंदिराचे बांधकाम सुरू करणारच, अशी भाषा स्वामी स्वरूपानंद यांनी धर्मसंसदेत केली. कायद्याला आणि सत्ताधाऱ्यांनाही दिलेले हे आव्हान आहे. अयोध्येतील ‘बाबरीकांडा’नंतर २५ वर्षांनंतर भिजत पडलेला राममंदिराचा विषय लोकसभा निवडणुकीला अवघे दोन-अडीच महिने राहिलेले असताना ऐरणीवर आणण्यात...
जानेवारी 16, 2019
लखनौ : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरु झालेल्या कुंभमेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात पोस्टर झळकली असून, यामुळे भाजपची झोप उडाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने मोदींना पुढे करत नागरिकांमध्ये पुन्हा आशा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, कुंभमेळाव्यात लावण्यात आलेल्या...
जानेवारी 07, 2019
आळेफाटा - आणे (ता. जुन्नर) येथे रविवारी (ता. ६) श्री रंगदास स्वामी महाराज पुण्यतिथी उत्सवानिमित्त हजारो भाविकांनी पारंपरिक पद्धतीने बनविल्या जाणाऱ्या आमटी-भाकरी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.  आणे येथील श्री रंगदास स्वामी महाराज देवस्थान संस्थेचे अध्यक्ष विनायक आहेर यांनी ही...
जानेवारी 06, 2019
आळेफाटा : आणे (ता. जुन्नर) येथे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रंगदास स्वामी महाराज पुण्यतिथी उत्सवानिमित्त आज (ता.६) व उद्या (ता.७) दोन दिवस पारंपरिक पद्धतीने बनविल्या जाणाऱ्या आमटी - भाकरी महाप्रसादासाठी लागणाऱ्या आमटीच्या यावर्षीच्या मसाल्याचा एकूण खर्च जवळपास साडेचार...
ऑक्टोबर 24, 2018
जुन्नर - कुसुर - समर्थनगर ता.जुन्नर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात कोजागिरी निमित मंगळवारी ता. 23 रात्री सामुदायिक श्री कुबेर, लक्ष्मी, इंद्र, चंद्र पूजन करण्यात आले. यानंतर दुग्ध प्रसादाचे वाटप व शेजारतीने दिवसभरच्या विविध धार्मिक कार्यक्रमांची सांगता झाली. यानिमित्ताने...
सप्टेंबर 15, 2018
इंदापूर : अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांचे खरे नाव चंचल भारती असून, ते मूळचे वडापुरी (ता. इंदापूर) येथील असून, त्यांचा थेट सातवा वंशज असल्याचा दावा वडापुरी येथील वैभव रतन गोसावी (भारती) यांनी सोलापूर दिवाणी न्यायालयात मंगळवारी (ता. 11) ऍड. हेमंत होळकर...
सप्टेंबर 10, 2018
पुणे - ‘‘सरकार आणि त्यांच्या धोरणांवर टीका करणाऱ्यांवर आज देशद्रोही असा शिक्का मारला जात आहे. त्यामुळे राज्यघटनेवर श्रद्धा असणाऱ्यांनी एकत्र येणे, ही आजच्या काळाची गरज आहे,’’ असे विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांनी रविवारी येथे सांगितले.  ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा...
सप्टेंबर 07, 2018
पुणे : अ.नि.स. च्या वतीने रविवार दिनांक 9 सप्टेंबर ला सिंहगड रोड येथे एक शिबीर आयोजित आले आहे. सदर संस्थेतर्फे अनेक कार्यक्रम आणि शिबीरे होत असतात. या कार्यक्रमाला स्वामी अग्निवेश यांना प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित असतील. मात्र सदर कार्यक्रमाच्या आयोजनावर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ,...
ऑगस्ट 28, 2018
पुणे - गेली दोन वर्षांपासून पिगी बॅंकेत साठवलेली रक्कम आणि रक्षाबंधनासाठी भावाने दिलेली पाचशे रुपयांची ओवाळणी घेऊन आलेली नेहल असो वा खेड तालुक्‍यातील वडगाव घेनंद येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील पहिली ते चौथीच्या इयत्तेतील विद्यार्थी.  केरळमध्ये पूरग्रस्तांसाठी काही तरी मदत करावी, आपला...
ऑगस्ट 14, 2018
औदुंबर पलूस तालुक्‍यातील श्री क्षेत्र औदुंबर सुमारे सहाशे वर्षांपूर्वी वसले असावे. श्री नृसिंह सरस्वतींनी येथे चातुर्मास केल्याचे सांगितले जाते. कृष्णा नदीचा औदुंबरचा डोह नजरेत साठवणे आनंददायी असते. श्रावणात परिसर हिरवाईने नटून जातो. औदुंबर कोल्हापूरपासून ५० तर सांगलीपासून ३२ किलोमीटर अंतरावर आहे....
ऑगस्ट 08, 2018
सोलापूर : शहरातील 10 अनधिकृत धार्मिक स्थळे महापालिकेच्या पथकाने  पाडून टाकली. उर्वरित धार्मिक स्थळे येत्या दोन दिवसांत पाडण्यात येतील, असे बांधकाम परवाना विभागातील उपअभियंता रामचंद्र पेंटर यांनी सांगितले.  न्यायालयाच्या निर्देशानुसार अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची दुसऱ्या टप्प्यातील मोहीम  ...
जुलै 31, 2018
2014 मध्ये केंद्रात भाजप सत्तेत आल्यापासून आपल्या देशातील तथाकथित धर्मनिरपेक्ष नेते, भाजप हा देश हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करणार आहे अशी हाकाटी पिटत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निखळपणाने या अफवांचे खंडन केलेले असतांना आणि एकशे तीस कोटी लोकसंख्येला बरोबर घेऊन, 'सब का साथ आणि सब का विकास' या...
जुलै 27, 2018
वज्रेश्वरी - ठाणे जिल्ह्यातील गणेशपुरी या स्वामी नित्यानंद महाराजांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्रामध्ये आज पहाटे पासून, गुरुपौर्णिमे निमित्त भविकनी मोठी गर्दी केली होती व मनोभावे दर्शन घेउन गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी येथे स्वामी...
जुलै 18, 2018
अक्कलकोट - श्री स्वामी समर्थ राजेराय मठ येथे गुरुपौर्णिमा उत्सव २०१८ चे आयोजन करण्यात आले असून, त्याचा प्रारंभ आज (बुधवार) रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे. आजपासून शुक्रवार २७ जुलै पर्यंत हा उत्सव चालणार असल्याची माहिती अध्यक्ष अॅड. शरद फुटाणे यांनी दिली आहे. उत्सवकाळात...
जुलै 12, 2018
अक्कलकोट - श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने गुरुपौर्णिमा आणि ३१ वा वर्धापन दिनानिमित्त ता. १७ ते २६ जुलै या कालावधीत अन्नछत्र मंडळाच्या प्रांगणात धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले यांनी दिली आहे....