एकूण 112 परिणाम
ऑक्टोबर 02, 2019
नागपूर : विद्याभारती नागपूर महानगरतर्फे मानकापूर येथील विभागीय क्रीडासंकुलात आयोजित पश्‍चिम विभागीय ऍथलेटिक्‍स स्पर्धेत यजमान विदर्भ प्रांतच्या खेळाडूंनी विविध वयोगटांत चमकदार कामगिरी करून सर्वसाधारण विजेतेपदाचा बहुमान पटकाविला. स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव मुकतेजसिंग बदेशा यांच्या हस्ते...
सप्टेंबर 30, 2019
खुलताबाद (जि.औरंगाबाद) ः औरंगाबाद, नगर, जळगाव, नाशिक या चार जिल्ह्यांतील 35 विधानसभा मतदारसंघांत जय बाबाजी भक्तपरिवार निर्णायक भूमिका बजावणार असून, यात एकतर उमेदवारांना पाठिंबा देणार किंवा प्रसंगी निवडणूक रिंगणात उमेदवार उतरविणार असल्याचे परिवाराचे संत जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रतोद...
सप्टेंबर 15, 2019
नाशिक : अंबड परिसरातील मुरारीनगर येथील 26 वर्षीय महिलेने गळफास घेत आत्महत्त्या केली. सोनी अविनाश अहिरे (26, स्वामी सोसायटी, वृंदावननगर, मुरारीनगर, अंबड) असे विवाहितेचे नाव आहे. सोनी अहिरे यांनी गेल्या शनिवारी (ता.14) सायंकाळी सात वाजेपूर्वी कधीतरी राहत्या घरात ओढणीने गळफास घेत...
सप्टेंबर 11, 2019
नाशिक ः श्री गणराय विसर्जनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या वतीने यंदाही सहा विभागात मूर्ती विसर्जनाचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी नैसर्गिक 26 तर 28 कृत्रिम तलावांची ठिकाणे निश्‍चित करण्यात आली आहेत. पूर्व विभागात चार, पश्‍चिम विभागात पाच, पंचवटी सहा, नाशिक रोड पाच, सातपूर पाच, तर सिडको...
सप्टेंबर 05, 2019
शिक्षकदिन 2019 नवी दिल्ली-  नगर येथील श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेचे शिक्षक डॉ. अमोल बागूल यांना वैविध्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविल्याबद्दल राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्या (ता. 5) गुरुवारी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे....
सप्टेंबर 04, 2019
नांदेड : राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार प्राप्त अधिकाराचा वापर करून जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार जिल्हांतर्गत पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. त्यामध्ये 11 पोलिस निरीक्षक, 21 सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि 29 फौजदारांचा समावेश आहे. या बदल्यांचा आदेश...
सप्टेंबर 02, 2019
नाशिक : अनैतिक संबंधातून त्रास देणाऱ्यास गंभीर मारहाण करण्याची सुपारी देत, संशयितांनी पिस्तोलचा धाक दाखवून रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या घटनेत सातपूरच्या बारमध्ये बिल देण्यावरून वाद होऊन हॉटेलच्या कामगारांनी...
सप्टेंबर 02, 2019
नागपूर ः खेळाप्रती प्रामाणिक राहून मैदानावर कठोर परिश्रम केल्यास निश्‍चितच अपेक्षित ध्येय गाठून आयुष्यात यशस्वी होता येऊ शकते, असा कानमंत्र माजी कसोटीपटू सलीम दुराणी यांनी बॅंकर्स स्पोर्टस कौन्सिलच्या 53 व्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात नागपुरातील युवा खेळाडूंना दिला. लक्ष्मीनगरातील बॅंक ऑफ...
ऑगस्ट 30, 2019
नागपूर ः बॅंकर्स स्पोर्टस कौन्सिलचा 53 वा वार्षिक पुरस्कार सोहळा रविवार, 1 सप्टेंबर रोजी होणार असून दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची घोषणा कौन्सिलचे अध्यक्ष रमेश ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत केली. आंतरराष्ट्रीय धावपटू निकिता राऊतची शहरातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटू म्हणून निवड करण्यात आली. "सकाळ'चे वरिष्ठ...
ऑगस्ट 30, 2019
वडूज  : ""महिलांना चांगले व्यासपीठ उपलब्ध झाल्यास महिलांना कर्तृत्व दाखविण्याची संधी उपलब्ध होते,'' असे मत माजी नगराध्यक्षा व जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या शोभा माळी यांनी व्यक्त केले.  येथील शेडे बॅग्ज हाऊसतर्फे आयोजित महिला उद्योजिकता विकास बैठक व पारितोषिक वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या...
ऑगस्ट 29, 2019
मुंबई : मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुरळीत, गतिमान आणि शिस्तबद्ध व्हावी, या उद्देशाने पालिकेने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून शहरातील पाच प्रमुख रस्त्यांवर "नो पार्किंग' झोन करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. 30 ऑगस्टपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.  मुंबईत वाहतूक...
ऑगस्ट 13, 2019
मुंबई : वाडा-अघई महामार्गावरील जांभुळपाडा येथे मंगळवारी सकाळी बस नाल्यात कोसळून झालेल्या अपघातात 52 विद्यार्थांसह 5 प्रवासी जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना ठाणे येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. वाडा आगाराची वाडा-पिवळी बस (एम.एच.14 बीटी 2331) सोमवारी सकाळी 7 वाजण्याच्या...
ऑगस्ट 11, 2019
पुणे ः येथील मुळा रस्ता सर्कलजवळ असलेल्या ओढ्यात अज्ञातांकडून मेलेली जनावरे टाकण्यात येत असल्यामुळे आठ मुळा रस्ता येथील वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरून येथील रहिवाशांना घरात राहणे मुश्‍किल झाले असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने लक्ष...
ऑगस्ट 05, 2019
नाशिक - पावसाचा जोर शनिवारी (ता. ३) मध्यरात्रीपासून वाढल्याने गंगापूर व दारणा धरणांतून विसर्ग वाढल्याने शहरातील तब्बल बारा छोटे, मोठे पूल पाण्याखाली गेले. यामुळे नाशिक रोड, सातपूर, सिडको व पंचवटीतील काही भागाचा शहराच्या बाजारपेठेशी संपर्क तुटला.  गंगापूर धरणाच्या बाजूला गिरणारे भागाला जोडणाऱ्या...
जुलै 31, 2019
सातारा : गेली 48 वर्षे सातारा शहरात सुरू असलेला हा मदतीचा ज्ञानयज्ञ अतिशय मोलाचा आहे. रा. ना. गोडबोले ट्रस्ट व त्यातून मिळणारी मदत तुमच्या ध्येयाला साकार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. मीही या ट्रस्टद्वारे 80 च्या दशकात पाचवी ते दहावीपर्यंत मदत घेतली आहे. ते दिवस आम्ही विसरणार नाही. एकाग्रता,...
जुलै 23, 2019
पिंपरी - ‘निःस्वार्थीपणा हेच यशस्वी आणि आनंदी जीवनाचे सर्वांत मोठे रहस्य आहे,’ ‘आकांक्षा, असमानता आणि अज्ञानपणा हे बंधनांचे मूर्ती आहेत’, ‘कोणतेही कार्य अडथळ्यांवाचून पार पडत नाही, शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात, त्यांनाच यश प्राप्त होते’, हे विचार आहेत स्वामी विवेकानंद यांचे....
जुलै 15, 2019
सांगली - आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या चाळीस विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार असल्याच्या बातमीत तथ्य नसल्याचे सांगत भाजपचे ज्येष्ठ नेते महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्या वृत्ताचा इन्कार केला. तसेच कर्नाटक रंगलेल्या राजकीय नाट्याशीही आपला संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.  नगरोत्थान योजनेतून...
जुलै 12, 2019
मुंबई ः राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा ज्ञानोबा - तुकाराम पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक मधुकर जोशी यांना घोषित करण्यात आला. रुपये 5 लाख रोख, मानपत्र आणि मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी सांस्कृतिक कार्य मंत्री  विनोद तावडे यांनी शुक्रवारी (ता.12) या पुरस्काराची...
जुलै 12, 2019
नगर जिल्ह्यात उंबरी बाळापूर येथील नावंदर कुटुंबाने काही वर्षांपूर्वी उसासारख्या पिकात बदल करून जांभूळ पिकाचा पर्याय निवडला. आज दहा एकरांत जांभळाच्या पाचशे झाडांचे जांभूळवन त्यांनी फुलवले आहे. कमी खर्च, कमी पाणी व कमी देखभालीत या पिकाने त्यांच्या फळबागकेंद्रित शेतीचे अर्थकारण सक्षम केले आहे. नगर...
जुलै 10, 2019
नगर जिल्ह्यातील आखतवाडे येथील बाळासाहेब सोनवणे यांनी फळबाग, वनशेती, जोडीला शेळी, कुक्कुट, खिलार गोपालन, गांडूळखत प्रकल्प या माध्यमातून एकात्मिक शेतीचा सुरेख मेळ साधत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर शेती केली आहे. गंभीर दुष्काळी स्थितीतही पाण्याचे नियोजन करून बागा फुलवल्या, वाचवल्या. ऑईलमिल सुरू करून...