एकूण 127 परिणाम
जून 27, 2019
पंढरीच्या पांडुरंगाला युगानुयुगे विटेवरी उभे करून ठेवणाऱ्या भक्त पुंडलिकाप्रमाणे माणसांचे वर्तन असावे, असा संदेश देणारा उपक्रम म्हणजे ‘साथ चल’. ‘सकाळ माध्यम समूह’ आणि फिनोलेक्‍स केबल्स कंपनी यांनी गेल्या वर्षी तो सुरू केला. ‘वारी विठुरायाची आणि आई-वडिलांच्या सेवेची’ ही त्याची मूळ संकल्पना. त्याची...
जून 14, 2019
नागपूर : जिल्ह्यात डझनभर आमदार, मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री, पालकमंत्री असतानाही लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला पाच लाखांचे मताधिक्‍य मिळू शकले नाही. उलट कॉंग्रेसच्या मतांमध्ये तुलनेत वाढ झाली आहे. त्यामुळे भाजपला रोखण्याची चांगली संधी असून आता विधानसभेसाठी जोमाने कामाला लागण्याचे निर्देश शहर...
मे 12, 2019
भाजप-शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यातील जागावाटप, आघाडीला लोकसभेत मदत करणाऱ्या ‘मनसे’ची भूमिका आणि लोकसभेचा २३ मे रोजी जाहीर होणारा निकाल, यावर पुणे लोकसभा मतदारसंघातील विधानसभेचे चित्र अवलंबून असेल. लोकसभेसाठी नाइलाजाने का असेना, झालेली युती आणि आघाडी विधानसभेच्या जागावाटपाचा...
एप्रिल 16, 2019
नाशिक - नाशिक लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांनी आज सकाळी कृषी नगर व हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरील जॉगिंग ट्रॅकवर "मॉर्निंग वॉक' करतं ट्रॅकर्सशी संवाद साधला. समस्या जाणून घेताना सोडविण्याचे आश्‍वासन श्री. भुजबळ यांनी दिले. यावेळी डॉ. शेफाली...
एप्रिल 13, 2019
जळगाव ः भारताला आतील शत्रूंसह बाहेरचे पाकिस्तान व दहशतवाद्यांसारखे शत्रू आहेत. त्यामुळे भारताची सुरक्षा धोक्‍यात येऊन मोठी समस्या निर्माण झाली आहे. किंबहुना अशीच स्थिती राहिल्यास भारताचे तुकडे होऊ शकतात. याला कारण दिल्लीत बसलेले पांढरे कबूतर आहेत. खरा भारत दिल्लीत नव्हे, तर गावांमध्येच आहे, असे...
एप्रिल 09, 2019
सातारा - लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना सातारकरांना मात्र पाण्यासाठी रस्त्यावर येण्याची वेळ आज आली. त्यामुळे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत आहे. ढिसाळ कारभाराचा फटका खासदार उदयनराजेंना बसू नये, याची दक्षता पालिकेने घेणे गरजेचे असल्याचे या वेळी संतप्त नागरिकांनी बोलून दाखवले....
एप्रिल 08, 2019
जळगाव ः पुलवामा (जम्मू-काश्‍मीर) येथे झालेल्या हल्ल्यात 43 भारतीय जवान शहीद झाले. त्यात महाराष्ट्रातील दोन जवानांचा समावेश होता. राज्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळातर्फे सहवेदना निधी संकलित करण्यात आला. यात जळगावातून 22 लाख रुपये...
एप्रिल 05, 2019
पिंपरी (पुणे) - काँग्रेसचे माजी नगरसेवक गणेश लोंढे यांच्यावर खुनी हल्ला झाला. ही घटना तानाजीनगर, चिंचवड येथे गुरुवारी (ता.4) रात्री घडली.  गणेश घोलप, आकाश घोलप (रा. तानाजीनगर, चिंचवड) आणि सुमीत लव्हे (रा. काळेवाडी) अशी खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. गणेश नारायण लोंढे (वय 44...
मार्च 25, 2019
जळगाव ः लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षांतर करणाऱ्याची रिघ सुरू आहे. यात जळगावमध्ये आयोजित राष्ट्रवादीच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे व सुरेशदादा जैन यांचे कट्टर समर्थक माजी नगरसेवक आण्णा भापसे यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. ...
मार्च 25, 2019
भुसावळ : भाजपत नवनवीन चेहरे येत आहेत. त्यांचा आम्हालाही धक्का व आश्चर्य वाटते. ज्या कॉंग्रेसची शेकडो वर्षाची परंपरा आहे. वर्षानुवर्ष सत्तेत होते, ते आज भाजपत येत आहेत. त्याचे प्रमुख कारण या देशाचे नेतृत्व नरेंद्र मोदी सारख्या समर्थ व्यक्तीच्या हाती आहे. त्यांच्या शिवाय देशाला पर्याय...
फेब्रुवारी 15, 2019
कोल्हापूर - जम्मू-काश्‍मिरमधील पुलवामा जिल्ह्यात आतंकवाद्यानी जवानांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या शहरात तीव्र निषेध नोंदविला. मुस्लिम समाजासह, हिंदूत्ववादी संघटना, तालीम मंडळे, सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विविध पक्ष संघटनेसह कार्यकर्त्यांनी "जला दो, जला दो, पाकीस्तान जला दो' अशा घोषणा देत...
डिसेंबर 05, 2018
लातूर : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने शहरात सातत्याने मोहिम राबवून ठिकठिकाणचे साहित्य जप्त केले जाते. हे साहित्य परत करताना आता दंड आकारला जाणार आहे. तसेच एखाद्या ठिकाणचे अनाधिकृत बांधकाम पाडले गेले तर त्याचा खर्चही संबंधीताकडून  वसूल केला जाणार आहे. महापालिकेने पहिल्यांदाच अशा प्रकारचा...
नोव्हेंबर 20, 2018
मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही नागपूर : हलबा समाज जंगलात राहणारा मूळ आदिवासी आहे. त्यांच्याकडे 1950 पूर्वीचे दाखले कुठून येणार? असा सवाल करून राज्याचे माजी महाधिवक्ता तसेच विदर्भ राज्य आंदोलन समितीचे संस्थापक अध्यक्ष ऍड. श्रीहरी अणे यांनी आपल लवकरच या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार...
नोव्हेंबर 16, 2018
माहूर : माहूर शहरात आबासाहेब पारवेकर मार्केटच्या बाजूला असलेल्या खुर्चीच्या गोदामाला शुक्रवारी (ता. 16) सकाळी आठ वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली. या आगीत खुर्ची, गादी व ईतर फायबरचे सामान जळून खाक झाले. साठ लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांचे लहान...
नोव्हेंबर 05, 2018
कल्याण - राज्यभरात सीएम चषक स्पर्धेची धूम सुरू असून कल्याण-डोंबिवली शहरातही या स्पर्धेचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. सुमारे तीस हजार विद्यार्थी आणि युवक या स्पर्धेत सहभागी होणार असल्याची माहिती भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी डोंबिवली येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. कल्याण जिल्ह्यातील सर्व...
नोव्हेंबर 04, 2018
पुणे : पोलिस दलातील नोकरीचा दुरुपयोग करुन जमीनीच्या व्यवहारामध्ये सहभागी झाल्याच्या कारणावरुन "गनमैन" म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या पोलिस हवालदार शैलेश जगताप यांच्यासह आणखी एका पोलिस कर्मचार्याचे निलंबन करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश अपर पोलिस आयुक्त (प्रशासन) साहेबराव पाटील यांनी दिला आहे. ...
नोव्हेंबर 03, 2018
पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर, साधना वर्तक व उमेश कोठावदे यांच्या विरुद्ध जमिनीची बनावट कागदपत्रे बनवुन फसवणुक केल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदिती माधव दिक्षीत यांनी विश्रांतवाड़ी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मानकर विरुद्ध यापूर्वी कोथरुड...
ऑक्टोबर 31, 2018
भोसे - प्रस्थापितांच्या विरोधात बोलण्यास सुरुवात केल्याशिवाय धनगराची क्रांती होवू शकत नाही आणि क्रांती झाल्याशिवाय समाजाला न्याय मिळणार नाही त्यासाठी समाजाने आरक्षणाच्या लढयासाठी सज्ज रहावे असे आवाहन गोपीचंद पडळकर यांनी केले. हुन्नुर येथे धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत समाजबांधवाचा मेळावा आयोजित...
ऑक्टोबर 25, 2018
जळगाव ः देशभरात होत असल्याचे देशद्रोहाच्या कारवाया, तसेच दहशतवाद्यांना संरक्षण दिले जाते. देशातील काही विद्यापीठांमधून देशद्रोही व विघटनवादी शक्‍ती आणि जातीय तेढ निर्माण करण्याचे कार्य केले जाते. या देशद्रोहाच्या विरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर बुक्‍का मोर्चा काढण्यात आला. यात विविध संघटना,...
ऑक्टोबर 11, 2018
मुरगाव गोवा - वास्को येथील मुरगाव नगरपालिकेतील क्रितेश गांवकर, मुरारी बांदेकर आणि लिओ रॉड्रिग्ज या आपल्या गटातील तिघा नगरसेवकांना माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून बिल्डर, दुकानदार व अन्य व्यवसायिकांना लुटायचे होते. पण त्यांच्या या लूटमारीला आपली साथ मिळत नाही हे कळून आल्यावर त्यांनी माझ्या विरोधात...