एकूण 91 परिणाम
जून 16, 2019
"देशात बेरोजगारीची समस्या आहे,' हे सांगणारी आकडेवारी सरकारी यंत्रणेकडून नुकतीच जाहीर झाली. या आकडेवारीनं रोजगारसंकटाचं गंभीर स्वरूप समोर आणलं आहे. शिवाय, "बेरोजगारीची समस्या जेवढ्या प्रमाणात असल्याचं चित्र विरोधकांकडून निर्माण केलं जात आहे तेवढ्या प्रमाणात ती अस्तित्वात नाही. उलट भरपूर रोजगार...
मे 30, 2019
मोदी शपथविधी : नवी दिल्ली : सलग दुसर्‍यांदा दणदणीत विजयासह केंद्रात विराजमान होत असलेल्या भाजपच्या शपथविधी सोहळ्याला आज (गुरुवार) एक भावनिक किनारही होती. गेली पाच वर्षे ठामपणे आणि समर्थरित्या परराष्ट्र मंत्रालय सांभाळलेल्या सुषमा स्वराज यांचा नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात समावेश होणार...
मे 24, 2019
निवडणुकीत एखाद्या पक्षाच्या नेत्याची लाट आहे काय, याचा फैसला बहुदा निकालातच होत असतो. लोकसभेच्या निवडणुकीने उत्तर आणि पश्‍चिम भारतात स्पष्टपणे नरेंद्र मोदींची लाट होती, हे दिसले आहे. सलग दोनवेळा स्पष्ट बहुमत मिळवण्याचे लखलखीत यश मोदींना मिळाले, यातून लोकांनी विरोधकांचा प्रचार नाकारला आणि मोदींवर...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : नवी दिल्ली : देशातील समस्त राजकीय विश्‍लेषक आणि विरोधी पक्षांचे अंदाज धुळीस मिळवित पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष अमित शहा यांनी भाजपला सलग दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून दिले. गेल्या निवडणुकीतील यश हे 'मोदी लाट' म्हणून गणले गेले होते आणि त्यानंतर यंदाच्या...
मे 17, 2019
बंगाली माणूस सांस्कृतिक, वैचारिक, ऐतिहासिक संचितांबद्दल प्रचंड जागरूक असतो. प्रत्येक बंगालीला या आयकॉनचा प्रचंड अभिमान असतो. त्यावरच त्या दिवशीच्या रोड शोवेळी आघात झाल्याने वातावरण बदलले आहे. ते मतपेटीतून व्यक्त होऊ शकते...  राजकारणात संधी ओळखणे आणि तिच्यावर स्वार होणे महत्त्वाचे असते. पश्‍चिम...
एप्रिल 26, 2019
लोकसभा 2019 येवला : मांजरपाडयाला पाणीदार मंत्री गिरीश महाजन यांनी 350 कोटीचा निधी दिल्याने बोगदा पूर्ण झाला असून पहिला पाऊस पडताच या बोगद्यात पाणी आलेले असेल. मांजरपाडा तो झाकी है, नार पार अभी बाकी है..असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलशक्ति मंत्रालय तयार केले असून त्यातून नदी जोड प्रकल्पासह...
एप्रिल 18, 2019
नंदुरबार ः भारतीय जनता पक्ष व शिवसेना महायुतीच्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. हीना गावित यांच्या प्रचारार्थ सोमवारी (ता. २२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येथे जाहीर सभा होणार आहे. येथील दोंडाईचा रस्त्यावरील श्री. स्वामी समर्थ केंद्राजवळील मोकळ्या जागेवर सकाळी...
एप्रिल 10, 2019
अक्कलकोट : अक्कलकोट येथे भाजप उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या प्रचारार्थ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी भाजपच्या कामगिरीच्या लेखाजोखा प्रभावीपणे मांडत देशविरोधी शक्तींचा बिमोड करण्यासाठी भाजपला मतदान करून शक्ती देण्याचे आवाहन केले. तसेच प्रामाणिकपणे...
एप्रिल 03, 2019
पुणे : बारामती लोकसभा मतदार संघाच्या काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच्या उमेदवार खा. सुप्रिया सुळे व पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मोहन जोशी यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या सभेत आज दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली. मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. याशिवाय अजित...
एप्रिल 02, 2019
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथील प्रचार सभेत पवार आणि गांधी कुटुंवार टिका केली होती. मोदींच्या या टिकेचा समाचार पवार कुटुंबातील स्वतः शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी घेतला.  शरद पवार म्हणाले "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार कुटुंबाची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे...
एप्रिल 02, 2019
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार कुटुंबाची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काळजी करू नये. यासाठी आमचे लाखो कार्यकर्ते समर्थ असल्याचा प्रतिउत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींना दिले. मंगळवारी वर्धा येथील प्रचार सभेत नरेंद्र मोदींनी पवार आणि गांधी...
मार्च 25, 2019
भुसावळ : भाजपत नवनवीन चेहरे येत आहेत. त्यांचा आम्हालाही धक्का व आश्चर्य वाटते. ज्या कॉंग्रेसची शेकडो वर्षाची परंपरा आहे. वर्षानुवर्ष सत्तेत होते, ते आज भाजपत येत आहेत. त्याचे प्रमुख कारण या देशाचे नेतृत्व नरेंद्र मोदी सारख्या समर्थ व्यक्तीच्या हाती आहे. त्यांच्या शिवाय देशाला पर्याय...
मार्च 25, 2019
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या नावापुढे चोकीदार लावलेले नाही. याबद्दल त्यांना विचारले असता, 'मी माझे नाव बदलले नसून, चौकीदार हा शब्द मी माझ्या नावापुढे लावलेला नाही. कारण मी ब्राह्मण आहे आणि चौकीदाराने काय काम करावे हा आदेश देण्याचे माझे काम आहे...
मार्च 18, 2019
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (वय 63) यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. चारवेळा मुख्यमंत्रिपद आणि देशाच्या संरक्षणमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पर्रीकर यांची स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी काही वर्षांपासून झुंज सुरू होती. काल त्यांची प्रकृती आणखी खालावली. अखेर आज सायंकाळी 6.40 वाजता...
फेब्रुवारी 01, 2019
अयोध्येत मंदिराचे बांधकाम सुरू करणारच, अशी भाषा स्वामी स्वरूपानंद यांनी धर्मसंसदेत केली. कायद्याला आणि सत्ताधाऱ्यांनाही दिलेले हे आव्हान आहे. अयोध्येतील ‘बाबरीकांडा’नंतर २५ वर्षांनंतर भिजत पडलेला राममंदिराचा विषय लोकसभा निवडणुकीला अवघे दोन-अडीच महिने राहिलेले असताना ऐरणीवर आणण्यात...
जानेवारी 28, 2019
जालना- 60 वर्षात झालेले खड्डे एकदम बुजवता येत नसतात. काँग्रेसने 60 वर्षात केलेले खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरवात तर झाली ही चांगली गोष्ट असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. पुढे फडणवीस म्हणाले की, मोदी हटाव हेच विरोधकांचे लक्ष आहे. जालन्यातील प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ते...
जानेवारी 25, 2019
वज्रेश्वरी - भिवंडी तालुक्यातील नामांकित असलेले व वज्रेश्वरी देवी व नित्यानंद स्वामींच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वज्रेश्वरी, गणेशपुरी या तीर्थक्षेत्रामधील अंतर्गत रस्ते गेल्या कित्येक वर्षे पासून अतिशय खराब होते. दुर्लक्षित करण्यात आले होते. मात्र खासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नने एम.एम.आर.डी.ए...
जानेवारी 09, 2019
सोलापूर : "राफेल विमानाच्या खरेदीवरून माझ्यावर आरोप करणाऱ्यांचे "मिशेलमामा'बरोबर काय कनेक्‍शन आहे, हे लवकरच स्पष्ट होईल'', असा पलटवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. त्याचवेळी, मला घाबरविण्याचा कितीही प्रयत्न केला तरी देशातील दलालांविरुद्ध "चौकिदाराने' सुरु केलेले सफाई अभियान यापुढे कायम राहील,...
जानेवारी 02, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विदेश दौरे गेल्या साडेचार वर्षांत प्रचंड चर्चेत राहिले. मात्र, आता निवडणुकीच्या वर्षात मोदींनी विदेशाऐवजी स्वदेश दौऱ्यांना प्राधान्य दिल्याचे दिसते. "चलो गाँव की ओर'चा संकल्प निवडणुकीच्या निमित्ताने घेणारे पंतप्रधान संसद अधिवेशनानंतर देशव्यापी दौऱ्यासाठी...
डिसेंबर 24, 2018
चुका वाढणे हे सुटलेल्या पकडीचे लक्षण असते किंवा सुटलेल्या पकडीमुळे चुका वाढू लागतात हे "अंडे आधी की कोंबडे' या कोड्यासारखे आहे. "किमान सरकार, कमाल राज्यकारभार' (मिनिमम गव्हर्न्मेंट, मॅक्‍झिमम गव्हर्नन्स) या घोषणेने वर्तमान राजवटीची सुरवात झाली होती. राजवटीच्या अखेरच्या टप्प्यात नागरिकांच्या संगणक,...