एकूण 205 परिणाम
जून 27, 2019
पंढरीच्या पांडुरंगाला युगानुयुगे विटेवरी उभे करून ठेवणाऱ्या भक्त पुंडलिकाप्रमाणे माणसांचे वर्तन असावे, असा संदेश देणारा उपक्रम म्हणजे ‘साथ चल’. ‘सकाळ माध्यम समूह’ आणि फिनोलेक्‍स केबल्स कंपनी यांनी गेल्या वर्षी तो सुरू केला. ‘वारी विठुरायाची आणि आई-वडिलांच्या सेवेची’ ही त्याची मूळ संकल्पना. त्याची...
जून 27, 2019
पुणे - ‘‘स्वतःसोबतच इतरांचेही जीवन प्रकाशमान व्हावे, या विचारांनी गरजू विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे संस्थेचे कार्य उल्लेखनीय आहे,’’ असे प्रतिपादन मराठवाडा मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांनी केले. राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘राजर्षी शाहू महाराज महोत्सवा’...
जून 27, 2019
पिंपरी - पिंपरी चिंचवड शहरात जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीदरम्यान विविध संस्था, संघटना, शाळा- महाविद्यालयांनी विविध उपक्रमांतून वारकऱ्यांना सेवा दिली. अन्नदान, फराळवाटप व पालखी मार्गस्थ झाल्यानंतर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.  श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूलमधील स्काउट गाइड...
जून 26, 2019
आपल्या देशातील सुमारे 25 टक्के तरुण अमली पदार्थांच्या आहारी गेल्याचे एका सर्वेक्षणात आढळले आहे. ब्राऊन शुगर, गांजा, अफू, भुलीचे इंजेक्‍शन, गुंगी आणि मेंदूला झिंग आणणाऱ्या गोळ्या, तसेच सिगारेट, दारू, तंबाखू, गुटखा यांच्या आहारी जाऊन आपले आणि आपल्या कुटुंबाचे आयुष्य उद्‌ध्वस्त करणारे हे व्यसन आहे. पण...
जून 25, 2019
पुणे : जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक व गोवा मुक्ती मोर्चा सेनानी पद्मश्री मोहन रानडे यांचे आज सकाळी 6 वाजता दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दुःखद निधन झाले. ते 90 वर्षाचे होते. गोवा मुक्ती लढ्यातील आघाडीचे स्वातंत्र्यसेनानी मोहन रानडे हे कर्करोगाने गंभीर आजारी होते.   वडगाव बुद्रूक येथे ते राहत होते....
जून 23, 2019
पुणे : मित्रांना मारल्याच्या रागातून एका तरुणाचे अपहरण करुन त्यास गॅसच्या गोडाऊनमध्ये डांबून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. गुन्हे शाखेच्या युनीट एकच्या पथकाने ही कारवाई केली. अटक केलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या नावावर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ही घटना सात जुनला...
जून 23, 2019
पुणे - पीडित अल्पवयीन मुलीस महिला पोलिस कर्मचाऱ्यांकडून झालेल्या मारहाणीच्या घटनेची पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. महिला पोलिस अधिकाऱ्यामार्फत मुलीची चौकशी करून, तिचा जबाब घेण्यात आला. तसेच मुलीची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. गुरुवारी पहाटेच्या सुमारास नाना पेठेतील...
जून 21, 2019
व्यवसाय, व्यापार हा मुख्य हेतू न ठेवता पुणे येथील अभय व सौ. सुप्रिया खानापुरे या उद्योजक दांपत्याने केवळ आपल्या आवडीला उत्तेजन म्हणून देशी गोसंगोपनाला सुरुवात केली. अभ्यास-प्रशिक्षण, शोधकवृत्ती, चिकाटी, सातत्य याबाबींच्या आधारे १३२ जातिवंत देशी गीर गाईंचा अद्ययावत गोठा त्यांनी उभारला आहे. काटेकोर...
जून 17, 2019
पुणे - पूर्वी मठांमध्ये आध्यात्मिक स्वयं-अध्ययनाची विविध तंत्रे विकसित करण्यासाठी मोक्षपट हा खेळ खेळला जायचा. सापशिडीसारखा हा आध्यात्मिक खेळ असून, यातून रामदासी व वारकरी संप्रदायांना जोडणारा सेतू समोर आला आहे. रामदासी मोक्षपट आणि वारकरी मोक्षपट (एक तौलनिक मागोवा) या पुस्तकातून मोक्षपटावर प्रकाश...
जून 13, 2019
पुणे : नागरिकांनी नेहमीप्रमाणे आपली वाहन रस्त्याच्याकडेला पार्किंग केली होती. मध्यरात्रीच्या सुमारास एका टोळक्याने 5 ते 6 वाहनांवर दगडफेक करुन, धारदार शस्त्रांचा वार करुन काचा फोडत नुकसान केले. टोळक्याने आरडाओरडा करत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे घाबरलेल्या नागरिकांमधून...
जून 13, 2019
पुणे -  शनिवारवाड्यावर झालेल्या एल्गार परिषद प्रकरणात पुणे पोलिसांच्या पथकाने बुधवारी सकाळी रांचीमध्ये फादर स्टॅन स्वामी यांच्या घरावर छापे टाकले. तेथून कागदपत्र आणि इलेक्‍ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. यापूर्वीही स्वामी यांच्या घरावर पुणे पोलिसांनी छापा टाकला होता...
जून 12, 2019
पुणे : एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी स्टॅन स्वामी यांच्या रांची येथील घरावर पुणे पोलिसांचा छापा टाकला. दरम्यान, शहरी माओवादप्रकरणी त्यांच्या घरातून डिजीटल स्वरूपातील माहिती जप्त केल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिली.  एल्गार परिषद प्रकरणी विश्रामबाग पोलिस...
जून 08, 2019
पुणे : पिस्तुल विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना समर्थ पोलिस ठाण्याच्या पथकाने दोघांना अटक केली. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तुल व चार जीवंत काडतुसे असा सव्वा लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.  रोहन उर्फ दुध्या सुभाष चव्हाण (रा. सोमवार पेठ), मुनाफ रियाज पठाण (रा.डोके तालीम, नाना पेठ)...
जून 07, 2019
पुणे -  ‘अमृतातेही पैजा जिंकी’ अशा माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यात राजकीय इच्छाशक्ती प्रचंड कमी पडत आहे. पत्रे पाठविली, पाठपुरावा केला. पण, राज्याच्या राजकीय नेतृत्वाने मात्र काडीचीही दखल घेतली नाही. पण, प्रत्येक मराठी मनाने आपल्या मातृभाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी अभिव्यक्त...
जून 02, 2019
पुणे: फ्लॅटची बनावट कागदपत्रे तयार करुन बँकेकडे जमा करुन दोन दाम्पत्याने पंजाब नॅशनल बँकेची (पीएनबी) तब्बल 93 लाख रूपयांची फसवणुक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चौघाविरुद्ध डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  स्वप्निल कुदले, शिल्पा कुदले, आशिष गायकवाड, सोनाली गायकवाड (चौघेही रा....
मे 25, 2019
पुणे : कधी एलियन (परग्रहवासी) दिसले म्हणून तर, कधी थेट चंद्रावर जमीन खरेदी करण्यासारख्या प्रकरणामध्ये पुणेकर आघाडीवर आहेत. त्यातच आता पहाटेच्यावेळी कोंबडा आरवल्यामुळे दररोज झोपमोड होते, म्हणून एका महिलेने चक्क कोंबडयाविरुद्ध थेट पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. हा प्रकार पुण्यातील सोमवार पेठेतील...
मे 23, 2019
सोलापूर जिल्ह्यात दहा जनावरांचा मृत्यू; १०३ घरांची पडझड पुणे - राज्यभरात उष्म्याने कहर केला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर सोलापूर व लातूर जिल्ह्यांत मंगळवारी (ता. २१) सायंकाळी व रात्री अवकाळी पाऊस पडला. या पावसाने सोलापूर...
मे 23, 2019
पुणे - उन्हाच्या कडाक्‍यानंतर नागरिकांना पाण्याच्या अनियमिततेनेही त्रस्त केले आहे. विशेषतः बाणेर, बालेवाडी आणि बाणेर-पाषाण लिंकरस्त्यावर तीव्र पाणी समस्या जाणवत आहे. मागील एक महिन्यापासून कमी दाबाने पाणी येणे, दोन - दोन दिवस पाणी न येणे, अशा समस्या शिवनेरी पार्क, सप्तगिरी सोसायटी, समर्थ...
मे 21, 2019
पुणे : स्वारगेट येथे स्वामी विवेकानंद मार्गावर कँनरा बँकेकडून स्वारगेटच्या दिशेला रहदारीच्या विरूध्द कोडगे रिक्षा, दुचाकीचालक जात असतात. स्वारगेट बाजूच्या दिशेला कारवाई करणारे पोलिस निरीक्षक ५० मीटर पुढे उभे दिसले की, त्यांना चुकवून समोरच्या दुभाजकामधल्या राजमार्गानं अशी वाहनं...
मे 21, 2019
पुणे - ‘बाळा, काकांना वन टू फिफ्टी आणि पोएम म्हणून दाखव!’ घरात पाहुणे आले, की आपल्या ३ ते ४ वर्षांच्या मुलाला पालक हमखास असे सांगतात. पाठीवरच्या दप्तराच्या ओझ्याचा प्रश्‍न निकाली निघाला नसतानाच नर्सरीपासून मुलांना शिक्षणाचेच ‘ओझे’ वाटायला सुरवात होते. आंतरराष्ट्रीय मापदंडामुळे पहिल्या टप्प्यापासूनच...