एकूण 115 परिणाम
ऑक्टोबर 02, 2019
नागपूर : विद्याभारती नागपूर महानगरतर्फे मानकापूर येथील विभागीय क्रीडासंकुलात आयोजित पश्‍चिम विभागीय ऍथलेटिक्‍स स्पर्धेत यजमान विदर्भ प्रांतच्या खेळाडूंनी विविध वयोगटांत चमकदार कामगिरी करून सर्वसाधारण विजेतेपदाचा बहुमान पटकाविला. स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव मुकतेजसिंग बदेशा यांच्या हस्ते...
सप्टेंबर 16, 2019
पिंपरी - ‘शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा धाडस करा आणि उद्योगात उतरा. धाडस केले तरच, यशस्वी व्हाल,’’ असा सल्ला ज्येष्ठ व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांनी तरुणांना दिला. राज्य औद्योगिक विकास परिषदेतर्फे आयोजित भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योग पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. शेजवलकर...
सप्टेंबर 08, 2019
नागपूर : शेतमजुराचा मुलगा असलेला आणि भंडारा येथील जे. एम. पटेल महाविद्यालयाचा विद्यार्थी विकेश शेंडे आणि वेटरची मुलगी असलेल्या चक्रपाणी कला महाविद्यालयाची निकिता राऊत यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन क्रॉसकंट्री स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिला गटात अव्वल स्थान...
सप्टेंबर 06, 2019
नवी दिल्ली -‘आपल्या विद्यार्थ्याला चांगला माणूस म्हणून घडविणे हा अध्यापनाचा मुख्य उद्देश असावा,’ असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज येथे केले. त्यांच्या हस्ते आज देशभरातील ४६ शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.  या वेळी हडपसर (पुणे) येथील विस्डम वर्ल्ड शाळेच्या...
सप्टेंबर 05, 2019
शिक्षकदिन 2019 नवी दिल्ली-  नगर येथील श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेचे शिक्षक डॉ. अमोल बागूल यांना वैविध्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविल्याबद्दल राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्या (ता. 5) गुरुवारी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे....
सप्टेंबर 03, 2019
लोणी (नगर) : अंगणवाडी सेविकांचे काम सेवेचा संदेश देणारे आहे. राज्यातील काही अपवादात्मक तालुके वगळले, तर संपूर्ण राज्यात कुपोषण कमी करण्यात अंगणवाडी सेविकांच्या मोठा वाटा आहे. आता अंगणवाड्यांना केवळ केंद्राच्या योजनांवर थांबता येणार नाही. आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सामाजिक...
सप्टेंबर 02, 2019
नागपूर ः खेळाप्रती प्रामाणिक राहून मैदानावर कठोर परिश्रम केल्यास निश्‍चितच अपेक्षित ध्येय गाठून आयुष्यात यशस्वी होता येऊ शकते, असा कानमंत्र माजी कसोटीपटू सलीम दुराणी यांनी बॅंकर्स स्पोर्टस कौन्सिलच्या 53 व्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात नागपुरातील युवा खेळाडूंना दिला. लक्ष्मीनगरातील बॅंक ऑफ...
ऑगस्ट 30, 2019
नागपूर ः बॅंकर्स स्पोर्टस कौन्सिलचा 53 वा वार्षिक पुरस्कार सोहळा रविवार, 1 सप्टेंबर रोजी होणार असून दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची घोषणा कौन्सिलचे अध्यक्ष रमेश ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत केली. आंतरराष्ट्रीय धावपटू निकिता राऊतची शहरातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटू म्हणून निवड करण्यात आली. "सकाळ'चे वरिष्ठ...
ऑगस्ट 30, 2019
नवी दिल्ली : 'आयुष' व 'योगा' हे "फिट इंडिया" चळवळीचे महत्वाचे स्तंभ आहेत, असे सांगतानाच देशभरात पुढच्या 3 वर्षांत 12 हजार 500 आयुष आरोग्य केंद्रांची स्थापना करण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. केवळ या वर्षात 4000 केंद्रे स्थापन करण्यात आल्याचेही ते म्हणाले. आयुष...
ऑगस्ट 14, 2019
कामठी (जि.नागपूर) : देशाला स्वातंत्र्य मिळून 71 वर्षे झाली आहेत. नुकतेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कामठीच्या डॉ. रतनचंद जैन (पहाडी) यांना क्रांतिदिनी विशेष पुरस्काराने सन्मानित केले. शहरात पोहोचल्यावर त्यांनी स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांना सहा वेळा पोलिसांनी अटक केली. त्यांना...
जुलै 15, 2019
माझ्या करिअरची सुरवातच 1985 मध्ये 'महाराष्ट्राची लोकधारा' या शाहीर साबळे यांच्या कार्यक्रमातून झाली. शाहीर साबळेंकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या, बऱ्याच गोष्टींचं आकलन झालं. लोकनृत्याबरोबरच लोककलेचे जे काही प्रकार आहेत; म्हणजे गणगवळण, बतावणी, भारूड या गोष्टी मी शाहीर साबळेंकडून शिकलो. त्यामुळे...
जुलै 12, 2019
मुंबई ः राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा ज्ञानोबा - तुकाराम पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक मधुकर जोशी यांना घोषित करण्यात आला. रुपये 5 लाख रोख, मानपत्र आणि मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी सांस्कृतिक कार्य मंत्री  विनोद तावडे यांनी शुक्रवारी (ता.12) या पुरस्काराची...
जुलै 01, 2019
पुणे : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त तयार करण्यात आलेल्या बोधचिन्हाचे अनावरण संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे, महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्त संवाद पुणे, स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३० जुलै २०१९...
जून 11, 2019
गिरीश, मी यापुढेही तुला मेल पाठवतच राहीन... अगदी उत्तर येणार नाही हे माहिती असतानासुद्धा... एका सर्जनशील महायोद्‌ध्याचा अंत झाला आहे, हे मान्य करणं यानंतर खूप काळ कठीण जाणार आहे... एक सुहृदानं व्यक्त केलेलं मनोगत.  काही माणसांच्या केवळ असण्यानं बाकी सगळ्यांच्या असण्याला एक स्फुल्लिंग मिळतं. एक...
जून 09, 2019
बहुप्रतीक्षित नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा केंद्र सरकारनं खुला केला आहे. त्यावर जनतेच्या सूचना, हरकती मागवण्यात आली आहेत. इयत्तांच्या व्यवस्थेपासून परीक्षांच्या पद्धतींपर्यंत अनेक गोष्टींमध्ये आमूलाग्र बदल सुचवणाऱ्या या मसुद्यात नेमकं काय आहे, त्याचे तात्कालीक आणि दूरगामी परिणाम काय असतील...
जून 01, 2019
समाजातील एकजूट टिकविण्यासाठी विवेकी लोकांनी प्रसंगी धोका पत्करून प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी व्यक्त केले. अमृतमहोत्सवानिमित्त डॉ. साळुंखे यांचा उद्या (ता. 2) पुण्यात सत्कार होत आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद. प्रश्‍न : तुम्ही आजपर्यंत 54...
मे 13, 2019
कोल्हापूर - भगवान १००८ आदिनाथ तीर्थंकर यांच्या मूर्तीवर ५८ वा वार्षिक महामस्तकाभिषेक सोहळा भक्तिमय वातावरणात झाला. शुक्रवार पेठेतील श्री लक्ष्मीसेन जैन मठात सोहळ्यासाठी जिल्ह्यातील जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली...
एप्रिल 18, 2019
चाकूर (जि. लातूर) : जगातील सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत देशातील मतदानाचा टक्का वाढावा म्हणून अनेक ठिकाणी वेगवेगळ्या क्लुप्त्या शासनाकडून वापरण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून शासनाचे विविध पुरस्कार मिळवलेल्या अलगरवाडी (ता.चाकूर) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील मतदानाचा...
मार्च 31, 2019
तीन दशकांपूर्वी देशाला आधुनिक भारताचं, एकविसाव्या शतकाचं स्वप्न दाखवणारे राजीव गांधी गंगेच्या स्वच्छेतवर बोलले होते. तेव्हा राजीव गांधी हे देशासाठी नुसतंच आकर्षणकेंद्र नव्हतं, तर बदलत्या जमान्याचं प्रतीक होतं. त्यांच्यानंतर या देशात कुणाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं, ते मिळालं नरेंद्र मोदींना....
मार्च 27, 2019
पुणे : चित्रपट छायादिग्दर्शक चारुदत्त दुखंडे (65) यांचे पुण्यात अल्पशा आजाराने निधन झाले आहे. माहेरची साडी, आत्मविश्वास, आमच्यासारखे आम्हीच, दोघी, भूकंप, मजहब, गुलमोहर, अशा हिंदी , प्रेम करूया खुल्लम खुल्ला, मधुचंद्राची रात, आत्मविश्वास, निष्पाप, वाजवा रे वाजवा, दे टाळी अशा असंख्य गाजलेल्या...