एकूण 324 परिणाम
जून 27, 2019
पंढरीच्या पांडुरंगाला युगानुयुगे विटेवरी उभे करून ठेवणाऱ्या भक्त पुंडलिकाप्रमाणे माणसांचे वर्तन असावे, असा संदेश देणारा उपक्रम म्हणजे ‘साथ चल’. ‘सकाळ माध्यम समूह’ आणि फिनोलेक्‍स केबल्स कंपनी यांनी गेल्या वर्षी तो सुरू केला. ‘वारी विठुरायाची आणि आई-वडिलांच्या सेवेची’ ही त्याची मूळ संकल्पना. त्याची...
जून 26, 2019
सातारा - ‘ग्रेड सेपरेटर’चे काम व दुहेरी वाहतुकीमुळे होणारी कोंडी टाळण्यासाठी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पुन्हा एकेरी राग आळवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरात पुन्हा एकेरी वाहतूक सुरू होणार आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी नव्याने ‘पार्किंग झोन’ तयार करण्याबरोबर वाहतूक बंदीबाबतचेही निर्णय...
जून 23, 2019
पुणे : मित्रांना मारल्याच्या रागातून एका तरुणाचे अपहरण करुन त्यास गॅसच्या गोडाऊनमध्ये डांबून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. गुन्हे शाखेच्या युनीट एकच्या पथकाने ही कारवाई केली. अटक केलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या नावावर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ही घटना सात जुनला...
जून 23, 2019
पुणे - पीडित अल्पवयीन मुलीस महिला पोलिस कर्मचाऱ्यांकडून झालेल्या मारहाणीच्या घटनेची पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. महिला पोलिस अधिकाऱ्यामार्फत मुलीची चौकशी करून, तिचा जबाब घेण्यात आला. तसेच मुलीची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. गुरुवारी पहाटेच्या सुमारास नाना पेठेतील...
जून 20, 2019
सोलापूर : होटगी रोड परिसरात महिला व बाल विकास विभागाने मुस्लिम कुटुंबातील बालविवाह रोखला. आई आजारी असल्याने 15 वर्षांच्या मुलीचे लग्न ठरविण्यात आले होते. या प्रकरणात आईवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.  बालविवाह होणार असल्याची तक्रार आल्यानंतर जिल्हा महिला बाल विकास अधिकारी ऍड. विजय खोमणे...
जून 12, 2019
पुणे : एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी स्टॅन स्वामी यांच्या रांची येथील घरावर पुणे पोलिसांचा छापा टाकला. दरम्यान, शहरी माओवादप्रकरणी त्यांच्या घरातून डिजीटल स्वरूपातील माहिती जप्त केल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिली.  एल्गार परिषद प्रकरणी विश्रामबाग पोलिस...
जून 08, 2019
पुणे : पिस्तुल विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना समर्थ पोलिस ठाण्याच्या पथकाने दोघांना अटक केली. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तुल व चार जीवंत काडतुसे असा सव्वा लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.  रोहन उर्फ दुध्या सुभाष चव्हाण (रा. सोमवार पेठ), मुनाफ रियाज पठाण (रा.डोके तालीम, नाना पेठ)...
जून 05, 2019
मुंबई -  लष्करातील जवानांसाठी असलेल्या औषधांच्या विक्री गैरव्यवहाराची पाळेमुळे थेट जम्मू-काश्‍मीरपर्यंत पसरल्याचे स्पष्ट झाले. पंजाब, दिल्ली, मध्य प्रदेशातील इंदूर याबरोबरच जम्मू-काश्‍मीरमधून ही औषधे महाराष्ट्रात खुल्या बाजारात विकण्यात आल्याची माहिती असून, याप्रकरणी संरक्षण दलांच्या एका पथकातर्फे...
जून 02, 2019
पुणे: फ्लॅटची बनावट कागदपत्रे तयार करुन बँकेकडे जमा करुन दोन दाम्पत्याने पंजाब नॅशनल बँकेची (पीएनबी) तब्बल 93 लाख रूपयांची फसवणुक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चौघाविरुद्ध डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  स्वप्निल कुदले, शिल्पा कुदले, आशिष गायकवाड, सोनाली गायकवाड (चौघेही रा....
मे 25, 2019
पुणे : कधी एलियन (परग्रहवासी) दिसले म्हणून तर, कधी थेट चंद्रावर जमीन खरेदी करण्यासारख्या प्रकरणामध्ये पुणेकर आघाडीवर आहेत. त्यातच आता पहाटेच्यावेळी कोंबडा आरवल्यामुळे दररोज झोपमोड होते, म्हणून एका महिलेने चक्क कोंबडयाविरुद्ध थेट पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. हा प्रकार पुण्यातील सोमवार पेठेतील...
मे 24, 2019
उदगीर : येथील कमलेश्वर कन्या विद्यालयाच्या सचिवाचा मुलगा तथा संस्थाचालक सतीश उर्फ प्रेमानंद स्वामी (वय 36) यांचा  घरगुती कारणावरून त्याच्याच भावाने दगडाने ठेचून खून केल्याचे उघड झाले आहे. घटनेनंतर चोवीस तासात तपास करून पोलिसांनी आरोपी भाऊ सुधीर अर्फ सच्चितानंद स्वामी याला...
मे 21, 2019
पुणे : स्वारगेट येथे स्वामी विवेकानंद मार्गावर कँनरा बँकेकडून स्वारगेटच्या दिशेला रहदारीच्या विरूध्द कोडगे रिक्षा, दुचाकीचालक जात असतात. स्वारगेट बाजूच्या दिशेला कारवाई करणारे पोलिस निरीक्षक ५० मीटर पुढे उभे दिसले की, त्यांना चुकवून समोरच्या दुभाजकामधल्या राजमार्गानं अशी वाहनं...
मे 18, 2019
पुणे - वाहनांची तोडफोड अन्‌ जाळपोळीच्या घटनांचे लोण आता उपनगरांकडून शहराच्या मध्यवस्तीतही पसरू लागले आहे. सोमवार पेठेत गुरुवारी पहाटे टोळक्‍याने दहशत निर्माण करून रहिवाशांच्या दुचाकी अन्‌ कारची तोडफोड केली. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यामध्ये अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला...
मे 10, 2019
पुणे - राजयोग साडी गोडावूनला आग लागून कामगारांचा मृत्यू झाल्याप्रकरणी तिघांविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी पोलिस कर्मचारी हेमंत शरदचंद्र कामथे यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तिघांवर सदोष...
मे 09, 2019
पुणे - कामावरून काढून टाकल्याचा बदला घेण्यासाठी दुकानमालक व त्यांच्या पत्नीच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाउंट काढून त्यावर अश्‍लील फोटो व त्यांचा नंबर टाकून बदनामी करणाऱ्या नोकरास सायबर शाखेने अटक केली.  आत्माराम प्रकाश बेळगे (रा. कसबा पेठ, मूळ रा. वाळूंज, पाथर्डी) असे अटक केलेल्याचे नाव आहे....
मे 07, 2019
अकोला : प्रॉपर्टी ब्रोकर किसनराव हुंडीवाले आणि अकोला शहराच्या पहिल्या महापौर सुमनताई गावंडे यांच्या कुटुंबातील वाद सोमवारी (ता.६) विकोपाला गेला. या वादातून सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात दिवसाढवळ्या दुपारी बारा वाजता अग्निरोधक यंत्राचे (फायर इस्टिंग्यूशर) डोक्यात घालून हुंडीवाले यांची निर्घून...
मे 07, 2019
पुणे - शहरात सकाळी सकाळी दुचाकीवरील साखळी चोरट्यांनी धुमाकूळ घातला. सात ते साडेआठ या अवघ्या दीड तासांमध्ये वानवडी, विश्रामबाग, समर्थ, फरासखाना आणि बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सहा ठिकाणी जेष्ठ महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून तीन लाख २६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याने खळबळ...
मे 06, 2019
पुणे : शहरात सकाळी सकाळी साखळी चोरट्यांनी धुमाकुळ घातला असून, एका पाठोपाठ सहा घटनांमध्ये लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.  यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत फडके हौद येथे महिलेच्या गळ्यातील दीड तोळे तर लोखंडे तालिम येथे दोन तोळ्याचे मंगळसुत्र हिसकावले. ही घटना...
मे 06, 2019
औरंगाबाद - ज्या मुलांना पोटात नऊ महिने सांभाळले त्यांनीच तिला घरातून हाकलले. त्या माऊलीचे हे हाल पाहून शेजाऱ्यांनी तिला आसरा दिला. नाईलाजास्तव पोलिस ठाण्याचे उंबरठे झिजवून तिला मुलांविरुद्ध तक्रार द्यावी लागली. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात तीन मुलांसह एका सुनेविरुद्ध गुन्हा नोंद झाला.  तिने...
मे 05, 2019
धुळे : शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य स्वामीनारायण मंदिराला काल पोस्टाव्दारे धमकीचे दोन पत्र प्राप्त झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याबाबत मंदिरास प्राप्त पत्रानुसार काल रात्री आणि आज सकाळी पोलिसांनी मंदिराला भेट देत तपासणी केली. तसेच मंदिराच्या प्रमुख स्वामींशी चर्चा केली. दरम्यान मंदिरात...