एकूण 86 परिणाम
सप्टेंबर 18, 2019
लातूर ः संपूर्ण मराठवाडा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी शासनाने मराठवाडा वॉटरग्रीड योजनेला मान्यता दिलेली आहे. यात लातूर जिल्ह्याचा समावेश आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात लातूर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याला पाणी उपलब्ध होणार आहे. या योजनेमुळे लातूर जिल्हा कायमस्वरूपी टंचाईमुक्त होईल, असा...
ऑगस्ट 23, 2019
पुणे : धरणे भरल्यानंतर दोन वेळा व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा केला जाईल, असे सांगण्यात आले खरे; परंतु अजूनही कोथरूडमधील सुतारदरा, शास्त्रीनगर परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.  सुतारदरा येथील सचिन मुरमुरे यांनी यासंदर्भात महापालिका...
ऑगस्ट 23, 2019
पुणे : तुम्ही शहरासह उपनगरातल्या कुठल्याही रस्त्यावर जा. तिथे तुम्हाला मोकाट जनावरांचे दशर्न झाले नाही, तरच नवल!...अरेरे नुसते दर्शनच नव्हे, तर ही जनावरे हमखास तुमचा 'रास्ता रोको'ही करतील.अगोदरच वाहतूक कोंडीची डोकेदुखी आणि त्यात ही भर.मोकाट जनावरांसाठी महापालिकेकडे इनमिन एकच कोंडवाडा आहे. त्यात...
ऑगस्ट 22, 2019
पौड रस्ता - धरणे भरल्यानंतर पुरेशा दाबाने पाणीपुरवठा केला जाईल, असे सांगण्यात आले खरे; परंतु अजूनही कोथरूडमधील सुतारदरा, शास्त्रीनगर परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. सुतारदरा येथील सचिन मुरमुरे यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्त व...
जुलै 23, 2019
पिंपरी - ‘निःस्वार्थीपणा हेच यशस्वी आणि आनंदी जीवनाचे सर्वांत मोठे रहस्य आहे,’ ‘आकांक्षा, असमानता आणि अज्ञानपणा हे बंधनांचे मूर्ती आहेत’, ‘कोणतेही कार्य अडथळ्यांवाचून पार पडत नाही, शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात, त्यांनाच यश प्राप्त होते’, हे विचार आहेत स्वामी विवेकानंद यांचे....
जुलै 04, 2019
नाशिक - महापालिकेच्या रुग्णालयात गेल्या वर्षभरात चार रुग्णालये व शहरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून पाच लाख १६ हजार ५८४ रुग्णांची तपासणी झाली आहे. यावर कोणाचा विश्‍वास बसेल? पण महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने हा दावा एका प्रस्तावाच्या माध्यमातून केला आहे. जर महापालिकेच्या रुग्णालयांमधून सव्वापाच...
जुलै 04, 2019
मुंबई - बुधवारी दिवसभर आकाशात काळे ढग दाटून आले असले, तरी पावसाने मुंबईला हूलच दिली. आर्द्रता जास्त असल्यामुळे नागरिक घामाघूम झाले होते. सरकारी यंत्रणांच्या ढिसाळ कारभारामुळे नोकरदारांचे हाल झाले. पूर्व आणि पश्‍चिम द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होती. वाहतूक कोंडीमुळे दक्षिण मुंबईतून...
मे 30, 2019
सोलापूर ः अतिशय प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक चणचण आणि विद्यार्थिदशेतच कुटुंबाची पडलेली जबाबदारी.. अशा एक ना अनेक आव्हानांना समर्थपणे तोंड देत दयानंद वाणिज्य महाविद्यालयात शिकणाऱ्या चौघा मित्रांनी बारावीच्या परीक्षेत यश मिळवले. सर्व सुखसोई असतानाही अपयशी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर या चौघांचे यश...
मे 14, 2019
पुणे - कालव्यातून पाणी चोरी उघड झाल्याने कारवाईच्या भीतीपोटी पाणी पुरविणाऱ्यांनी (पॉइंटमालकांनी) खासगी टॅंकरचालकांना पाणी पुरविणे बंद केले, तर पाणी पुरविण्याची जबाबदारी असलेल्या महापालिकेने देखील वाऱ्यावर सोडल्यामुळे धायरी, वडगाव बुद्रूक, आंबेगाव परिसरातील नागरिकांना सोमवारी पाणीटंचाईला तोंड द्यावे...
मे 12, 2019
भाजप-शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यातील जागावाटप, आघाडीला लोकसभेत मदत करणाऱ्या ‘मनसे’ची भूमिका आणि लोकसभेचा २३ मे रोजी जाहीर होणारा निकाल, यावर पुणे लोकसभा मतदारसंघातील विधानसभेचे चित्र अवलंबून असेल. लोकसभेसाठी नाइलाजाने का असेना, झालेली युती आणि आघाडी विधानसभेच्या जागावाटपाचा...
फेब्रुवारी 12, 2019
पुणे - तलावांतील जलपर्णी काढण्याच्या २३ कोटी रुपयांच्या बिनबोभाट निविदेचा ‘सकाळ’मधील वृत्तामुळे बोभाटा होताच ही निविदा रद्द झाली. परंतु, नसलेल्या जलपर्णीचा प्रस्ताव कोणी मांडला, निविदेचे दर फुगले कसे ?  ‘एस्टिमेट कमिटी’ आणि जबाबदार अतिरिक्त आयुक्तांनी त्यावर आक्षेप का घेतले नाहीत, असे अनेक प्रश्‍न...
जानेवारी 09, 2019
शिवसेनेने पाठिंबा काढला; दगडफेकीत १० बसगाड्यांचे नुकसान मुंबई - बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे मंगळवारी (ता. ८) २७ आगारांतून एकही बस बाहेर पडली नाही. परंतु, शिवसेनेने माघार घेतल्यामुळे संपकऱ्यांमध्ये फूट पडली, तरी संप सुरूच आहे. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दगडफेकीत १० बसगाड्यांचे नुकसान...
डिसेंबर 18, 2018
पिंपरी - ‘‘पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व प्रदूषणमुक्त शहर बनविण्यासाठी इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानासारखे उपक्रम सातत्याने राबविले गेले पाहिजेत,’’ असे मत महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केले. महापालिका, अविरत श्रमदान संस्था, सायकल मित्र पुणे व महेशदादा स्पोर्टस फाउंडेशन यांच्यातर्फे इंद्रायणी...
डिसेंबर 05, 2018
पिंपरी - ‘‘शिक्षण क्षेत्रामध्ये खासगीकरणाच्या नावाखाली बाजारीकरण सुरू आहे, त्यामुळे शिक्षण व्यवस्था खिळखिळी होत आहे. मराठी  शाळा कमी होत असून त्या टिकवण्यासाठी समाजात सकारात्मक बदल होण्याची आवश्‍यकता आहे,’’ असे मत विविध शाळांमधील प्राचार्य व मुख्याध्यापकांनी व्यक्त केले. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन...
नोव्हेंबर 30, 2018
बिबवेवाडी - सातारा रस्त्यासह स्वामी विवेकानंद मार्ग, बिबवेवाडी-कोंढवा रस्ता, के. के. मार्केट रस्ता, अप्पर कोंढवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बेवारस वाहने पडून आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा येत असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.  या बेवारस वाहनांबाबत एका वाचकाने ‘सकाळ संवाद’मध्ये...
ऑक्टोबर 06, 2018
होर्डिंग कोसळून पुण्यात चौघांचा मृत्यू पुणे - वेळ दुपारी सुमारे पावणेदोनची ... जुन्या बाजाराजवळील अत्यंत गजबजलेल्या चौकातील (शाहीर अमर शेख चौक) सिग्नलला नेहमीप्रमाणे वाहनांची गर्दी ... एवढ्यात कडाडकड असा प्रचंड आवाज ऐकू आला... काय झालं हे कळायच्या आत सिग्नलला थांबलेल्या चौघांना मृत्यूने...
सप्टेंबर 18, 2018
औरंगाबाद - देखभाल दुरुस्तीअभावी शहरातील उद्यानांची दुरवस्था झाली आहे. वाढलेले गवत, झाडेझुडपे, घाण यामुळे नागरिकांना उद्यानात पाय ठेवणेही अवघड झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी सोमवारी (ता. १७) उद्यानात प्राण्यांची चित्रे लावून महापालिकेचा निषेध केला.  नागरिकांना उद्यानामध्ये जाऊन मोकळी हवा घेता यावी,...
सप्टेंबर 17, 2018
नांदेड : निजामी राजवटीच्या जुलमी राजवटीतून मराठवाड्यातील स्वातंत्र्यसैनिकांनी लढा दिला. स्वातंत्र्याच्या ध्येयाने प्रेरीत होऊन आपल्या सर्वस्वाचा त्याग करण्याची परंपरा मराठवाडा मुक्ती संग्रामातून मिळाली. स्वामी रामानंद तीर्थ, दीगंबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंह...
ऑगस्ट 30, 2018
वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य पुणेकर हैराण अन्‌ अस्वस्थ झाले आहेत. त्याचा परिणाम नोकरी-व्यवसायासह वाढत्या प्रदूषणामुळे आरोग्यावरही होत आहे. महापालिका आणि पोलिसांनी त्यांची जबाबदारी पार पाडण्यासाठी वेगाने पावले उचलण्याची गरज ‘सकाळ’कडे शेकडो नागरिकांनी व्यक्त केली. तसेच, सक्षम सार्वजनिक वाहतुकीबरोबरच...
ऑगस्ट 29, 2018
नाशिक - करयोग्य मूल्यदरात वाढ करताना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शैक्षणिक संस्थांवरदेखील वाणिज्य दराने करआकारणी केल्याने त्याविरोधात मंगळवारी (ता. २८) महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने विशेष बैठक घेऊन करवाढीचा निषेध केला. शाळा व मैदानांना करवाढीतून वगळण्याची मागणी बैठकीत केली. गंगापूर रोडवर...