एकूण 339 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासाला केंद्रीय शिक्षण मंडळाकडून पुरेसे स्थान देण्यात येत नसल्याची टीका राज्यातून सातत्याने होत असताना राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने नेमका तोच कित्ता गिरवला आहे. निवडणुकीच्या...
ऑक्टोबर 13, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा आज शेवटचा रविवार आहे आणि आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र प्रचार दौऱ्याला सुरुवात झाली. मोदी यांच्या प्रचार सभांना गर्दी उसळली असली तरी सोशल मीडियावर मात्र वेगळे चित्र पहायला मिळत आहे. महाराष्ट्रात ट्विटरवर आज...
ऑक्टोबर 06, 2019
ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांची ‘सातपाटील कुलवृत्तांत’ ही कादंबरी येऊ घातली आहे. महाराष्ट्रातल्या साहित्यविश्वात बरीच चर्चेत असलेली आणि संदर्भसंपन्न आणि आशयमूल्य असलेली ही कादंबरी. या कादंबरीच्या प्रेरणा, तिची प्रक्रिया, पार्श्वभूमी आणि अनुषंगिक विषयांवर पठारे यांच्याशी साधलेला संवाद. ‘...
ऑक्टोबर 04, 2019
पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेसने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार किशोर शिंदे यांना पाठिंबा दिला असला तरी, छाननीनंतर अंतिम निर्णय होणार आहे. हा निर्णय झाला तर, त्यामुळे कोथरूडमध्ये भाजप- शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत पाटील आणि शिंदे यांच्यात सरळ लढत होण्याची...
ऑक्टोबर 02, 2019
नागपूर : विद्याभारती नागपूर महानगरतर्फे मानकापूर येथील विभागीय क्रीडासंकुलात आयोजित पश्‍चिम विभागीय ऍथलेटिक्‍स स्पर्धेत यजमान विदर्भ प्रांतच्या खेळाडूंनी विविध वयोगटांत चमकदार कामगिरी करून सर्वसाधारण विजेतेपदाचा बहुमान पटकाविला. स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव मुकतेजसिंग बदेशा यांच्या हस्ते...
सप्टेंबर 29, 2019
सांगली : शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी बुद्धांवरून पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी मोदी यांनी केलेले वक्तव्य चुकीचे असल्याचे सांगितले आहे.  नवरात्र उत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या सांगलीतील श्री दुर्गामाता दौडीमध्ये भिडे हे सहभागी झाले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी...
सप्टेंबर 29, 2019
नवरात्रोत्सव म्हणजे काळ-नदीच्या प्रवाहात सोडलेले मिथक-कथांचे दीप. आज हजारो वर्षांच्या लाटांच्या नि भवऱ्यांच्या हेलकाव्यांमध्येही हे दीप उत्सवप्रिय माणसांच्या मनात लखलखत आहेत. म्हणूनच ‘नवरात्र’ देशभर साजरा होतो; पण साजरा करण्याच्या राज्याराज्यातल्या रीती विभिन्न आहेत. रुढींच्या बेडीत अडकण्यापेक्षा...
सप्टेंबर 04, 2019
शिक्षकदिन 2019 : पाच सप्टेंबर- शिक्षक दिन. शिक्षकांचा गौरव, कौतुक, सन्मान करण्याचा दिवस. खरे पाहता हा सन्मान कोण्या व्यक्तीचा नसून, तो एका परंपरेचा, इतिहासाचा, संस्कृतीचा, श्रेष्ठत्वाचा, शिल्पकाराचा गौरव आहे. शिक्षक ही काही नोकरी किंवा पेशा नाही, ते एक व्रत आहे. ज्यामध्ये पावित्र्य, मांगल्य, प्रेम...
सप्टेंबर 01, 2019
गणेश चतुर्थीच्या दिवशी 'श्रीं'ची प्राणप्रतिष्ठा करायची म्हणजे नेमके काय करायचे? घराघरांतून, चौकाचौकांतून लाखोंच्या संख्येने गणपती बसवले जातात; पण "श्रीं'च्या प्राणप्रतिष्ठेसाठी पूजा सांगणाऱ्या जाणकार गुरुजींची संख्या शेकड्यातही नसल्यामुळे शृंगेरी शारदा पीठ जगद्‌गुरू श्री शंकराचार्यांचे...
ऑगस्ट 25, 2019
मनात धार्मिकतेबरोबरच प्रसन्नतेची, सकारात्मकतेची बीजं रोवणारा; अंधार, मरगळ, नैराश्य दूर करणारा उत्सव म्हणजे गणेशोत्सव. ता. दोन सप्टेंबरपासून हा गणेशोत्सव थाटामाटात सुरू होत आहे. सार्वजनिक देखाव्यांपासून घरगुती सजावटीपर्यंत अनेक गोष्टींना वेगही आला आहे. या गणेशोत्सवाच्या निमित्तानं श्रीगणेशाची आराधना...
ऑगस्ट 24, 2019
रामटेक (जि. नागपूर): "कन्हान डायव्हर्शन प्रोजेक्‍ट'साठी मध्य प्रदेश सरकारने जमीन उपलब्ध द्यावी, अशी मागणी रामटेक पंचायत समितीचे माजी उपसभापती उदयसिंग (गज्जू) यादव, चंद्रपाल चौकसे यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांना केली. याबाबत बैठक घेणार असल्याचे आश्‍वासन मध्य प्रदेश सरकारने त्यांना दिले...
ऑगस्ट 21, 2019
नाशिक ः राज्य सरकारी आणि निमसरकारी सेवेतील निवृत्तांनी सामाजिक बांधिलकीतून "सकाळ रिलीफ फंड'मध्ये दहा हजार रुपयांचा धनादेश आज जमा केला. नाशिक जिल्हा सेवानिवृत्त सेवक संघटनेचे अध्यक्ष माधवराव भणगे यांच्या स्मरणार्थ पूरग्रस्तांसाठी ही मदत देण्यात आली.  संघटनेचे उपाध्यक्ष रवींद्र थेटे, कार्याध्यक्ष...
ऑगस्ट 10, 2019
नवी दिल्ली : राजीनामा मागे घेण्याचा कॉंग्रेस कार्यकारिणीचा वारंवार झालेला आग्रह राहुल गांधींनी आज पुन्हा एकदा धुडकावून लावल्यानंतर अखेर कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड झाली. दिवसभरातील चर्चेत सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी यांचीच नावे चर्चेत होती. बाकी नावे मागे पडली. ...
ऑगस्ट 03, 2019
नागपूर,  ः राज्य सरकारच्या नव्या कायद्यानुसार ओबीसी समाजाला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे सर्कल आरक्षित करायचे आहे. मात्र, ओबीसींची जनगणनाच झालेली नाही. लोकसंख्येचा आकडा उपलब्ध नाही. त्यामुळे प्रवर्गनिहाय आरक्षण निश्‍चित करणे अशक्‍य असल्याचे शपथपत्र राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात...
जुलै 29, 2019
"इंडिया बुल्स"च्या शेअरमध्ये घसरण  मुंबई: गृहकर्ज व्यवसायातील बिगर बॅंकिंग वित्त संस्था (एनबीएफसी) असलेल्या इंडियाबुल्स हौसिंग फायनान्स या कंपनीमध्ये सुमारे एक लाख कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केल्यानंतर कॉर्पोरेट जगतात खळबळ उडाली आहे. या...
जुलै 19, 2019
महाराष्ट्राची प्रगतिपथावर चाललेली वाटचाल आणि त्याबरोबरच दिवसेंदिवस होणाऱ्या आपत्तीच्या घटना व त्यातून होणारी जीवितहानी ही एक गंभीर बाब आहे. आज समाजात आपत्ती व्यवस्थापनाविषयी जागरूकता आली आहे आणि आपत्ती व्यवस्थापनातील कार्यप्रणालीही समाधानकारक असली, तरीही त्यात अधिक परिणामकारकता यायला हवी. वारंवार...
जुलै 19, 2019
नागपूर : राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पात 8,400 कोटींची तरतूद करून राज्य सरकारने कोराडी येथे 660 मेगावॉट क्षमतेचे दोन औष्णिक विद्युत केंद्र सुरू करण्याचे ठरविले आहे. परंतु, विदर्भातील विविध संघटनांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. विदर्भात नवीन औष्णिक विद्युत केंद्र सुरू करू नये यासाठी एकत्रित येऊन...
जुलै 17, 2019
कोल्हापूर - पाचगावमधील शिल्पकाराने साकारलेले बुद्धाचे शिल्प मॉस्को (रशिया) येथील निकोलस रुरीच म्युझियममध्ये असेल तर नक्कीच आश्‍चर्य वाटेल. पण, ही वस्तुस्थिती आहे. सतीश वसंतराव घारगे या अभिजात शिल्पकाराच्या हाताच्या बोटांची ती जादुई करामत आहे. विविध राष्ट्रपुरुषांचे, नेत्यांचे पुतळे तयार करण्यात हा...
जुलै 15, 2019
माझ्या करिअरची सुरवातच 1985 मध्ये 'महाराष्ट्राची लोकधारा' या शाहीर साबळे यांच्या कार्यक्रमातून झाली. शाहीर साबळेंकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या, बऱ्याच गोष्टींचं आकलन झालं. लोकनृत्याबरोबरच लोककलेचे जे काही प्रकार आहेत; म्हणजे गणगवळण, बतावणी, भारूड या गोष्टी मी शाहीर साबळेंकडून शिकलो. त्यामुळे...
जुलै 14, 2019
मराठीच्या भल्यासाठी कार्यरत असणाऱ्या, महाराष्ट्रातल्या चोवीस संस्था काही दिवसांपूर्वी एकत्र आल्या ही एक मोठी सांस्कृतिक घटना आहे. या घटनेतली एक लक्षणीय गोष्ट अशी, की ग्रामीण भागातल्या शाळांचे प्रश्‍न आणि सीमावर्ती भागातल्या शाळांचे प्रश्‍न आणि अडचणी अधोरेखित केल्या गेल्या. बारावीपर्यंत मराठी विषय...