एकूण 128 परिणाम
मे 29, 2019
पिंपरी : बारावीत सर्व विषयात नापास झाल्याने नैराश्यात गेलेल्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी नवी सांगवीत घडली. ऋषिकेश विलास पांचाळ (वय १७, ता. समर्थ नगर, नवी सांगवी)  असे त्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. ऋषिकेश हा आर्ट विभागात शिकत होता. मात्र तो सर्वच...
मे 06, 2019
मुळावा (जि. यवतमाळ) : भारतभूमी ही संतांच्या साहित्याने व विचाराने सदैव सुगंधित असते. असेच संत हरिदाससुत कान्हाचे हस्तलिखित उमरखेड तालुक्‍यातील छोट्याशा गावात "बेलखेड' या गावी सापडल्याने "बेलखेड' हे गाव निश्‍चितच तालुक्‍यातील सर्वांच्या ओठावर असेल आणि बेलखेड या गावाचे पुरातन व इतिहासकालीन अस्तित्व...
एप्रिल 14, 2019
लोकसभेच्या जळगाव मतदारसंघातील भाजप- शिवसेना, आरपीआय, रासप आघाडीचे उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांच्यासोबत एक दिवस घालवला असता, त्यांची दिवसभरातील प्रचाराची धडाडी आणि लगबग खऱ्या अर्थाने त्यांच्या ‘दादा’ नावाला शोभेल अशीच दिसून आली. त्यांनी गुरुवारी (११ एप्रिल) दिवसभर विधानसभेच्या पाचोरा मतदारसंघात...
एप्रिल 13, 2019
जळगाव ः भारताला आतील शत्रूंसह बाहेरचे पाकिस्तान व दहशतवाद्यांसारखे शत्रू आहेत. त्यामुळे भारताची सुरक्षा धोक्‍यात येऊन मोठी समस्या निर्माण झाली आहे. किंबहुना अशीच स्थिती राहिल्यास भारताचे तुकडे होऊ शकतात. याला कारण दिल्लीत बसलेले पांढरे कबूतर आहेत. खरा भारत दिल्लीत नव्हे, तर गावांमध्येच आहे, असे...
एप्रिल 08, 2019
जळगाव ः पुलवामा (जम्मू-काश्‍मीर) येथे झालेल्या हल्ल्यात 43 भारतीय जवान शहीद झाले. त्यात महाराष्ट्रातील दोन जवानांचा समावेश होता. राज्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळातर्फे सहवेदना निधी संकलित करण्यात आला. यात जळगावातून 22 लाख रुपये...
मार्च 17, 2019
मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे कठीण, पचनी पडणे कठीण, स्वीकारणेही कठीण. माझ्यापेक्षा तो लहान होता. पण मी त्याला कायम मोठ्या भावाचा दर्जा दिला. कारण मनोहर माझ्यापेक्षा प्रत्येक बाबतीत म्हणजे कर्तृत्व, दातृत्व, हुशार, कार्यक्षमता वगैरे वगैरेच्या बाबतीत कितीतरी पटीने पुढे होता. अशा...
मार्च 09, 2019
मुलगी नाही मुलगाच आहे माझा...  आपल्या मुलीविषयी असं अभिमानाने सांगण्याची पद्धत आहे आजकाल. त्यातला अभिमान ही गोष्ट योग्यच, पण मुलगाच आहे असं का सांगायचं? तिच्या मुलगी असण्यात काय प्राॅब्लेम आहे?    पण आपल्यात भिनलेली पुरुषप्रधान संस्कृती असं डोकं वर काढते अनेकदा. परिस्थिती बदलतेय असं मान्य करुनही....
फेब्रुवारी 17, 2019
महाराष्ट्रातील खेळाडूंचा गौरव करण्यासाठी त्यांना ‘शिवछत्रपती’ क्रीडा पुरस्काराने गौरविण्याची प्रथा आता नवी राहिलेली नाही. सरकार कुठलेही आले तरी दर वर्षी खेळाडूंचा गौरव हा होतोच. केवळ राज्यातीलच नाही, तर परराज्यातील खेळाडूंनाही महाराष्ट्र सरकारने सातत्याने गौरविले आहे. ‘शिवछत्रपती’ पुरस्कार देताना...
जानेवारी 24, 2019
सोलापूर : मनप्रसन्न करणारे फ्लेमिंगो, मोर, किंगफिशर, हुदहुद.., चपळाई दाखविणारे काळवीट, खोकड.., शिकार शोधणारा वाघ, कोल्हा अन्‌ लांडगा यासह अनेक पशु-पक्षी आणि निसर्ग छायाचित्रे सोलापूरकरांचे लक्ष वेधून घेत आहेत. डॉ. मेतन फाउंडेशनच्यावतीने सोलापुरात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या निसर्ग आणि...
जानेवारी 21, 2019
पुणे : 'मला प्राध्यापकांनी पत्र पाठवून कार्यक्रमाला आमंत्रण दिले होते. राज्यघटनेवर बोलण्याची त्यांनी मला विंनती केली आहे. माझे भाषण रद्द झाल्याचे मला कॉलेजमध्ये आल्यानंतर मला समजले. भाषण रद्द झाल्याचे पत्र प्राध्यापकांकडून अद्याप मिळाले नाही. हि लोकशाही आहे. हुकमशाही नाही. विरोध करणे हा त्यांचा...
जानेवारी 21, 2019
पुणे :  ''संविधान बचाव'चा जागर पुकारला असताना विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने आयोजित केलेला कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात येते हे अत्यंत चुकीचे आहे. कॉलेज प्रशासनावर कोणाचा दबाव येतो आहे, का असा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे उभारला आहे.'' अशी भूमिका फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित व्याख्यानाच्या संयोजिका...
जानेवारी 21, 2019
पुणे : भारतीय संविधान या विषयावर बोलण्यासाठी फर्ग्युसन महाविद्यालयाने माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांना दिलेले निमंत्रण अचानक रद्द केल्याने महाविद्यालयाच्या परिसरात गोंधळातच त्यांचे व्याख्यान पार पडले. यावेळी महाविद्यालय प्रशासनाविरोधात घोषणा देण्यात आल्या. राजमाता जिजाऊ व स्वामी...
जानेवारी 18, 2019
भिलार - ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावीत्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलीच्या हस्ते पालखीतील ग्रंथांची पुजा करून 28 व्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीला सुरूवात झाली. या ग्रंथदिंडीत भिलार, वाई, महाबळेश्वर आणि सातारा परिसरातील शाळेतील...
जानेवारी 08, 2019
नयनतारा सहगल वेगळं अन् नवीन असं काहीच बोलल्या नाहीत. पत्रकार, साहित्यिकांपासून ते नागरिकांपर्यंतच्या वेगवेगळ्या समाजघटकांपैकी ज्यांची-ज्यांची राजकीय-सांस्कृतिक दहशतवादानं आपला गळा आवळला जात असल्याची भावना झाली आहे, त्या सर्वांच्या मनातली भावना ठाशीव स्वरूपात सहगल यांनी मांडली आहे. आता विनानिवडणूक...
जानेवारी 07, 2019
पुणे - ‘हरे राम, हरे कृष्ण’चा गजर करत पुण्यातील रस्त्यांवरून श्री श्री जगन्नाथांची रथयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. भगवान श्रीकृष्ण, वासुदेव, महादेव शंकर, प्रभू श्रीराम, नरसिंह आदी देवांची वेशभूषा विशेष आकर्षण ठरत होती. या यात्रेत हजारो भाविक सहभागी झाले होते. इस्कॉन हरे कृष्ण संस्थेच्यावतीने...
डिसेंबर 24, 2018
व्हर्जिनिया- अमेरिकेतील एका 30 वर्षे जुन्या चर्चच्या जागी आता मंदिराची उभारणी करण्यात येणार आहे. व्हर्जिनियाच्या पोट्समाऊथमधील चर्चच्या जागेवर आता हिंदूमंदिराची निर्मिती केली जाणार आहे. या चर्चला आता हिंदू मंदिराचं स्वरुप दिलं जाणार आहे. स्वामीनारायण संस्थेकडून खरेदी करण्यात आलेलं हे अमेरिकेतील...
डिसेंबर 24, 2018
सोलापूर : आबे.. आपल्या सोलापुरात चांगलं खायलाच मिळत नाही.. असं म्हणणाऱ्यांना "सोलापुरी फूड'ने उत्तर दिले आहे. सोलापूरच्या तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू केलेल्या "सोलापुरी फूड'ला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. आजपर्यंत लाखो सोलापूरकरांपर्यंत वेगवेगळ्या भागातील खाण्याचे पदार्थ पोचविले आहेत. ...
डिसेंबर 23, 2018
नांदेड : वाढत्या थंडीपासून रस्ता, रेल्वेस्थानक व बसस्थानक परिसरातील निराधारांचा बचाव व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापिठाच्या सामाजीक संकुलाकडून शॉलचे वाटप करण्यात आले. जवळपास पन्नास निराधारांना शॉल देऊन समाजात एक स्तुत्य उपक्रम राबविला. येथील...
डिसेंबर 17, 2018
पुणे - बालविश्‍वांच्या कल्पनाशक्तीला भरारी देणारी, देशातील सर्वांत मोठी असणारी "सकाळ चित्रकला स्पर्धा' रविवारी महाराष्ट्र आणि गोव्यात सुमारे दोन हजार केंद्रांवर उत्स्फूर्तपणे पार पडली. महानगरांपासून ते खेड्यापाड्यांतील केंद्रांवर चिमुकल्यांनी स्पर्धेसाठी गर्दी केली होती. पुणे विभाग...
डिसेंबर 04, 2018
चाळीसगाव : अंबाजी ग्रुप संचलित बेलगंगा साखर कारखान्यात गव्हाण पूजन व प्रथम ऊस गाळप हंगामाचा शुभारंभ शुक्रवारी (7 डिसेंबर) महामंडलेश्‍वर स्वामी शांतीगिरीजी महाराज (वेरूळ), ज्ञानेश्‍वर माऊली (बेलदारवाडी) व स्वामी केशवानंद सरस्वती यांच्या उपस्थित होत आहे.  गेल्या काही...