एकूण 77 परिणाम
जून 14, 2019
कोल्हापूर - खासगी शाळांनी शिक्षण शुल्क जादा आकारल्यास अथवा विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियेत अडवणूक केल्यास शाळेची मान्यता काढून घेण्यासाठी शासनाकडे शिफारस केली जाईल, असा इशारा सहायक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांनी आज येथे दिला. महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीतर्फे खासगी शाळा विद्यार्थी...
जून 09, 2019
बहुप्रतीक्षित नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा केंद्र सरकारनं खुला केला आहे. त्यावर जनतेच्या सूचना, हरकती मागवण्यात आली आहेत. इयत्तांच्या व्यवस्थेपासून परीक्षांच्या पद्धतींपर्यंत अनेक गोष्टींमध्ये आमूलाग्र बदल सुचवणाऱ्या या मसुद्यात नेमकं काय आहे, त्याचे तात्कालीक आणि दूरगामी परिणाम काय असतील...
एप्रिल 18, 2019
शालेय अभ्यासक्रमामध्ये दहावीपर्यंत कला शिक्षण अनिवार्य करावे, असे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात म्हटले होते. यंदाच्या वर्षी केंद्रीय परीक्षा मंडळाने त्याची अंमलबजावणी केली, ही आनंदाची बाब आहे. इं ग्रजांनी घालून दिलेली शिक्षणपद्धती आपण आजही तशीच चालवतो. इंग्रजांनी घालून दिलेल्या शिक्षणपद्धतीचे...
मार्च 17, 2019
लोकांचा विश्‍वास मिळविणे आणि तो टिकवणे राजकारणात महत्त्वाचे असते, असे मनोहर केवळ सांगत नव्हता तर त्यासाठी आवश्‍यक ती कृतीही तो नैसर्गिकपणे करायचा. समाजातील शेवटची व्यक्ती सुखी-समाधानी व्हावी, यासाठी सरकारी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचे ध्येय त्याने बाळगले होते. त्याच्या कल्पक डोक्‍यातून जन्मलेल्या...
मार्च 14, 2019
शिक्षण हेच एक असे माध्यम आहे की जेथे सर्वांना आपली क्षमता सिद्ध करता येते. अशा शिक्षण क्षेत्रातच आपण काहीतरी करावे हीच दांडगी इच्छा होती. स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या विचारांनी प्रेरणा घेऊन उभारलेल्या इंग्लिश मीडियम स्कूलचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. बदलणे हा बदलणाऱ्या...
फेब्रुवारी 08, 2019
वाडा (ठाणे): जगात भारताची कमजोर व गरीबांचा देश म्हणून ओळख होती. भारताला कुणीही झुकवू शकतो, अशी देशाची प्रतिमा निर्माण होऊ पाहत होती. वाजपेयीच्या रूपाने देशाला कणखर पंतप्रधान लाभला. त्यांनी अणुचाचणी घडवून भारत जगातील महासत्ता बनण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले तसेच कारगिल विजय प्राप्त करून भारत...
फेब्रुवारी 07, 2019
मार्च महिन्यात शालान्त परीक्षा सुरू होत आहे. या वर्षीपासून या परीक्षा ‘ज्ञानरचनावाद’ या तत्त्वानुसार होत आहेत. शिक्षणातून सांगकाम्यांच्या फौजा तयार करायच्या नसून सर्जनशील मनुष्यबळ घडवायचे आहे. त्या दृष्टीने या संकल्पनेचे मर्म विशद करणारा लेख. २ ००५ चा राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा व २०१० चा राज्य...
डिसेंबर 13, 2018
गराडे - नारायणपूर (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या व्हरांड्याचे छत कोसळून बुधवारी (ता. १२) दुपारी दोनच्या सुमारास चार विद्यार्थी जखमी झाली. त्यांना सासवड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  हर्षदा विकास पोटे (इयत्ता पाचवी), आर्यन रामदास बोरकर (दुसरी), समर्थ रोहिदास...
डिसेंबर 05, 2018
पिंपरी - ‘‘शिक्षण क्षेत्रामध्ये खासगीकरणाच्या नावाखाली बाजारीकरण सुरू आहे, त्यामुळे शिक्षण व्यवस्था खिळखिळी होत आहे. मराठी  शाळा कमी होत असून त्या टिकवण्यासाठी समाजात सकारात्मक बदल होण्याची आवश्‍यकता आहे,’’ असे मत विविध शाळांमधील प्राचार्य व मुख्याध्यापकांनी व्यक्त केले. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन...
नोव्हेंबर 28, 2018
उस्मानाबाद - विज्ञान व तंत्रज्ञान विभाग (भारत सरकार), राष्ट्रीय बालविज्ञान परिषद (महाराष्ट्र) व ठाण्यातील जिज्ञासा ट्रस्टतर्फे हराळी (ता. लोहारा) येथे 30 नोव्हेंबर व एक डिसेंबरला 26 वी राज्यस्तरीय बालविज्ञान परिषद होणार आहे. राज्यभरातून निवड झालेले विद्यार्थी 70 प्रकल्पांच्या संशोधनाचे सादकरीकरण...
नोव्हेंबर 24, 2018
मांजरी - व्यसनांच्या समाजातील  वाढत्या प्रमाणामुळे नवीपिढी सकारात्मकते पासून दूर जात आहे. त्यांच्या मनातील चंगळवाद काढण्यासाठी प्रबोधनाची गरज आहे. त्यासाठी व्यसनमुक्ती जनजागृतीची ज्योत आज घरोघरी प्रज्वलित करण्याची वेळ आली आहे, असे मत समर्थ शुगर फॅक्टरीचे संचालक प्रदीप मगर यांनी व्यक्त...
सप्टेंबर 22, 2018
अकोला : जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या ‘स्वच्छ मोर्णा’ मिशनची आठवण ठेवीत श्री समर्थ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांन्यांनी आपला गणेशोत्सव ‘बाप्पा फॉरएव्हर’ यंदा पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा केला. गणेशाेत्सवापुर्वी शाडूमातीच्या गणेशमूर्ती बनविण्यासाठी कर्याशाळा घेण्यात अाली....
सप्टेंबर 21, 2018
मायणी - प्रथम नियुक्ती दिनांकानुसारच माध्यमिक शिक्षकांची सामायिक सेवाजेष्ठता यादी तयार करुन मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापक पदी पदोन्नती द्यावी. या सर्वोच्च्य न्यायालयाच्या निकालावर आधारीत राज्य शासनाने 14 नोव्हेंबर 2017 रोजी जीआर जारी केला. मात्र त्याकडे शिक्षणसंस्था जाणीवपुर्वक कानाडोळा करीत आहेत....
सप्टेंबर 16, 2018
कोल्हापूर - प्राध्यापकांनो, प्रलंबित मागण्यांसंदर्भात शासनाने वेळीच तोडगा काढला नाही तर पंचवीस सप्टेंबरपासून काम बंद आंदोलन करण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन माजी शिक्षक आमदार बी. टी. देशमुख यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघातर्फे (सुटा) आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. त्यांनी एमफुक्टोने...
सप्टेंबर 10, 2018
धायरी : "देशात आज श्रीमंत वर्ग हा अधिक श्रीमंत व गरीब हे आणखी गरीब होत आहेत. याबाबत सामान्य माणूस जेव्हा स्वतंत्र विचार करायला लागेल, तेव्हा त्याला अनेक प्रश्न पडतील. त्यानंतर तो अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी पुढे येईल,'' असे प्रतिपादन माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केले.  डॉ. सुधाकरराव...
सप्टेंबर 05, 2018
पाच सप्टेंबर- शिक्षक दिन. शिक्षकांचा गौरव, कौतुक, सन्मान करण्याचा दिवस. खरे पाहता हा सन्मान कोण्या व्यक्तीचा नसून तो एका परंपरेचा, इतिहासाचा, संस्कृतीचा, श्रेष्ठत्वाचा, शिल्पकाराचा गौरव आहे. शिक्षक ही काही नोकरी किंवा पेशा नाही, ते एक व्रत आहे. ज्यामध्ये पावित्र्य, मांगल्य, प्रेम, सद्‌भावना, सत्‌...
ऑगस्ट 23, 2018
भिगवण - शालेय विदयार्थ्यांना सिमेवर लढणाऱ्या जवानांच्या प्रती संवेदना निर्माण व्हाव्यात व त्यांच्या देशभक्तीची भावना निर्माण व्हावी या हेतुने स्वामी चिंचोली (ता.दौंड) येथील दत्तकला इंटरनॅशनल स्कुल व येथील कोडींराम सदाशिव क्षीरसागर विदयालयांतील विदयार्थ्यांनी स्वतः राख्या बनवुन जवानांना...
ऑगस्ट 21, 2018
मांजरी खुर्द - हवेली तालुका पातळीवरील शालेय कुस्ती स्पर्धेत मांजरी खुर्द (ता. हवेली) येथील आण्णासाहेब मगर विद्या मंदिर व जिल्हापरिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी नऊ सुवर्णपदकांसह तीन रौप्यपदके प्राप्त करण्यात यश मिळवले आहे. हे सर्व मल्ल येथील शिवछत्रपती कुस्ती संकुलात सराव करीत असून त्यांनी मिळविलेल्या...
ऑगस्ट 20, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरासह निजामपूर-जैताणेत येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त मनोगते, देशभक्तीपर गीते, पथसंचलन व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. जैताणे ग्रामपंचायतीत सरपंच संजय खैरनार आणि निजामपूर ग्रामपंचायतीत सरपंच साधना राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. ग्रामविकास अधिकारी अनिल...
ऑगस्ट 12, 2018
पारंपरिक बंदिशरचना सुंदर आहेत, यात शंकाच नाही; पण माणसाला नावीन्याची ओढ असतेच. पारंपरिक बंदिशींमधले विषय व शब्दरचना पाहिली तर बऱ्याचदा तोच तोचपणा जाणवतो. "सास-ननंदिया', "जेठनिया' आदी नातेसंबंधाच्या अनेक बंदिशी आढळतात. इतर काव्यात अनेकविध विषय जर रसिकांना भावतात तर मग गायनातल्या बंदिशींमध्येसुद्धा...