एकूण 88 परिणाम
जून 16, 2019
"देशात बेरोजगारीची समस्या आहे,' हे सांगणारी आकडेवारी सरकारी यंत्रणेकडून नुकतीच जाहीर झाली. या आकडेवारीनं रोजगारसंकटाचं गंभीर स्वरूप समोर आणलं आहे. शिवाय, "बेरोजगारीची समस्या जेवढ्या प्रमाणात असल्याचं चित्र विरोधकांकडून निर्माण केलं जात आहे तेवढ्या प्रमाणात ती अस्तित्वात नाही. उलट भरपूर रोजगार...
मे 13, 2019
कोल्हापूर - भगवान १००८ आदिनाथ तीर्थंकर यांच्या मूर्तीवर ५८ वा वार्षिक महामस्तकाभिषेक सोहळा भक्तिमय वातावरणात झाला. शुक्रवार पेठेतील श्री लक्ष्मीसेन जैन मठात सोहळ्यासाठी जिल्ह्यातील जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली...
एप्रिल 14, 2019
लोकसभेच्या जळगाव मतदारसंघातील भाजप- शिवसेना, आरपीआय, रासप आघाडीचे उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांच्यासोबत एक दिवस घालवला असता, त्यांची दिवसभरातील प्रचाराची धडाडी आणि लगबग खऱ्या अर्थाने त्यांच्या ‘दादा’ नावाला शोभेल अशीच दिसून आली. त्यांनी गुरुवारी (११ एप्रिल) दिवसभर विधानसभेच्या पाचोरा मतदारसंघात...
मार्च 17, 2019
नगर जिल्ह्यामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध गावांमध्ये महिला बचत गट सुरू झाले. बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्येच महिलांना रोजगाराच्या संधी तयार झाल्या. नेवासा (जि. नगर) येथे २०११ साली तुकाई महिला बचत गटाची बारा महिलांनी एकत्र येऊन सुरवात केली. या गटाच्या अध्यक्षा नीला...
डिसेंबर 19, 2018
लातूर: आम्ही शेती करण्यास तयार आहोत, तसे आमचे प्रयत्नही सुरु आहेत, पण शेतीत नफा कमावताना खूप काबाडकष्ट करूनही फारसा शिल्लक राहत नाही. त्यामुळे आज (बुधवार) मुख्यमंत्र्यानी सुरु केलेल्या शेतकऱ्यांच्या कौशल्य विकासाने शेतीत क्रांती घडेल, असा विश्वास नांदगावचे शेतकरी संतोष गर्जे यांनी व्यक्त केला. केंद...
डिसेंबर 19, 2018
अलीकडील काही वर्षांपासून राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसताहेत. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा गावची परिस्थिती वेगळी नाही. परंतु खचून न जाता त्यातूनही उपाय शोधण्याचे काम येथील शेतकरी करीत आहेत. गावातील राजू अवचार यांची हिंमत त्या अनुषंगाने दाद देण्यासारखी आहे. त्यांची...
डिसेंबर 17, 2018
मागील पाच वर्षांत शेतकरी आठवडे बाजाराची संकल्पना यशस्वीपणे रुजवणारी श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी ही सामूहिक उद्यमशीलतेचे उदाहरण आहे. आजघडीला कंपनीद्वारे होणारी वार्षिक विक्री शंभर कोटींवर पोचली आहे. सुमारे ४५० सभासद आणि पाच हजारांवर शेतकऱ्यांच्या माध्यमातून...
नोव्हेंबर 04, 2018
भोसे : दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन तालुक्याच्या दक्षिण भागातील गावातील जनावरांना चारा व पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी या भागाला तत्काळ मिळावे यासाठी अधिकाऱ्यांनी सतर्कतेने प्रयत्न करावेत अशा सूचना पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. त्यांनी आज युटोपियन कारखान्यावर या...
ऑक्टोबर 24, 2018
माजलगाव (बीड) : यावर्षी अत्यल्प  पावसामुळे खरीप पिके हातची गेली तर, रब्बीची पेरणी झाली नसल्याने शेतकऱ्यावर अस्मानी संकट ओढावले आहे. यामुळे माजलगाव तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करावा. यासह इतर मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजीमंत्री प्रकाश सोळंकेच्या नेतृत्वाखाली बुधवारी परभणी फाटा येथे...
ऑक्टोबर 19, 2018
अक्कलकोट - श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान म्हणून अन्नछत्र मंडळाकडून ३ कोटी १७ लाखांची कायम ठेव ठेऊन त्या माध्यमातून येणार्‍या व्याजातून मदत करण्यात येणार असल्याची घोषणा संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले यांनी...
सप्टेंबर 18, 2018
कोल्हापूर -  अतिवृष्टीने वाताहत झालेल्या केरळमधील वायनाड जिल्ह्यात कोल्हापूरकरांतर्फे २०० घरकुले उभी राहणार आहेत. ‘कोल्हापूरनगर’ अशीच त्याची ओळख असेल. खासदार धनंजय महाडिक, कणेरी मठाचे अदृश्‍य काडसिद्धेश्‍वर महाराज यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या नियोजनातील २०० घरांपैकी १०० घरे बांधून देण्यासाठी...
सप्टेंबर 17, 2018
15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. त्यावेळी भारत हा विविध संस्थानांमध्ये विस्तारलेला होता, त्यामध्ये 565 संस्थानापैकी 562 संस्थानांनी भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला. परंतु, हैद्राबाद, जुनागड, आणि काश्‍मीर या संस्थानांनी स्वतःला वेगळे घोषित केले. हैद्राबादने स्वतःला स्वतंत्र्य...
सप्टेंबर 04, 2018
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुका द्राक्षाचा पट्टा म्हणून प्रचलित आहे. दर्जेदार द्राक्षाचे उत्पादन आणि बेदाणा निर्मितीत इथल्या शेतकऱ्यांचा हातखंडा आहे. तालुक्यातील गव्हाण येथील नानासाहेब भीमराव पाटील यांची सुमारे अडीच एकर बागायती तर चार एकर जिरायती शेती आहे.  आर्थिक सक्षमतेची शेती पद्धती  ...
सप्टेंबर 03, 2018
राळेगणसिद्धी - देशातील जनतेला जलद गतीने न्याय मिळावा, सरकारी पातळवरील भ्रष्टाचाराला आळा बसावा, सरकारी कारभारातील अनियमितता आणि अधिकारी, पदाधिकारी यांच्या मनमानीला चाप बसावा, देशात स्वच्छ व पारदर्शी कारभारासाठी लोकपाल व लोकायुक्तांची नेमणुक करावी. तसेच शेतक-यांसाठी स्वामीनाथन आयोग लागू करावा या...
ऑगस्ट 26, 2018
राळेगणसिद्धी- स्वामीनाथन आयोग लागू करावा, शेतीमालाला ऊत्पादन खर्चाच्या दीडपट बाजारभाव मिळावा,  वृद्ध शेतक-यांना पेन्शन मिळावी तसेच केंद्रात लोकपाल व राज्यात लोकाय़ुक्ताची नेमणुक करावी व निवडणुक पद्धतीत सुधारणा करावी या आणि इतर मागण्यासाठी पंतप्रधान व त्यांच्या कार्यलायास  अनेक वेळा पत्र पाठवली आहेत...
जून 22, 2018
सातारा - आजोबा तसे जुन्या काळातील पैलवान, मोठे फड गाजवायचे. वडील प्रमोद पाटील थोडे शिक्षण घेऊन शेतीत गुंतले. मात्र, त्यांनाही कुस्तीची मोठी आवड. आपल्या मुलीला मोठे पैलवान करण्याची जिद्द बाळगून त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनातून पाटण तालुक्‍यातील चाफळची १३ वर्षांची साक्षी चक्क राष्ट्रीय स्तरावर पोचली...
जून 13, 2018
सतत दुष्काळाची छाया, प्रतिकूल हवामान, हुकमी बाजारपेठांचा अाभाव अशा संकटांशी झुंज देत शेतकरी शेतीतील नव्या वाटा शोधत अाहेत. पळसप येथील नरवडे कुटुंबाने (ता. जि. उस्मानाबाद) एक गुंठ्यात सुरू केलेली रोपवाटिका दर्जेदार रोपनिर्मिती व खात्रीशीर सेवा या वैशिष्ट्यांतून एक एकरांवर विस्तारली. रेशीम शेतीतून...
जून 09, 2018
अक्कलकोट - जिल्हा कृषी व पशुसंवर्धन विभाग सोलापूर आयोजित व स्मार्ट एक्स्पो ग्रुपच्या व्यवस्थापन अंतर्गत श्री स्वामी समर्थ पावन नगरी अक्कलकोट येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आहे आहे. याबाबत सोलापूर जिल्हा परिषद कृषी व पशु संवर्धन सभापती मल्लिकार्जुन पाटील...
जून 05, 2018
लोकाग्रहातूनच पर्यावरण सुस्थितीत राखले जाते. लोकशाहीमुळे लोकांच्या भावनांचा आदर राखत देशात अनेक पर्यावरणपोषक, लोकाभिमुख कायदे झाले आहेत; पण आडमुठ्या सरकारमुळे राबवले जात नाहीत. आपण सर्वांनी संघटित प्रयत्न करून ते अमलात आणले पाहिजेत आणि भारतभूचा संपन्न निसर्ग सांभाळला पाहिजे. समर्थ...
मे 30, 2018
सोलापूर - माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी सांगूनही जिल्हयातील कारखाने, खासगी व सहकारी संस्था तसेच शेतीच्या थकबाकीत मोठी वाढ झाली. 2016 पासून थकबाकी जैसे थे राहिल्याने रिझर्व बँकेच्या निर्देशानुसार सहकार आयुक्त विजय झाडे यांच्या आदेशानुसार जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी जिल्हा बँकेचे...