एकूण 250 परिणाम
जून 12, 2019
पुणे : एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी स्टॅन स्वामी यांच्या रांची येथील घरावर पुणे पोलिसांचा छापा टाकला. दरम्यान, शहरी माओवादप्रकरणी त्यांच्या घरातून डिजीटल स्वरूपातील माहिती जप्त केल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिली.  एल्गार परिषद प्रकरणी विश्रामबाग पोलिस...
जून 05, 2019
नागपूर - ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’, असे म्हणणे जरी सोपे असले तरी प्रत्यक्षात वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करणे कठीण आहे. निव्वळ वृक्षारोपण करून न थांबता झाडांचे संवर्धन करण्याची जबाबदारी उचलणे गरजेचे आहे. बदलत्या काळासोबत पर्यावरणही बदलत असून, अवेळी पाऊस, वाढते तापमान ही त्याचीच लक्षणे आहे....
मे 23, 2019
खामगाव- बुलडाणा लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांनी अखेर विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. शेवटच्या फेरी अखेर त्यांनी 1 लाख 37 हजार मतांची आघाडी घेतली असून त्यांच्या विजयाची घोषणा फक्त औपचारिकता बाकी आहे. यामुळे निवडणूकी दरम्यान सकाळ ने प्रकाशित केलेल्या 'लोकसभेत घाटाखालील...
मे 21, 2019
नागपूर : येथील युवा गिर्यारोहक प्रणव बांडबुचे याच्यासह 14 जणांच्या चमूने आज सकाळी 8,300 मीटर उंची जगातील सर्वोच्च उंच माउंट एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करीत नागपूरचा झेंडा रोवला आहे. तीन वर्षांपूर्वी प्रणवने माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शेर्पाची तब्बेत बिघडल्याने ते...
मे 06, 2019
पुणे - यंदा तीव्र उन्हाळा जाणवत असल्याने सर्वत्र पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. लॉ कॉलेज परिसर, गोखलेनगर, जनवाडी, पौड रस्ता, वारजे पठार, बावधन बुद्रुक, भूगाव व शिवण्यातील देशमुखवाडी, राहुलनगर, धायरी, नऱ्हे भागात तीव्र पाणीटंचाई आहे. तर कर्वेनगर, सिंहगड रस्ता, जनता वसाहत भागातील परिस्थिती...
एप्रिल 24, 2019
उन्हाळ्यात पाणी भरपूर प्यायला हवे, पण त्याचबरोबर आहार कोणता घेणार हेही पाहायला हवे. उन्हाळ्यात पचनशक्ती थोडी मंदावलेली असते हे लक्षात घेऊन दोन जेवणात पुरेसे अंतर असायला हवे. मात्र आम्लपित्ताचा त्रास संभवू शकेल इतकेही अंतर असता कामा नये.  उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यायला पाहिजेच. शरीराला त्याची गरज...
एप्रिल 18, 2019
नंदुरबार ः भारतीय जनता पक्ष व शिवसेना महायुतीच्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. हीना गावित यांच्या प्रचारार्थ सोमवारी (ता. २२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येथे जाहीर सभा होणार आहे. येथील दोंडाईचा रस्त्यावरील श्री. स्वामी समर्थ केंद्राजवळील मोकळ्या जागेवर सकाळी...
एप्रिल 16, 2019
नाशिक - नाशिक लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांनी आज सकाळी कृषी नगर व हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरील जॉगिंग ट्रॅकवर "मॉर्निंग वॉक' करतं ट्रॅकर्सशी संवाद साधला. समस्या जाणून घेताना सोडविण्याचे आश्‍वासन श्री. भुजबळ यांनी दिले. यावेळी डॉ. शेफाली...
एप्रिल 14, 2019
लोकसभेच्या जळगाव मतदारसंघातील भाजप- शिवसेना, आरपीआय, रासप आघाडीचे उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांच्यासोबत एक दिवस घालवला असता, त्यांची दिवसभरातील प्रचाराची धडाडी आणि लगबग खऱ्या अर्थाने त्यांच्या ‘दादा’ नावाला शोभेल अशीच दिसून आली. त्यांनी गुरुवारी (११ एप्रिल) दिवसभर विधानसभेच्या पाचोरा मतदारसंघात...
एप्रिल 13, 2019
आंबेगाव - शहरातील वाढत्या प्रदूषणाने नागरिकांना रोजच्या धकाधकीच्या जीवनात खुला श्वास घेणे अवघड झाले आहे. त्यामुळे निरामय आरोग्यासाठी शहराप्रमाणेच उपनगरात मोकळ्या हवेकरिता जीवनदायी ठरणाऱ्या टेकड्यांचे महत्त्व आता अधोरेखित झाले आहे. नऱ्हे गावास जोडणाऱ्या महापालिकेतील निसर्गरम्य आंबेगाव खुर्द टेकडीस...
एप्रिल 09, 2019
गॅसचा वास आला म्हणून तो बंद केला होता; पण तेवढे पुरेसे नव्हते. कापूर पेटवताच अंगावर जाळ आला. समर्थ रामदासांनी म्हटले आहे, की "जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना तूच शोधूनी पाहे.' समर्थांचा अनुभव आपणही रोजच घेत असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात सुख-दुःखाचे प्रसंग येतात. त्याला धीराने तोंड...
एप्रिल 09, 2019
सातारा - लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना सातारकरांना मात्र पाण्यासाठी रस्त्यावर येण्याची वेळ आज आली. त्यामुळे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत आहे. ढिसाळ कारभाराचा फटका खासदार उदयनराजेंना बसू नये, याची दक्षता पालिकेने घेणे गरजेचे असल्याचे या वेळी संतप्त नागरिकांनी बोलून दाखवले....
एप्रिल 08, 2019
पिंपरी - डोक्‍यावर रणरणते ऊन, अंगातून निघणाऱ्या घामाच्या धारा, गल्लीबोळातील मतदारांपर्यंत पोचणारे कार्यकर्ते, नेते आणि उमेदवार. त्यासाठी कोणाची पदयात्रा, तर कोणाची वाहन फेरी, असे चित्र रविवारी (ता. ७) लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान दिसून आले. सार्वजनिक सुटीचे निमित्त साधून मावळ लोकसभा मतदारसंघातील...
मार्च 18, 2019
पुणे : हांडेवाडी येथील गेनुजी चौक सातवनगर हांडेवाडी रस्ता ते स्वामी विवेकानंद औद्योगिक वसाहत या रस्त्याचे काम करावे. सदर रस्त्यावरून शेकडो पालक आपल्या पाल्यांना घेऊन जातात. स्कूल बसची वाहतूक ही या मार्गावरून होते. त्यामुळे वाहन चालवणं कठिण झाले असून अपघातचे प्रमाण वाढले आहे. तरी हा...
मार्च 17, 2019
लोकांचा विश्‍वास मिळविणे आणि तो टिकवणे राजकारणात महत्त्वाचे असते, असे मनोहर केवळ सांगत नव्हता तर त्यासाठी आवश्‍यक ती कृतीही तो नैसर्गिकपणे करायचा. समाजातील शेवटची व्यक्ती सुखी-समाधानी व्हावी, यासाठी सरकारी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचे ध्येय त्याने बाळगले होते. त्याच्या कल्पक डोक्‍यातून जन्मलेल्या...
मार्च 16, 2019
सातारा - गेल्या काही दिवसांपासून ढोल्या गणपती मंदिरानजीकच्या रहिवाशांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. यामुळे तेथील रहिवाशांनी आज पालिकेच्या पाणीपुरवठा विभागात धडकून नियमित पाणीपुरवठा व्हावा, यासाठी प्रयत्न करावेत, अशी कैफियत मांडली. समर्थ मंदिर परिसरातील ढोल्या गणपती मंदिरानजीक...
मार्च 15, 2019
स्मार्ट व्हिलेज पारगाव तर्फे आळे हे, ग्रामविकासाचे मॉडेल बनावे, हे ध्येय आहे. गावाच्या नियोजनपूर्वक व सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहे. सर्वांच्या सहकार्याने राजकारणविरहित समाजकारणाच्या माध्यमातून ग्रामविकासाला प्राधान्य देत आहे. जुन्नर तालुक्‍यातील स्मार्ट व्हिलेज पारगाव तर्फे आळे...
मार्च 14, 2019
पुणे : दारू पिताना झालेल्या किरकोळ भांडणात दोन महिलासह पाच जणांनी मिळून एकाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. ही घटना खडकी परिसरात बुधवारी(ता.13) रात्रीच्या सुमारास घडली.  गोपाळ अर्जुन कांबळे ( वय 29, रा. बंगला नंबर 23, खडकी बाजार) असे खुन...
मार्च 14, 2019
गार्गी ॲड सेंटर, महानंदा आइस फॅक्‍टरी, समर्थ आईस फॅक्‍टरी, श्री समर्थ सप्लायर, विश्वव्हिजन या पाच कंपन्यांच्या माध्यमातून जवळपास वीस जणांना हक्काचा रोजगार मिळाला आहे. नोकरी करायची नाही, तर नोकऱ्या निर्माण करायच्या. या वाटचालीचा निश्‍चितच मला आनंद वाटतो. ता. १ ऑगस्ट १९९१...
मार्च 11, 2019
सोलापूर : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या सहकार्याने "सकाळ'ने जागतिक महिला दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या म्युझिकल हीलिंग कार्यक्रमाच्या माध्यमातून न्यासा संस्थेच्या संचालिका साधना गांगण यांनी सोलापूरकरांच्या चेतना जागविल्या. सोमवारी सकाळी पार्क स्टेडीअमवर हजारो...