एकूण 130 परिणाम
जून 20, 2019
सोलापूर : होटगी रोड परिसरात महिला व बाल विकास विभागाने मुस्लिम कुटुंबातील बालविवाह रोखला. आई आजारी असल्याने 15 वर्षांच्या मुलीचे लग्न ठरविण्यात आले होते. या प्रकरणात आईवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.  बालविवाह होणार असल्याची तक्रार आल्यानंतर जिल्हा महिला बाल विकास अधिकारी ऍड. विजय खोमणे...
जून 02, 2019
सोलापूर  : स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापुरात अनेक भागात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. या पार्श्‍वभूमीवर जुळे सोलापुरातील कोणार्कनगर येथील साई समर्थ अपार्टमेंटमध्ये पाणी बचतीचा परिणामकारक उपाय राबविण्यात येत आहे. सकाळी 11 ते सायंकाळी पाच यावेळेत अपार्टमेंटच्या टाकीतून पाणीपुरवठा...
मे 30, 2019
सोलापूर ः अतिशय प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक चणचण आणि विद्यार्थिदशेतच कुटुंबाची पडलेली जबाबदारी.. अशा एक ना अनेक आव्हानांना समर्थपणे तोंड देत दयानंद वाणिज्य महाविद्यालयात शिकणाऱ्या चौघा मित्रांनी बारावीच्या परीक्षेत यश मिळवले. सर्व सुखसोई असतानाही अपयशी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर या चौघांचे यश...
मे 24, 2019
सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या निकालात "शहर मध्य'मध्ये भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर स्वामी यांना सुमारे 37 हजारांचे मताधिक्‍य मिळाले. या मतदारसंघाच्या विद्यमान आमदार कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्यासाठी ही धोक्‍याची घंटा आहे, तर भाजप- शिवसेना युतीकडून इच्छुक असलेल्या महापालिकेतील...
मे 23, 2019
सोलापूर जिल्ह्यात दहा जनावरांचा मृत्यू; १०३ घरांची पडझड पुणे - राज्यभरात उष्म्याने कहर केला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर सोलापूर व लातूर जिल्ह्यांत मंगळवारी (ता. २१) सायंकाळी व रात्री अवकाळी पाऊस पडला. या पावसाने सोलापूर...
मे 22, 2019
सोलापूर : जातीवर निवडणूक झालेला सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा देशातील एकमेव असावा असा अंदाज आहे. या ठिकाणी भाजपचे डॉ. जयसिद्धेश्‍वर स्वामी यांना लिंगायत, वंचित बहुजन आघाडीचे ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांना दलित तर कांग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांना दलितांसह इतर जाती-धर्माच्या लोकांनी मोठ्या...
मे 16, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपच जिंकणार! सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून जेष्ठ नेते माजी केंद्रिय...
मे 16, 2019
भोसे (ता : 15) पिसाळलेल्या कुत्र्याने भोसे येथे अंकुश सुखदेव हसबे व राजाक्का शिवू स्वामी यांच्यावर अचानक हल्ला करुन चावा घेतल्याने परिसरात ग्रामस्थांमंध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंकुश हे आपल्या वस्ती जवळ असणाऱ्या हातपंपावर पाणी नेण्यासाठी येत असताना अचानकपणे पिसाळलेल्या...
मे 06, 2019
सोलापूर - जागतिक पातळीवर मोठा प्रश्‍न ठरलेल्या किरणोत्सर्गामुळे होत असलेल्या हानीवर अग्निहोत्राचा परिणाम झाल्याचे रशिया, ऑस्ट्रिया, युक्रेन व पूर्व युरोपातील काही संशोधकांनी प्रयोगाद्वारे सिद्ध केल्याची माहिती विश्‍व फाउंडेशनचे प्रमुख संचालक डॉ. पुरुषोत्तम महाराज राजीमवाले यांनी दिली.  या संदर्भात...
एप्रिल 16, 2019
सोलापूर : माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी यापुढे निवडणूक लढविणार नाही, असे आज (मंगळवार) स्पष्ट केले.  सोलापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत सुशीलकुमार शिंदे बोलत होते. ते म्हणाले, जातीय राजकारणामुळे डॉ. सिद्धेश्वर स्वामी ...
एप्रिल 05, 2019
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोलापूर दौऱ्यामुळे काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदेना आशेचा किरण दिसू लागला आहे. या दौऱ्याचा फायदा घेत लोकसभा निवडणुकीत यश कसे संपादन करायचे हे सर्वस्वी योग्य नियोजनावर अवलंबून आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार...
मार्च 26, 2019
सोलापूर : केवळ नऊ रुपयांची संपत्ती असलेले चडचण तालुक्‍यातील रहिवासी व्यंकटेश्‍वर महास्वामी यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्जासोबत दिलेल्या संपत्तीच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी फक्त नऊ रुपये हातात असल्याचा उल्लेख केला आहे. त्याच वेळी त्यांनी 45 हजार रुपयांचे...
मार्च 23, 2019
सोलापूर : सोलापूरच्या सर्वांगिण विकासासाठी भाजपने मला उमेदवारी दिली आहे. निवडून आल्यावर मी भाजपच्या नेत्यांचा विश्वास सार्थ ठरविणार आहे, असे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॅा. जयसिद्धेश्वर स्वामी यांनी सांगितले.  डॅा. जयसिद्धेश्वर स्वामी यांची उमेदवारी जाहीर...
मार्च 11, 2019
सोलापूर : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या सहकार्याने "सकाळ'ने जागतिक महिला दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या म्युझिकल हीलिंग कार्यक्रमाच्या माध्यमातून न्यासा संस्थेच्या संचालिका साधना गांगण यांनी सोलापूरकरांच्या चेतना जागविल्या. सोमवारी सकाळी पार्क स्टेडीअमवर हजारो...
फेब्रुवारी 19, 2019
पुणे - ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये ‘सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा’ असा विक्रम नोंदवणाऱ्या ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०१८’तील विशेष मुलांच्या ‘अ’ गटात जुवेरिया जमादार (पुणे), तुषार सचिन बिऱ्हाडे (सावरखेडा बु., जि. जळगाव) आणि लहू तुकाराम गावडे (संगमनेर, जि. नगर) यांनी...
फेब्रुवारी 16, 2019
पिंपरी (पुणे) : दहा वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचाराची घटना ताथवडे येथे घडली. या प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल झाला. प्रताप भाऊराव शिंदे (वय १८ रा. मु.पो. उळे ता. जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत २८ वर्षीय महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या...
जानेवारी 24, 2019
सोलापूर : मनप्रसन्न करणारे फ्लेमिंगो, मोर, किंगफिशर, हुदहुद.., चपळाई दाखविणारे काळवीट, खोकड.., शिकार शोधणारा वाघ, कोल्हा अन्‌ लांडगा यासह अनेक पशु-पक्षी आणि निसर्ग छायाचित्रे सोलापूरकरांचे लक्ष वेधून घेत आहेत. डॉ. मेतन फाउंडेशनच्यावतीने सोलापुरात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या निसर्ग आणि...
जानेवारी 09, 2019
सोलापूर : "राफेल विमानाच्या खरेदीवरून माझ्यावर आरोप करणाऱ्यांचे "मिशेलमामा'बरोबर काय कनेक्‍शन आहे, हे लवकरच स्पष्ट होईल'', असा पलटवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. त्याचवेळी, मला घाबरविण्याचा कितीही प्रयत्न केला तरी देशातील दलालांविरुद्ध "चौकिदाराने' सुरु केलेले सफाई अभियान यापुढे कायम राहील,...
डिसेंबर 24, 2018
सोलापूर : आबे.. आपल्या सोलापुरात चांगलं खायलाच मिळत नाही.. असं म्हणणाऱ्यांना "सोलापुरी फूड'ने उत्तर दिले आहे. सोलापूरच्या तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू केलेल्या "सोलापुरी फूड'ला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. आजपर्यंत लाखो सोलापूरकरांपर्यंत वेगवेगळ्या भागातील खाण्याचे पदार्थ पोचविले आहेत. ...
डिसेंबर 20, 2018
सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिक बंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सोलापुरातील नऊ उद्योगांना उत्पादन बंदीचे आदेश देण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ आवताडे यांनी दिली.  उत्पादन बंदीचे आदेश दिलेल्या उद्योगात महेश पॉलिमर, आनंद प्लास्टिक,...