एकूण 74 परिणाम
जून 16, 2019
जोशपूर्ण अन्‌ जिगरबाज खेळाच्या जोरावर स्पेनचा टेनिसपटू रॅफेल नदाल याची कामगिरी प्रेरणादायी ठरलीय. फ्रेंच ओपनशी तर त्याचं रक्ताचं नातं आङे. स्पेनच्या या जिगरबाज डावखुऱ्या क्रीडापटूनं कारकीर्दीत 12 वं फ्रेंच, तर एकूण 18 वं ग्रॅंड स्लॅम विजेतेपद पटकावलं आहे. कारकीर्दीत वेळोवेळी दुखापतींवर मात केलेले...
जून 09, 2019
बहुप्रतीक्षित नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा केंद्र सरकारनं खुला केला आहे. त्यावर जनतेच्या सूचना, हरकती मागवण्यात आली आहेत. इयत्तांच्या व्यवस्थेपासून परीक्षांच्या पद्धतींपर्यंत अनेक गोष्टींमध्ये आमूलाग्र बदल सुचवणाऱ्या या मसुद्यात नेमकं काय आहे, त्याचे तात्कालीक आणि दूरगामी परिणाम काय असतील...
मार्च 08, 2019
जेसीएल टी-20'बद्दल टीममध्ये प्रचंड उत्सुकता  जळगाव,  : शहरात "आयसीसी'चे नियम लागू असलेली व "आयपीएल'च्या धर्तीवर प्रथमच "जळगाव क्रिकेट लीग टी-20' क्रिकेट स्पर्धा होत असून या स्पर्धेत सर्वोच्च कामगिरी करण्यासाठी विविध फ्रॅन्चायझीचे आठ संघ सज्ज झाले आहेत. प्रत्येक संघाचे स्वतः:चे वैशिष्ट्य असून या...
मार्च 04, 2019
पुणे - ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०१८’चे कोथरूड, कर्वेनगर, औंध केंद्र पातळीवरील निकाल जाहीर झाले आहेत.  स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे - सर्वसाधारण विभाग  अ गट - प्रथम- शुभंकर राहुल जोशी (परांजपे विद्यामंदिर, कोथरूड),  द्वितीय-वेदिका रौंदळ (विखे पाटील, मेमोरिअल स्कूल),  तृतीय- ऋतुजा राजेंद्र शेळके (म....
फेब्रुवारी 19, 2019
पुणे - ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये ‘सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा’ असा विक्रम नोंदवणाऱ्या ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०१८’तील विशेष मुलांच्या ‘अ’ गटात जुवेरिया जमादार (पुणे), तुषार सचिन बिऱ्हाडे (सावरखेडा बु., जि. जळगाव) आणि लहू तुकाराम गावडे (संगमनेर, जि. नगर) यांनी...
फेब्रुवारी 13, 2019
सातारा - शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘सकाळ एनआयई’च्या वतीने झालेल्या ‘सकाळ एनआयई’ नाट्य स्पर्धेत साताऱ्याच्या गुरुकुल स्कूलने (एकांकिका-क्रांतिज्योत) सांघिक प्रथम क्रमांक मिळविला. येथील न्यू इंग्लिश स्कूलने दुसरा (निबंध), तर एमआयडीसीतील लोकमंगल हायस्कूलने (हम पंछी एक डाल के)...
फेब्रुवारी 06, 2019
महाड - महाड एमआयडीसी मधील समर्थ रामदास विद्यालयाची माजी विद्यार्थीनी धनश्री धन्यकुमार गोडसे हिने फॅशन फिएस्टा मिस इंडियाचा किताब पटकविला. 2008 ते 2012 मध्ये महाड एमआयडीसी मधील समर्थ रामदास विद्यालयात ती शिकत होती. धनश्रीचे वडिल धन्यकुमार गोडसे हे महाड व रायगड जिल्ह्यातिल...
जानेवारी 24, 2019
सातारा - अभ्यासाबरोबर भविष्यात स्मार्ट विद्यार्थी होण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दै. ‘सकाळ’मध्ये इयत्ता दुसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘फुल टू स्मार्ट’ ही अभिनव स्पर्धा घेण्यात आली. २८ जून ते २५ ऑक्‍टोबर २०१८ या कालावधीत झालेल्या या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यातील...
डिसेंबर 17, 2018
पुणे - बालविश्‍वांच्या कल्पनाशक्तीला भरारी देणारी, देशातील सर्वांत मोठी असणारी "सकाळ चित्रकला स्पर्धा' रविवारी महाराष्ट्र आणि गोव्यात सुमारे दोन हजार केंद्रांवर उत्स्फूर्तपणे पार पडली. महानगरांपासून ते खेड्यापाड्यांतील केंद्रांवर चिमुकल्यांनी स्पर्धेसाठी गर्दी केली होती. पुणे विभाग...
डिसेंबर 09, 2018
सोमेश्वरनगर(पुणे) : ''करिअरसाठी दोन पर्याय आहेत. एक, करिअरच्या टप्प्यावर असताना चार वर्ष नुस्ती मजा मारायची आणि आयुष्यभर पस्तावायचे. दुसरा म्हणजे चार वर्ष कष्ट करायचे आणि आयुष्याची चाळीस वर्ष समाधानात जगायचे. पहिली करमणूक आणि अभ्यास दुय्यम हे सूत्र आयुष्य मातीत घालेल. '',असा इशारा करिअर मार्गदर्शक...
नोव्हेंबर 28, 2018
उस्मानाबाद - विज्ञान व तंत्रज्ञान विभाग (भारत सरकार), राष्ट्रीय बालविज्ञान परिषद (महाराष्ट्र) व ठाण्यातील जिज्ञासा ट्रस्टतर्फे हराळी (ता. लोहारा) येथे 30 नोव्हेंबर व एक डिसेंबरला 26 वी राज्यस्तरीय बालविज्ञान परिषद होणार आहे. राज्यभरातून निवड झालेले विद्यार्थी 70 प्रकल्पांच्या संशोधनाचे सादकरीकरण...
नोव्हेंबर 06, 2018
अक्कलकोट : सीएम स्पर्धेत खेळाडूंनी विजयासाठी संघर्ष करावा,महाराष्ट्रातील युवक वर्ग भरकटत जाण्यापेक्षा चांगल्या मार्गाने जावेत आणि त्यांच्या जीवनात चांगले दिवस यावेत यासाठी स्पर्धेत भाग घ्यावा. पालकांनी आपल्या मुलांना या स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रवृत्त कारावेत आणि त्यांचे भविष्य आणि राज्य व...
नोव्हेंबर 05, 2018
कल्याण - राज्यभरात सीएम चषक स्पर्धेची धूम सुरू असून कल्याण-डोंबिवली शहरातही या स्पर्धेचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. सुमारे तीस हजार विद्यार्थी आणि युवक या स्पर्धेत सहभागी होणार असल्याची माहिती भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी डोंबिवली येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. कल्याण जिल्ह्यातील सर्व...
ऑक्टोबर 04, 2018
येवला - अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतून शिक्षण घेत ज्ञानाचा दिवा घराघरात तेवत ठेवणारी ज्योत अर्थातच किरण तांबे या विद्यार्थिनीने आपल्या ज्ञानाचा झेंडा चार जिल्ह्यात फडकवला आहे. नागडे या छोट्या गावातून शिक्षणासाठी सतत परिश्रम घेत, ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता सायकलवर दररोज पाच किमीचा प्रवास करीत या...
सप्टेंबर 24, 2018
इंदापूर - पुणे जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच येथील कै. पै. रंगनाथ मारकड क्रीडा व युवक मंडळाच्या वतीने दि.  २५ ते २७ सप्टेंबर या कालावधीत मारकड कुस्ती केंद्रावर जिल्हास्तरीय शालेय शासकीय कुस्ती स्पर्धा सन २०१८ - १९ चे आयोजन करण्यात  आल्याची माहिती कुस्तीकोच मारूती मारकड...
सप्टेंबर 14, 2018
सातारा : आमची कोणाशी स्पर्धा नाही, असे म्हणत साताऱ्यातील सजीव देखाव्यांची परंपरा जोपासणाऱ्या प्रमुख गणेश मंडळांनी या वर्षी परंपरा कायम ठेवली आहे. पन्हाळा किल्ला स्वराज्यात घेण्यासाठी अतुलनीय कामगिरी करणारे कोंडाजी फर्जद, हुतात्मा कर्नल संतोष महाडिक यांचे कर्तृत्व, बाहुबली, सर्जिकल स्ट्राइक,...
ऑगस्ट 26, 2018
नावडत्या क्षेत्रात करावी लागणारी नोकरी किंवा त्यातून येणारा तणाव या चक्रातून हल्लीच्या अनेक तरुण-तरुणींना जावं लागतं. कामातला आनंद कसा मिळवायचा, या जोखडातून मुक्ती कशी मिळवायची, मार्ग कसा काढायचा, स्वतःचा शोध कसा घ्यायचा असे अनेक प्रश्‍न त्यांना सतत पडत असतात. याच विषयावर दिलखुलास भाष्य करणाऱ्या "...
ऑगस्ट 24, 2018
लातूर : तासिका तत्वावरील जागेवरील प्राध्यापक पदाच्या मुलाखतीसाठी एकेवीस वर्षापूर्वी ते पहिल्यांदाच लातूरला आले. शिक्षणाचा लातूर पॅटर्न निर्माण करणाऱ्या राजर्षी शाहू महाविद्यालयाची भव्य इमारत तसेच विस्तीर्ण रूप पाहून ते क्षणभर चक्रावून गेले इथे आपला निभाव लागेल की नाही, असा विचार त्यांच्या मनात येऊन...
ऑगस्ट 21, 2018
मांजरी खुर्द - हवेली तालुका पातळीवरील शालेय कुस्ती स्पर्धेत मांजरी खुर्द (ता. हवेली) येथील आण्णासाहेब मगर विद्या मंदिर व जिल्हापरिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी नऊ सुवर्णपदकांसह तीन रौप्यपदके प्राप्त करण्यात यश मिळवले आहे. हे सर्व मल्ल येथील शिवछत्रपती कुस्ती संकुलात सराव करीत असून त्यांनी मिळविलेल्या...
ऑगस्ट 17, 2018
पिंपरी - मुलांच्या शाळेजवळ आणि आपल्या ऑफिसजवळ स्वप्नातील नवीन घर पाहण्यात आई-वडील दंग होते. मात्र, त्याचवेळी त्यांचा मुलगा त्या सोसायटीमधील स्वीमिंग पुलामध्ये पडला. जेव्हा पालकांच्या लक्षात ही गोष्ट आली तोपर्यंत फार उशीर झाला होता. घरातील सर्वांचा लाडका या जगाचा निरोप घेऊन गेला होता. तनिष्क अर्जुन...