एकूण 198 परिणाम
जून 14, 2019
कोल्हापूर - खासगी शाळांनी शिक्षण शुल्क जादा आकारल्यास अथवा विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियेत अडवणूक केल्यास शाळेची मान्यता काढून घेण्यासाठी शासनाकडे शिफारस केली जाईल, असा इशारा सहायक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांनी आज येथे दिला. महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीतर्फे खासगी शाळा विद्यार्थी...
जून 09, 2019
बहुप्रतीक्षित नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा केंद्र सरकारनं खुला केला आहे. त्यावर जनतेच्या सूचना, हरकती मागवण्यात आली आहेत. इयत्तांच्या व्यवस्थेपासून परीक्षांच्या पद्धतींपर्यंत अनेक गोष्टींमध्ये आमूलाग्र बदल सुचवणाऱ्या या मसुद्यात नेमकं काय आहे, त्याचे तात्कालीक आणि दूरगामी परिणाम काय असतील...
जून 05, 2019
नागपूर - ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’, असे म्हणणे जरी सोपे असले तरी प्रत्यक्षात वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करणे कठीण आहे. निव्वळ वृक्षारोपण करून न थांबता झाडांचे संवर्धन करण्याची जबाबदारी उचलणे गरजेचे आहे. बदलत्या काळासोबत पर्यावरणही बदलत असून, अवेळी पाऊस, वाढते तापमान ही त्याचीच लक्षणे आहे....
मे 30, 2019
सोलापूर ः अतिशय प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक चणचण आणि विद्यार्थिदशेतच कुटुंबाची पडलेली जबाबदारी.. अशा एक ना अनेक आव्हानांना समर्थपणे तोंड देत दयानंद वाणिज्य महाविद्यालयात शिकणाऱ्या चौघा मित्रांनी बारावीच्या परीक्षेत यश मिळवले. सर्व सुखसोई असतानाही अपयशी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर या चौघांचे यश...
मे 21, 2019
पुणे - ‘बाळा, काकांना वन टू फिफ्टी आणि पोएम म्हणून दाखव!’ घरात पाहुणे आले, की आपल्या ३ ते ४ वर्षांच्या मुलाला पालक हमखास असे सांगतात. पाठीवरच्या दप्तराच्या ओझ्याचा प्रश्‍न निकाली निघाला नसतानाच नर्सरीपासून मुलांना शिक्षणाचेच ‘ओझे’ वाटायला सुरवात होते. आंतरराष्ट्रीय मापदंडामुळे पहिल्या टप्प्यापासूनच...
एप्रिल 30, 2019
सांगली - महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त ता. १ ते ७ मे अखेर श्री मुरघाराजेंद्र वीरशैव लिंगायत बोर्डिंगमध्ये बसव महोत्सव आयोजित केला आहे. यामध्ये बसव व्याख्यानमाला, ग्रंथ पारायण, रुद्राभिषेक, महात्मा बसवेश्वर जन्मकाळ आणि मिरवणूक आदी कार्यक्रम आयोजित केल्याचे बोर्डिंगचे अध्यक्ष सुधीर सिंहासने,...
एप्रिल 24, 2019
लातूर जिल्ह्यात नागरसोगा (ता. औसा) येथील राऊत दांपत्याने शून्यातून आपल्या शेतीचे विश्‍व उभे केले आहे. त्यांची सुमारे अडीच एकर शेती. मात्र, अत्यंत कष्टाने ती वाढवत त्यात मिश्रपिके, भाजीपाला व विविध फळपिकांची बाग अशी पद्धती उभी केली. जोडीला शेळी, कुक्‍कुटपालन व दुभत्या जनावरांची मोठी आर्थिक जोड दिली...
एप्रिल 18, 2019
शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम परिसरात राहायला. साहजिकच संपूर्ण बालपण सरले ते पेठेच्या वातावरणात. त्यामुळे रांगडेपणा, कट्टा, मंडळामंडळातील कुरघोड्या हे सगळे अत्यंत जवळचे आणि जिव्हाळ्याचे विषय. आजवर अनेक मालिका, चित्रपट, मराठी-हिंदी नाटकं केली. पण, पेठेने नसानसांत भिनवलेली तालेवार खवय्यैगिरी मात्र अगदी...
एप्रिल 18, 2019
शालेय अभ्यासक्रमामध्ये दहावीपर्यंत कला शिक्षण अनिवार्य करावे, असे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात म्हटले होते. यंदाच्या वर्षी केंद्रीय परीक्षा मंडळाने त्याची अंमलबजावणी केली, ही आनंदाची बाब आहे. इं ग्रजांनी घालून दिलेली शिक्षणपद्धती आपण आजही तशीच चालवतो. इंग्रजांनी घालून दिलेल्या शिक्षणपद्धतीचे...
एप्रिल 07, 2019
"आम्ही भिकाऱ्यांचे डॉक्‍टर' असं स्वतःला अभिमानानं म्हणवून घेणारं डॉक्‍टर दांपत्य पुण्यात सेवाभावी वृत्तीनं काम करत आहे. रस्त्यावरच्या, वेगवेगळ्या मंदिरांबाहेरच्या भिकाऱ्यांच्या आरोग्याची काळजी वाहणाऱ्या या दांपत्याविषयी... या सदरात काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या "सिग्नलवरचे नटसम्राट' या लेखाला...
मार्च 22, 2019
बालक-पालक स्वामी विवेकानंद यांच्या चरित्राचे अभ्यासक श्री. शंकर यांनी ‘अज्ञात विवेकानंद’ या त्यांच्या पुस्तकात स्वामीजींचं महाविद्यालयीन शिक्षणाचं ‘प्रगतिपत्रक’ प्रकाशित केलं आहे. स्वामीजींचं कर्तृत्व, त्यांची गुणसंपदा या गुणांच्या तक्‍त्यात थोडीतरी सूचित होते का? ‘नाही’ हे त्याचं...
मार्च 20, 2019
अंबाजोगाई : डोंगराळ भागात शेळ्या सांभाळणाऱ्या सतीश शिंदे याने जिद्द, कठोर परिश्रम आणि सातत्याच्या जोरावर फौजदार पदाला गवसणी घातली आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून त्याची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. प्रतिकूल परिस्थितीचे रडगाणे गाणाऱ्या युवकांना त्याने एकप्रकारे धडाच दिला आहे. तालुक्यातील...
मार्च 17, 2019
लोकांचा विश्‍वास मिळविणे आणि तो टिकवणे राजकारणात महत्त्वाचे असते, असे मनोहर केवळ सांगत नव्हता तर त्यासाठी आवश्‍यक ती कृतीही तो नैसर्गिकपणे करायचा. समाजातील शेवटची व्यक्ती सुखी-समाधानी व्हावी, यासाठी सरकारी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचे ध्येय त्याने बाळगले होते. त्याच्या कल्पक डोक्‍यातून जन्मलेल्या...
मार्च 15, 2019
स्मार्ट व्हिलेज पारगाव तर्फे आळे हे, ग्रामविकासाचे मॉडेल बनावे, हे ध्येय आहे. गावाच्या नियोजनपूर्वक व सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहे. सर्वांच्या सहकार्याने राजकारणविरहित समाजकारणाच्या माध्यमातून ग्रामविकासाला प्राधान्य देत आहे. जुन्नर तालुक्‍यातील स्मार्ट व्हिलेज पारगाव तर्फे आळे...
मार्च 15, 2019
मुलांनी स्वकष्टाने यश मिळवावे आणि समाजाची सेवा करावी, अशी त्यांची पूर्वीपासून मनोमन इच्छा असल्याने त्यांच्या मुलांनीही शिक्षणक्षेत्रात ‘समर्थ शैक्षणिक संकुलाच्या’ रूपाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षणाच्या नवनवीन संधी निर्माण करून त्यांचे स्वप्न सत्यात उतरवले. सर्वांना...
मार्च 14, 2019
गार्गी ॲड सेंटर, महानंदा आइस फॅक्‍टरी, समर्थ आईस फॅक्‍टरी, श्री समर्थ सप्लायर, विश्वव्हिजन या पाच कंपन्यांच्या माध्यमातून जवळपास वीस जणांना हक्काचा रोजगार मिळाला आहे. नोकरी करायची नाही, तर नोकऱ्या निर्माण करायच्या. या वाटचालीचा निश्‍चितच मला आनंद वाटतो. ता. १ ऑगस्ट १९९१...
मार्च 14, 2019
पतीच्या मार्गदर्शनाखाली श्‍वेता तांबे यांनी ‘स्वामी मेडिकल स्टोअर्स’ नावाने दुसरे दुकान सुरू करून व्यवसायात आपली वेगळी ओळख निर्माण केली. तसेच सखी महिला बचत गट स्थापन केला व महिलांना एकत्र आणले. सखी महिला बचत गटाच्या अध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत. ओतूर गावचे सरपंच संतोष देविदास तांबे...
मार्च 14, 2019
शिक्षण हेच एक असे माध्यम आहे की जेथे सर्वांना आपली क्षमता सिद्ध करता येते. अशा शिक्षण क्षेत्रातच आपण काहीतरी करावे हीच दांडगी इच्छा होती. स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या विचारांनी प्रेरणा घेऊन उभारलेल्या इंग्लिश मीडियम स्कूलचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. बदलणे हा बदलणाऱ्या...
मार्च 08, 2019
बीड - शांततेत लाखोंचे मोर्चे निघाल्यानंतर त्याकडेही दुर्लक्ष केल्याने संताप आणि ठोक मोर्चे काढले. यात मराठा समाजातील तरुणांनी बलिदानही दिले. मात्र, तरुणांचे बलिदान व्यर्थ जाण्याची भीती समाजबांधव व्यक्त करीत आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाच्या दुसऱ्या ठोक मोर्चाच्या पर्वात जिल्ह्यात हिंसक आंदोलने झाली...
मार्च 06, 2019
  जळगाव ः भुसावळ येथील हिंदी सेवा मंडळ संचलित श्री. र. न. मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिरातील उपशिक्षक अमित विजय चौधरी यांच्या विवाहात नवरदेव- नवरीसह बारा दात्यांनी नेत्रदानाचा संकल्प करीत "आहेर' दिला.  लग्नातील पारंपरिक रूढी- परंपरांना फाटा देत उच्चशिक्षित असलेल्या वधू- वरांसह बारा जणांनी...