एकूण 76 परिणाम
जून 07, 2019
आयुर्वेदाने आरोग्यरक्षणासाठी ऋतुचर्येच्या रूपाने ऋतुनुरूप जीवनशैली सुचविली आहे. कोणत्या ऋतूत कसे वागावे, काय खावे, काय प्यावे, काय टाळावे, किती व्यायाम करावा, किती झोपावे वगैरे गोष्टी सांगितल्या आहेत त्या पर्यावरणाचा अभ्यास करूनच. म्हणूनच आयुर्वेदाने ऋतूचा कालावधी अमुक दिवसापासून ते तमुक...
मे 30, 2019
सातारा : एएफएसएफ फौंडेशन आयोजित एएफएसएफ सातारा नाईट मॅरेथॉन येत्या शनिवारी (ता.एक जून) होत असून यामध्येदेशातील 2500 धावपटू सहभागी झाले आहेत. यंदाच्या साडे तीन किलोमीटरची धमाल रन ही या मॅरेथॉनचे वैश्‍ष्ठिय आहे. देशभरातून येणाऱ्या धावपटूंना स्पर्धा मार्गावर सातारकरांनी प्रोत्साहित करावे असे आवाहन...
मे 06, 2019
सोलापूर - जागतिक पातळीवर मोठा प्रश्‍न ठरलेल्या किरणोत्सर्गामुळे होत असलेल्या हानीवर अग्निहोत्राचा परिणाम झाल्याचे रशिया, ऑस्ट्रिया, युक्रेन व पूर्व युरोपातील काही संशोधकांनी प्रयोगाद्वारे सिद्ध केल्याची माहिती विश्‍व फाउंडेशनचे प्रमुख संचालक डॉ. पुरुषोत्तम महाराज राजीमवाले यांनी दिली.  या संदर्भात...
एप्रिल 30, 2019
सांगली - महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त ता. १ ते ७ मे अखेर श्री मुरघाराजेंद्र वीरशैव लिंगायत बोर्डिंगमध्ये बसव महोत्सव आयोजित केला आहे. यामध्ये बसव व्याख्यानमाला, ग्रंथ पारायण, रुद्राभिषेक, महात्मा बसवेश्वर जन्मकाळ आणि मिरवणूक आदी कार्यक्रम आयोजित केल्याचे बोर्डिंगचे अध्यक्ष सुधीर सिंहासने,...
एप्रिल 24, 2019
उन्हाळ्यात पाणी भरपूर प्यायला हवे, पण त्याचबरोबर आहार कोणता घेणार हेही पाहायला हवे. उन्हाळ्यात पचनशक्ती थोडी मंदावलेली असते हे लक्षात घेऊन दोन जेवणात पुरेसे अंतर असायला हवे. मात्र आम्लपित्ताचा त्रास संभवू शकेल इतकेही अंतर असता कामा नये.  उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यायला पाहिजेच. शरीराला त्याची गरज...
एप्रिल 18, 2019
शालेय अभ्यासक्रमामध्ये दहावीपर्यंत कला शिक्षण अनिवार्य करावे, असे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात म्हटले होते. यंदाच्या वर्षी केंद्रीय परीक्षा मंडळाने त्याची अंमलबजावणी केली, ही आनंदाची बाब आहे. इं ग्रजांनी घालून दिलेली शिक्षणपद्धती आपण आजही तशीच चालवतो. इंग्रजांनी घालून दिलेल्या शिक्षणपद्धतीचे...
एप्रिल 13, 2019
आंबेगाव - शहरातील वाढत्या प्रदूषणाने नागरिकांना रोजच्या धकाधकीच्या जीवनात खुला श्वास घेणे अवघड झाले आहे. त्यामुळे निरामय आरोग्यासाठी शहराप्रमाणेच उपनगरात मोकळ्या हवेकरिता जीवनदायी ठरणाऱ्या टेकड्यांचे महत्त्व आता अधोरेखित झाले आहे. नऱ्हे गावास जोडणाऱ्या महापालिकेतील निसर्गरम्य आंबेगाव खुर्द टेकडीस...
एप्रिल 09, 2019
पुणे - लग्न कसे करून देणार, तारीख आणि ठिकाण कोणते असणार, लग्न कशा पद्धतीने करायचे, यांसह पत्रिका आदी बाबींपर्यंत मर्यादित असलेल्या ‘शुभमंगल’च्या चर्चेत आता मुला-मुलीच्या आरोग्य तपासणीचादेखील मुद्दा येत आहे. मात्र, अजूनही त्याबाबत मानसिकता नसल्याने जुळणाऱ्या रेशीमगाठींसाठी टेस्टची मागणी बाधा ठरत आहे...
एप्रिल 07, 2019
"आम्ही भिकाऱ्यांचे डॉक्‍टर' असं स्वतःला अभिमानानं म्हणवून घेणारं डॉक्‍टर दांपत्य पुण्यात सेवाभावी वृत्तीनं काम करत आहे. रस्त्यावरच्या, वेगवेगळ्या मंदिरांबाहेरच्या भिकाऱ्यांच्या आरोग्याची काळजी वाहणाऱ्या या दांपत्याविषयी... या सदरात काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या "सिग्नलवरचे नटसम्राट' या लेखाला...
फेब्रुवारी 12, 2019
पुणे - तलावांतील जलपर्णी काढण्याच्या २३ कोटी रुपयांच्या बिनबोभाट निविदेचा ‘सकाळ’मधील वृत्तामुळे बोभाटा होताच ही निविदा रद्द झाली. परंतु, नसलेल्या जलपर्णीचा प्रस्ताव कोणी मांडला, निविदेचे दर फुगले कसे ?  ‘एस्टिमेट कमिटी’ आणि जबाबदार अतिरिक्त आयुक्तांनी त्यावर आक्षेप का घेतले नाहीत, असे अनेक प्रश्‍न...
फेब्रुवारी 08, 2019
वाडा (ठाणे): जगात भारताची कमजोर व गरीबांचा देश म्हणून ओळख होती. भारताला कुणीही झुकवू शकतो, अशी देशाची प्रतिमा निर्माण होऊ पाहत होती. वाजपेयीच्या रूपाने देशाला कणखर पंतप्रधान लाभला. त्यांनी अणुचाचणी घडवून भारत जगातील महासत्ता बनण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले तसेच कारगिल विजय प्राप्त करून भारत...
जानेवारी 17, 2019
मंगळवेढा - तालुक्यात आरोग्य खात्यातील रिक्त पदांमुळे रूग्णांची हेळसांड होत आहे. त्यातच कार्यरत असलेल्या ग्रामीण रूग्णातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा केल्यामुळे प्रसुतीसाठी दाखल केलेल्या महिलेला खाजगी दवाखान्यात नेण्याचा सल्ला पहाटे तीन वाजता देण्यात आला. यामुळे सदर महिलेची प्रसुती शासकीय...
जानेवारी 09, 2019
अंबाजोगाई - स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र विभागात वर्षभरात (२०१८) दहा हजार ५०७ प्रसूती झाल्या. त्यात ४९१६ मुली; तर ५५९१ मुले जन्मली. विशेष म्हणजे यात १११ जुळ्यांचाही जन्म झाला. वर्षभरात झालेल्या प्रसूतींपैकी ६५५६ प्रसूती...
जानेवारी 03, 2019
भिगवण - कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर श्रमसंस्कार खुप महत्वाचे असतात. हे श्रमसंस्कार योग्य वेळी तरुण पिढीमध्ये रुजविण्याची आवश्यकता असते. महाविदयालयीन स्तरावर राष्ट्रीय सेवा योजना ही तरुण पिढीमध्ये श्रमसंस्कार रुजविण्याचे महत्वपुर्ण काम करते. तरुणपिढीवर श्रमसंस्कार व श्रमाच्या...
जानेवारी 01, 2019
संपूर्ण वर्षभरात सर्वांत चांगला ऋतू कोणता, असा प्रश्न कोणी विचारला तर त्याचे साधे-सरळ उत्तर म्हणजे हिवाळा. विसर्गकाळातील शिशिर व हेमंत ऋतू म्हणजेच हिवाळा हा पुढच्या संपूर्ण वर्षातील आरोग्याची पायाभरणी करणारा असतो असे म्हटले तर ती अतिशयोक्‍ती ठरू नये. मात्र ही पायाभरणी व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला...
डिसेंबर 13, 2018
गराडे - नारायणपूर (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या व्हरांड्याचे छत कोसळून बुधवारी (ता. १२) दुपारी दोनच्या सुमारास चार विद्यार्थी जखमी झाली. त्यांना सासवड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  हर्षदा विकास पोटे (इयत्ता पाचवी), आर्यन रामदास बोरकर (दुसरी), समर्थ रोहिदास...
डिसेंबर 12, 2018
पिंपरी - मतिमंद दीपक याला अखेर साताऱ्यातील ‘एहसास’ मतिमंद मुलांच्या बालगृहाचा आधार मिळाला आहे. बाल कल्याण समिती, शिवाजीनगरच्या आदेशानुसार पिंपरीतील ‘रीअल लाईफ रीअल पिपल’च्या सहकार्याने त्याला मंगळवारी बालगृहात दाखल करण्यात आले.  वडिलांना मद्याचे व्यसन तर आईचा पत्ता नाही, अशा दुर्दैवी परिस्थितीत...
डिसेंबर 09, 2018
जुन्नर : स्वतः बरोबर आपल्या पाल्याच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी पालकांची वाढत चालली आहे. विशेषतः किशोरवयीन मुलींच्या वैयक्तिक स्वच्छता व शरीरात होणारे नैसर्गिक बदलाबाबत आईकडून मार्गदर्शन होणे गरजेचे असल्याचे मत डिसेंट फाऊंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी चिंचोली (ता.जुन्नर) येथे...
नोव्हेंबर 27, 2018
आळंदी - ‘‘संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यात वारकऱ्यांसाठी शुद्ध पाणी, चहा, दालखिचडीचे मोफत वाटप केले जाणार आहे. देऊळवाड्यात वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, धातुशोधक यंत्रणा आणि इंद्रायणी तीरावर प्रशस्त दर्शनमंडप उभारण्याचे काम वेगात सुरू आहे,’’ अशी माहिती आळंदी...
नोव्हेंबर 24, 2018
मांजरी - व्यसनांच्या समाजातील  वाढत्या प्रमाणामुळे नवीपिढी सकारात्मकते पासून दूर जात आहे. त्यांच्या मनातील चंगळवाद काढण्यासाठी प्रबोधनाची गरज आहे. त्यासाठी व्यसनमुक्ती जनजागृतीची ज्योत आज घरोघरी प्रज्वलित करण्याची वेळ आली आहे, असे मत समर्थ शुगर फॅक्टरीचे संचालक प्रदीप मगर यांनी व्यक्त...