एकूण 112 परिणाम
ऑक्टोबर 02, 2019
नागपूर : विद्याभारती नागपूर महानगरतर्फे मानकापूर येथील विभागीय क्रीडासंकुलात आयोजित पश्‍चिम विभागीय ऍथलेटिक्‍स स्पर्धेत यजमान विदर्भ प्रांतच्या खेळाडूंनी विविध वयोगटांत चमकदार कामगिरी करून सर्वसाधारण विजेतेपदाचा बहुमान पटकाविला. स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव मुकतेजसिंग बदेशा यांच्या हस्ते...
सप्टेंबर 11, 2019
पिंपरी - बाप्पा गणरायाच्या जन्माची, अवतार कार्याची, सार्वजनिक गणेशोत्सवाची माहिती नवीन पिढीला व्हावी, या उद्देशाने ‘सकाळ माध्यम समूहा’ने गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर माय फ्रेंड श्रीगणेशा अर्थात कोण होईल बाप्पाचा मित्र ही अनोखी प्रश्‍नमंजूषा स्पर्धा आयोजित केली होती. त्यात चिंचवडच्या सुप्रिया...
सप्टेंबर 10, 2019
मुंबई - राज्यातील कोणत्याही शासकीय गृहनिर्माण योजनेमध्ये एका व्यक्तीस एकच घर मिळण्यासाठी धोरण आखण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. या धोरणानुसार राज्यातील कोणत्याही व्यक्तीस अथवा त्याच्या कुटुंबीयांस राज्यातील कोणत्याही भागात कोणत्याही शासकीय गृहनिर्माण योजनेत यापूर्वी घर वाटप...
सप्टेंबर 09, 2019
पिंपरी - सकाळ माध्यम समूह आयोजित ‘माय फ्रेंड श्रीगणेशा’ या प्रश्‍नमंजूषा स्पर्धेची सोडत (ड्रॉ) ‘सकाळ’च्या पिंपरी विभागीय कार्यालयात काढण्यात आली. स्पर्धेतील विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. चिंचवडगावातील सुप्रिया सुधाकर खासनीस यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तसेच आळंदी रोड, दिघी येथील शांताबाई...
सप्टेंबर 04, 2019
नांदेड : राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार प्राप्त अधिकाराचा वापर करून जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार जिल्हांतर्गत पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. त्यामध्ये 11 पोलिस निरीक्षक, 21 सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि 29 फौजदारांचा समावेश आहे. या बदल्यांचा आदेश...
ऑगस्ट 31, 2019
नागपूर ः कोराडी येथे श्रीमहालक्ष्मी जगदंबा संस्थान येथे नवरात्रोत्सवात देवीच्या दर्शनासाठी सुमारे 10 लाखांवर भाविक येतात. या दरम्यान यात्रेत आवश्‍यक त्या सुविधा व सुरक्षा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध शासकीय यंत्रणांनी आपापल्या समन्वयाने येत्या 10 दिवसांत सर्व कामे पूर्ण करावी, असे निर्देश...
ऑगस्ट 29, 2019
रहिमतपूर : शतकाची परंपरा असलेल्या रहिमतपूर येथील राधाकृष्ण स्वामी मंदिरात येथील पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशनतर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त कुस बुद्रुक (सज्जनगड विभाग) येथील काडसिद्धेश्वर भजनी मंडळाचे सुश्राव्य भजन झाले.  या वेळी गायिका स्वराली लोटेकर-बर्गे...
ऑगस्ट 29, 2019
मुंबई : मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुरळीत, गतिमान आणि शिस्तबद्ध व्हावी, या उद्देशाने पालिकेने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून शहरातील पाच प्रमुख रस्त्यांवर "नो पार्किंग' झोन करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. 30 ऑगस्टपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.  मुंबईत वाहतूक...
ऑगस्ट 22, 2019
पौड रस्ता - धरणे भरल्यानंतर पुरेशा दाबाने पाणीपुरवठा केला जाईल, असे सांगण्यात आले खरे; परंतु अजूनही कोथरूडमधील सुतारदरा, शास्त्रीनगर परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. सुतारदरा येथील सचिन मुरमुरे यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्त व...
ऑगस्ट 05, 2019
सोलापूर - राज्यातील १० पैकी पुणे विद्यापीठ वगळता अन्य विद्यापीठांकडे नॅकचे ए प्लस मानांकनच (ग्रेड) नाही. विद्यापीठांनी त्यासाठी अर्जही केले नसल्याने विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) या विद्यापीठांमधील बहिःस्थ विभाग बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, विद्यापीठांनी ग्रेड मूल्यांकनाकडे पाठ...
जुलै 26, 2019
"क्‍लस्टर'च्या संयोगाची प्रक्रिया उलगडण्यास पुण्यातील संशोधकांना यश पुणे - पृथ्वीवर तसेच ब्रह्मांडात आढळणाऱ्या सर्वाधिक "ऊर्जा' असलेल्या कणांचे रहस्य उलगडण्यास पुण्यातील संशोधकांना यश मिळाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या "भौतिकशास्त्र विभागा'तील डॉ. सुरजित पॉल यांच्या...
जुलै 14, 2019
मराठीच्या भल्यासाठी कार्यरत असणाऱ्या, महाराष्ट्रातल्या चोवीस संस्था काही दिवसांपूर्वी एकत्र आल्या ही एक मोठी सांस्कृतिक घटना आहे. या घटनेतली एक लक्षणीय गोष्ट अशी, की ग्रामीण भागातल्या शाळांचे प्रश्‍न आणि सीमावर्ती भागातल्या शाळांचे प्रश्‍न आणि अडचणी अधोरेखित केल्या गेल्या. बारावीपर्यंत मराठी विषय...
जुलै 12, 2019
नगर जिल्ह्यात उंबरी बाळापूर येथील नावंदर कुटुंबाने काही वर्षांपूर्वी उसासारख्या पिकात बदल करून जांभूळ पिकाचा पर्याय निवडला. आज दहा एकरांत जांभळाच्या पाचशे झाडांचे जांभूळवन त्यांनी फुलवले आहे. कमी खर्च, कमी पाणी व कमी देखभालीत या पिकाने त्यांच्या फळबागकेंद्रित शेतीचे अर्थकारण सक्षम केले आहे. नगर...
जुलै 06, 2019
नागपूर : अग्रसेन चौकातील सेंट्रल एव्हेन्यूवर कासवांची विक्री करणाऱ्या दोघांना वन विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून दहा कासव ताब्यात घेतले आहे. अग्रसेन चौक सेंट्रल एव्हेन्यूवर कासवांची तस्करी होत असल्याची माहिती पिपल्स फॉर ऍनिमल संस्थेने वन विभागाला दिली. वन विभागाने सापळा रचून...
जुलै 04, 2019
नाशिक - महापालिकेच्या रुग्णालयात गेल्या वर्षभरात चार रुग्णालये व शहरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून पाच लाख १६ हजार ५८४ रुग्णांची तपासणी झाली आहे. यावर कोणाचा विश्‍वास बसेल? पण महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने हा दावा एका प्रस्तावाच्या माध्यमातून केला आहे. जर महापालिकेच्या रुग्णालयांमधून सव्वापाच...
जून 27, 2019
पिंपरी - पिंपरी चिंचवड शहरात जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीदरम्यान विविध संस्था, संघटना, शाळा- महाविद्यालयांनी विविध उपक्रमांतून वारकऱ्यांना सेवा दिली. अन्नदान, फराळवाटप व पालखी मार्गस्थ झाल्यानंतर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.  श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूलमधील स्काउट गाइड...
मे 23, 2019
पुणे - उन्हाच्या कडाक्‍यानंतर नागरिकांना पाण्याच्या अनियमिततेनेही त्रस्त केले आहे. विशेषतः बाणेर, बालेवाडी आणि बाणेर-पाषाण लिंकरस्त्यावर तीव्र पाणी समस्या जाणवत आहे. मागील एक महिन्यापासून कमी दाबाने पाणी येणे, दोन - दोन दिवस पाणी न येणे, अशा समस्या शिवनेरी पार्क, सप्तगिरी सोसायटी, समर्थ...
एप्रिल 09, 2019
सातारा - लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना सातारकरांना मात्र पाण्यासाठी रस्त्यावर येण्याची वेळ आज आली. त्यामुळे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत आहे. ढिसाळ कारभाराचा फटका खासदार उदयनराजेंना बसू नये, याची दक्षता पालिकेने घेणे गरजेचे असल्याचे या वेळी संतप्त नागरिकांनी बोलून दाखवले....
एप्रिल 07, 2019
पुणे : आयआयटीचे क्‍लास घेणाऱ्या नामांकित संस्थेतील कामावरुन कमी केलेल्या कर्मचाऱ्यांनी संस्थेचे कार्यालय फोडून रोख रक्कमेसह तब्बल 27 लाख 41 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. संस्थेचा लोगो व नावाचा उल्लेख असलेल्या सॅकमधूनच आरोपींनी रोख रक्कम चोरुन नेली. ही घटना रविवारी पहाटे मंगळवार पेठेत घडली. ...
मार्च 27, 2019
मी  राकुमार, यशवंत सिन्हा, सत्यपालसिंग, आर. बी. सिंग, हरदीपसिंग पुरी या मालिकेत भर पाडण्यासाठी या निवडणुकीत बरीच मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज झालेली दिसताहेत. महाराष्ट्राशी संबंधित नावांचा या यादीत लक्षणीय समावेश आहे. प्रशासकीय सेवेत उत्तम कामगिरी नोंदविणाऱ्या किशोर गजभिये यांनी विदर्भातील...