एकूण 16 परिणाम
सप्टेंबर 25, 2018
ठाणे - गणेशोत्सवादरम्यान समर्थ भारत व्यासपीठ आणि ठाणे महापालिकेने राबविलेल्या उपक्रमांतर्गत यंदा ६५ टन निर्माल्य संकलित केल्याची माहिती समर्थ भारत व्यासपीठाने दिली. यंदा अविघटनशील पदार्थांचे प्रमाण ५० टक्‍क्‍यांहून कमी झाल्याने शुद्ध आणि निर्मळ स्वरूपातील निर्माल्य संकलित...
सप्टेंबर 25, 2018
पिंपरी - फुलांची उधळण, ढोल-ताशांचा दणदणाट, थिरकणारी तरुणाई, "गणपती बाप्पा मोरया-पुढच्या वर्षी लवकर या' अशा भक्तिमय वातावरण रविवारी भक्‍तांनी आपल्या लाडक्‍या गणरायाला निरोप दिला. गेल्या तीन वर्षांपासूनची डीजे आणि गुलालविरहित मिरवणुकीची परंपरा यंदाही कायम होती. तब्बल साडेदहा तास हा विसर्जन सोहळा...
सप्टेंबर 23, 2018
पुणे : गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लवकर या चा जयघोष..ढोल ताशांचा दणदणाट...पारंपारीक बँड पथक..आकर्षक सजवलेल्या रथातुन निघालेल्या गणपती बाप्पांच्या भव्य मिरवणुका पाहण्यासाठी  दापोडीतील रस्ते नागरीकांच्या गर्दीने फुलुन गेले होते.परिसरातील मंडळांनी उत्साही वातावरणात लाडक्या गणरायाला निरोप दिला....
सप्टेंबर 18, 2018
पुणे - दृष्टिहीन असलो तरी काय झाले... एकदा टिपरू हातात आला की, आम्हीही वादनाच्या जल्लोषात रमून जातो... मग दृष्टिहीन असल्याचा विचारही मनात येत नाही. इतरांच्या तालात ताल मिसळून आम्हीही त्या जोशात न्याहून जातो... असं दृष्टिहीन ढोलवादक अजय शिंदे सांगत होता. शारीरिक मर्यादा बाजूला सारून तो व...
सप्टेंबर 16, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील पेशवेकालीन प्राचीन गणपती मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून मंदिर परिसरात मोठया प्रमाणात विद्युत रोषणाई व आकर्षक सजावट करण्यात आली आहे. निजामपूर-जैताणेसह माळमाथा परिसरातील शेकडो भाविक मोठया संख्येने दर्शनाचा लाभ घेत आहेत. मंदिरात दररोज...
सप्टेंबर 14, 2018
कोल्हापूर - ‘लेक वाचवा-देश वाचवा’, ‘जय जवान-जय किसान’, असा संदेश देत यंदा मोरेवाडी परिसरातील कुईगडे बंधूंनी घरातील बाप्पासाठी बाबूजमाल दर्ग्याची प्रतिकृती साकारली आहे. दर्ग्याच्या या प्रतिकृतीतूनच बुलेटवरून त्यांनी शाहूपुरी कुंभार गल्लीतून बाप्पांच्या आगमनाची मिरवणूक काढली. सर्वधर्मसमभावाचा जागर...
सप्टेंबर 14, 2018
पिंपरी - ब्रह्मवृंदांकडून होणारे मंत्रोच्चार, धूप आणि सुगंधीत अगरबत्तींचा दरवळ, ढोल-ताशांचा दणदणाट अशा मंगलमय वातावरणात गुरुवारी (ता. १३) सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरवात झाली. काही गणेश मंडळांनी दुपारी दीडपर्यंतचा मुहूर्त साधून ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना केली. मात्र, बहुतांश मंडळांनी मिरवणुका काढून...
सप्टेंबर 11, 2018
मानाचा चौथा : तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळमिरवणूकीची वेळ ः सकाळी साडेनऊ वाजता.    मिरवणूक मार्ग ः गणपती चौक-लिंबराज महाराज चौक-अप्पा बळवंत चौक-बुधवार चौक-बेलबाग चौक ते उत्सव मंडप. सहभाग ः लोणकर बंधूंचे नगारावादन, गजर,उगम प्रतिष्ठान, स्वामी प्रतिष्ठान ढोलताशा पथक.    श्रींची...
सप्टेंबर 07, 2017
ढोल-ताशांच्या दणदणाटासह ‘बाप्पा’ला निरोप विसर्जन मिरवणुकीची २८ तासांनी सांगता पुणे - ढोल-ताशांचा दणदणाट, सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्यांच्या पायघड्या, फुलांची चौफेर उधळण,   ‘मोरयाऽऽ मोरयाऽऽ’चा जयघोष करत वादकांना भाविकांकडून मिळणारी उत्स्फूर्त दाद, नानाविध रूपांतील गणरायाचा थाट, उकाडा वाढत...
सप्टेंबर 07, 2017
पिंपरीत साडेअकरा, तर चिंचवडला अकरा तास मिरवणूक पिंपरी - ढोल-ताशांचा खणखणाट, फुलांची आणि भंडाऱ्याची केली जाणारी मुक्त उधळण, झांज पथकाचे रंगलेले खेळ, तरुणाईचा शिगेला पोचलेला उत्साह अशा जल्लोषमय वातावरणात पिंपरी परिसरातील गणेश मंडळांनी मंगळवारी (ता. ५) बाप्पाला निरोप दिला. दुपारी पाऊण वाजता सुरू...
सप्टेंबर 02, 2017
बिबवेवाडी - शतकोत्तर रौप्यमहोत्सवाला साजेसे बिबवेवाडी गावठाण व परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पौराणिक देखावे व विधायक कामे केलेली आहेत. इंदिरानगरमधील अंकुश मित्र मंडळाचा पार्वतीचे वडील राजा दक्षचा शंकराने तांडवनृत्य करीत केलेल्या वधाचा देखावा भाविकांना आकर्षित करत आहे. अखिल इंदिरानगर मित्र...
ऑगस्ट 31, 2017
कऱ्हाड (सातारा): गौरी व घरगुती गणेश विसर्जनानंतर आता उर्वरीत पाच दिवसात शहरात देखावे खुले करण्यासाठी मंडळांची लगबग सुरू आहे. जीवंतलव हलत्या देखाव्यांना विंडबन व विनोदाची किनार आहे. आज व उद्यापासून ते खुले होतीलही मात्र पाऊस नसले तर लोक देखावे पाहण्यासाठी बाहेर पडतील, अशी स्थिती आहे. शहरात सुमारे...
ऑगस्ट 30, 2017
कोथरूड - कोथरूड, कर्वेनगर आणि एरंडवणे परिसरांतील मंडळांनी आपल्या लाडक्‍या गणरायासाठी दिमाखदार महाल, विविध सामाजिक विषयांवर आधारित देखावे सादर केले आहेत. तसेच ऐतिहासिक, पौराणिक विषयांवरही जिवंत देखावे सादर केले आहेत. हे देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. या भागातील समस्त गावकरी मंडळाने...
ऑगस्ट 29, 2017
पुण्याचा पूर्व भाग पुणे - ऐन पावसाळ्यात बाप्पांचे आगमन झाले असले, तरीही भाविकांच्या उत्साहात तसूभरही कमतरता झाल्याचे दिसत नसल्याचे चित्र पुण्यातील पूर्व भागांत पाहायला मिळत आहे. नव्याने वसलेल्या उपनगरांच्या तुलनेत जुना असलेल्या पूर्व भागात पेठांमधील अनेक जुनी मंडळं आहेत. आपल्या नेहमीच्या...
ऑगस्ट 24, 2017
पुणे - मंगलमूर्ती मोरया उद्या (ता. २५) भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या सुमुहूर्तावर भक्तांच्या भेटीला येतोय. बाप्पाचे वाजतगाजत स्वागत करण्यासाठी गणेशभक्त तयारीला लागले आहेत. मंडप सजलेत, रस्त्यारस्त्यांवर स्वागत कमानी लागल्या आहेत. सजावटीची कामेही अंतिम टप्प्यात आली आहेत. श्रींस आणण्याकरिता चांदीच्या...
ऑगस्ट 21, 2017
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना लाभली संधी - ‘सकाळ-एनआयई’, ‘मानवधन’तर्फे शाडू गणेशमूर्ती कार्यशाळा  नाशिक - हिंदू धर्मात गणपतीला बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक म्हणून मानला जाणारा देव मानले जाते. वक्रतुंड, एकदंत, महोदय, गजानन विकट आणि लंबोदर ही गणेशाची देहविशेष दर्शवणारी प्रमुख नावे. गणपतीचं...