एकूण 24 परिणाम
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : नवी दिल्ली : देशातील समस्त राजकीय विश्‍लेषक आणि विरोधी पक्षांचे अंदाज धुळीस मिळवित पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष अमित शहा यांनी भाजपला सलग दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून दिले. गेल्या निवडणुकीतील यश हे 'मोदी लाट' म्हणून गणले गेले होते आणि त्यानंतर यंदाच्या...
मे 23, 2019
खामगाव- बुलडाणा लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांनी अखेर विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. शेवटच्या फेरी अखेर त्यांनी 1 लाख 37 हजार मतांची आघाडी घेतली असून त्यांच्या विजयाची घोषणा फक्त औपचारिकता बाकी आहे. यामुळे निवडणूकी दरम्यान सकाळ ने प्रकाशित केलेल्या 'लोकसभेत घाटाखालील...
मे 16, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपच जिंकणार! सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून जेष्ठ नेते माजी केंद्रिय...
मे 15, 2019
कोलकाता : भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा मंगळवारी येथील रोड शो अक्षरश: "राडा शो' ठरला. भाजपचे समर्थक आणि तृणमूल कॉंग्रेस छात्र परिषद व डाव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये सिनेस्टाइल हाणामारी झाली. या वेळी दोन्ही गटांनी वाहनांची जाळपोळ करत परस्परांवर तुफान दगडफेक केली. यामुळे अमित शहा यांना "रोड शो...
एप्रिल 30, 2019
नवी दिल्ली : भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी उकरून काढलेल्या व कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाच्या मुद्यावरून केंद्रातील मोदी सरकारने गांधी यांना आज "पंधरवड्यात उत्तर द्या,' अशी नोटीस बजावल्याने ऐन रणधुमाळीत वातावरण तापले आहे. याबाबतचा वाद वाढल्यावर गृहमंत्री...
एप्रिल 30, 2019
नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हिंदुस्थानी आहेत, हे संपूर्ण देशाला माहीत आहे. राहुल गांधी याच देशात जन्माला आले आणि ते इथेच लहानाचे मोठे झाले आहेत, असे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज (मंगळवार) सांगितले. तसेच राहुल गांधी यांच्या नागरिकत्त्वाचा मुद्दा अशाप्रकारचे उपस्थित...
एप्रिल 26, 2019
लोकसभा 2019 येवला : मांजरपाडयाला पाणीदार मंत्री गिरीश महाजन यांनी 350 कोटीचा निधी दिल्याने बोगदा पूर्ण झाला असून पहिला पाऊस पडताच या बोगद्यात पाणी आलेले असेल. मांजरपाडा तो झाकी है, नार पार अभी बाकी है..असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलशक्ति मंत्रालय तयार केले असून त्यातून नदी जोड प्रकल्पासह...
एप्रिल 16, 2019
लखनौ : समाजवादी पक्षाकडून शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पुनम सिन्हा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. लखनौ मतदारसंघातून भाजपकडून केंद्रिय मंत्री राजनाथसिंह हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे उत्तरप्रेदशातील लखनौ मतदारसंघात हाय होल्टेज लढत होण्याची शक्यता आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी नुकताच...
एप्रिल 16, 2019
सोलापूर : माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी यापुढे निवडणूक लढविणार नाही, असे आज (मंगळवार) स्पष्ट केले.  सोलापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत सुशीलकुमार शिंदे बोलत होते. ते म्हणाले, जातीय राजकारणामुळे डॉ. सिद्धेश्वर स्वामी ...
एप्रिल 15, 2019
लोकसभा 2019 लातूर : लोकांना राजकारणातील घराणेशाहीचा प्रचंड तिटकारा आला आहे. यामुळेच लोकांचा वंचित बहुजन आघाडीला प्रचंड पाठिंबा मिळत असून लातूरसह राज्यभरात आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील, असा विश्वास लातूर लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार राम गारकर व पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता...
एप्रिल 10, 2019
अक्कलकोट : अक्कलकोट येथे भाजप उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या प्रचारार्थ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी भाजपच्या कामगिरीच्या लेखाजोखा प्रभावीपणे मांडत देशविरोधी शक्तींचा बिमोड करण्यासाठी भाजपला मतदान करून शक्ती देण्याचे आवाहन केले. तसेच प्रामाणिकपणे...
एप्रिल 08, 2019
पिंपरी - डोक्‍यावर रणरणते ऊन, अंगातून निघणाऱ्या घामाच्या धारा, गल्लीबोळातील मतदारांपर्यंत पोचणारे कार्यकर्ते, नेते आणि उमेदवार. त्यासाठी कोणाची पदयात्रा, तर कोणाची वाहन फेरी, असे चित्र रविवारी (ता. ७) लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान दिसून आले. सार्वजनिक सुटीचे निमित्त साधून मावळ लोकसभा मतदारसंघातील...
एप्रिल 03, 2019
पुणे : बारामती लोकसभा मतदार संघाच्या काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच्या उमेदवार खा. सुप्रिया सुळे व पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मोहन जोशी यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या सभेत आज दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली. मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. याशिवाय अजित...
एप्रिल 02, 2019
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथील प्रचार सभेत पवार आणि गांधी कुटुंवार टिका केली होती. मोदींच्या या टिकेचा समाचार पवार कुटुंबातील स्वतः शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी घेतला.  शरद पवार म्हणाले "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार कुटुंबाची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे...
एप्रिल 02, 2019
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार कुटुंबाची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काळजी करू नये. यासाठी आमचे लाखो कार्यकर्ते समर्थ असल्याचा प्रतिउत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींना दिले. मंगळवारी वर्धा येथील प्रचार सभेत नरेंद्र मोदींनी पवार आणि गांधी...
मार्च 29, 2019
सातारा - भारतीय जनता पक्षाने यंदाची लोकसभेची निवडणूक गांभीर्याने घेतल्याचे कालच्या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दौऱ्यात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे युतीचे हे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस कसे पेलणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. सत्तेत आल्यापासूनच भाजपने जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले होते....
मार्च 27, 2019
मी  राकुमार, यशवंत सिन्हा, सत्यपालसिंग, आर. बी. सिंग, हरदीपसिंग पुरी या मालिकेत भर पाडण्यासाठी या निवडणुकीत बरीच मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज झालेली दिसताहेत. महाराष्ट्राशी संबंधित नावांचा या यादीत लक्षणीय समावेश आहे. प्रशासकीय सेवेत उत्तम कामगिरी नोंदविणाऱ्या किशोर गजभिये यांनी विदर्भातील...
मार्च 25, 2019
नवी दिल्ली : बिग बॉस मालिकेतील माजी स्पर्धक व स्वयंघोषित बाबा स्वामी ओम हे लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरले असून, नवी दिल्ली मतदार संघामधून आपण निवडणूक लढवणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली आहे. बिग बॉस कार्यक्रमात स्पर्धक म्हणून स्वामी ओम यांनी सहभाग घेतला होता. या...
मार्च 25, 2019
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या नावापुढे चोकीदार लावलेले नाही. याबद्दल त्यांना विचारले असता, 'मी माझे नाव बदलले नसून, चौकीदार हा शब्द मी माझ्या नावापुढे लावलेला नाही. कारण मी ब्राह्मण आहे आणि चौकीदाराने काय काम करावे हा आदेश देण्याचे माझे काम आहे...
मार्च 24, 2019
देशभरात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक राज्याची भूमिका महत्त्वाची असून, तेथील जागाही सत्ता स्थापनेसाठी तितक्याच मोलाच्या आहेत. उत्तर प्रदेशापाठोपाठ सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्रात लोकसभेच्या तब्बल 48 जागा आहेत. या 48 जागा सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाला खूप गरजेच्या असतात....