एकूण 22 परिणाम
जून 21, 2019
व्यवसाय, व्यापार हा मुख्य हेतू न ठेवता पुणे येथील अभय व सौ. सुप्रिया खानापुरे या उद्योजक दांपत्याने केवळ आपल्या आवडीला उत्तेजन म्हणून देशी गोसंगोपनाला सुरुवात केली. अभ्यास-प्रशिक्षण, शोधकवृत्ती, चिकाटी, सातत्य याबाबींच्या आधारे १३२ जातिवंत देशी गीर गाईंचा अद्ययावत गोठा त्यांनी उभारला आहे. काटेकोर...
मे 28, 2019
सध्या अनेक गावांमध्ये विहिरीचे पाणी लवकर संपल्यामुळे गावकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा ठिकाणी, सर्वेक्षण आणि अभ्यास करून, योग्य जागा नक्की करून भूमिगत बंधारा बांधावा. या उपायामुळे विहिरीतील पाणी साठवण्याचा कालावधी साधारण अडीच ते तीन महिन्यांनी वाढवता येऊ शकतो.  मागील भागात आपण भूमिगत...
एप्रिल 30, 2019
परभणी जिल्ह्यातील कारेगाव येथील समर्थ सोपानराव कारेगावकर यांनी फळबाग केंद्रित शेतीचा विकास केला आहे. केशर आंबा, मोसंबी, जांभूळ, पेरू, आवळा आदींची विविधता जोपासली आहे. नैसर्गिक पद्धतीने पिकविलेल्या रसाळ आंबा फळांची बॅाक्स पॅकिंग करून थेट ग्राहकांना विक्री होत आहे. कारेगाव (ता. जि. परभणी...
एप्रिल 24, 2019
लातूर जिल्ह्यात नागरसोगा (ता. औसा) येथील राऊत दांपत्याने शून्यातून आपल्या शेतीचे विश्‍व उभे केले आहे. त्यांची सुमारे अडीच एकर शेती. मात्र, अत्यंत कष्टाने ती वाढवत त्यात मिश्रपिके, भाजीपाला व विविध फळपिकांची बाग अशी पद्धती उभी केली. जोडीला शेळी, कुक्‍कुटपालन व दुभत्या जनावरांची मोठी आर्थिक जोड दिली...
मार्च 17, 2019
नगर जिल्ह्यामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध गावांमध्ये महिला बचत गट सुरू झाले. बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्येच महिलांना रोजगाराच्या संधी तयार झाल्या. नेवासा (जि. नगर) येथे २०११ साली तुकाई महिला बचत गटाची बारा महिलांनी एकत्र येऊन सुरवात केली. या गटाच्या अध्यक्षा नीला...
मार्च 05, 2019
सांगली जिल्ह्यात सावळवाडी (ता. मिरज) येथील प्रशांत श्रीकांत लटपटे यांनी अभ्यासू व प्रयोगशील ऊस उत्पादक म्हणून नाव मिळवले आहे. सेंद्रिय घटकांचा मुबलक वापर व मातीची जडणघडण याद्वारे एकेकाळी एकरी ३६ टनाची ऊस उत्पादकता त्यांनी १२० टनांपर्यंत नेली आहे. यंदा आडसाली हंगामात ७७ गुंठ्यांत २४९ टन म्हणजे एकरी...
डिसेंबर 19, 2018
अलीकडील काही वर्षांपासून राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसताहेत. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा गावची परिस्थिती वेगळी नाही. परंतु खचून न जाता त्यातूनही उपाय शोधण्याचे काम येथील शेतकरी करीत आहेत. गावातील राजू अवचार यांची हिंमत त्या अनुषंगाने दाद देण्यासारखी आहे. त्यांची...
डिसेंबर 17, 2018
मागील पाच वर्षांत शेतकरी आठवडे बाजाराची संकल्पना यशस्वीपणे रुजवणारी श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी ही सामूहिक उद्यमशीलतेचे उदाहरण आहे. आजघडीला कंपनीद्वारे होणारी वार्षिक विक्री शंभर कोटींवर पोचली आहे. सुमारे ४५० सभासद आणि पाच हजारांवर शेतकऱ्यांच्या माध्यमातून...
सप्टेंबर 18, 2018
उस्मानाबाद जिल्ह्यात असलेल्या अनसुर्डा गावातील सौ. अर्चना व गोकूळ या माने दांपत्याची केवळ साडेतीन एकरांपर्यंतच शेती आहे. पण एकमेकांना समर्थ साथ देत, प्रोत्साहन देत त्यांनी जिद्दीने ती फायदेशीर केली. शिवाय शेळीपालन, कोंबडीपालन, गांडूळखत व्यवसाय आदींच्या माध्यमातून उत्पन्नाचे मार्ग...
सप्टेंबर 04, 2018
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुका द्राक्षाचा पट्टा म्हणून प्रचलित आहे. दर्जेदार द्राक्षाचे उत्पादन आणि बेदाणा निर्मितीत इथल्या शेतकऱ्यांचा हातखंडा आहे. तालुक्यातील गव्हाण येथील नानासाहेब भीमराव पाटील यांची सुमारे अडीच एकर बागायती तर चार एकर जिरायती शेती आहे.  आर्थिक सक्षमतेची शेती पद्धती  ...
जून 13, 2018
सतत दुष्काळाची छाया, प्रतिकूल हवामान, हुकमी बाजारपेठांचा अाभाव अशा संकटांशी झुंज देत शेतकरी शेतीतील नव्या वाटा शोधत अाहेत. पळसप येथील नरवडे कुटुंबाने (ता. जि. उस्मानाबाद) एक गुंठ्यात सुरू केलेली रोपवाटिका दर्जेदार रोपनिर्मिती व खात्रीशीर सेवा या वैशिष्ट्यांतून एक एकरांवर विस्तारली. रेशीम शेतीतून...
मे 23, 2018
धुळे जिल्ह्यातील पढावद (ता.शिंदखेडा, जि.धुळे) हे अवर्षण प्रवण. गावशिवारात कोरडवाहू पिके अधिक असतात. फेब्रुवारीच्या दरम्यान हिरवेगार शिवार उजाड होण्यास सुरवात होते. गावातील प्रकाश पवार यांनी सुरवातीपासूनच प्रयोगशील शेतीची मनोवृत्ती ठेवत शेतीत सुधारणा सुरू केल्या. सन १९८८ च्या दरम्यान गावानजीकच्या...
मे 13, 2018
आजचा ग्रामीण युवक हा काळानुरूप बदल स्वीकारत आहे. अनेक जण विविध परीक्षांमध्ये चमकताना दिसतात. तरीही ग्रामीण भागात मार्गदर्शन, पायाभूत सुविधांची कमतरता खूप मोठ्या प्रमाणात आहे. हीच दरी शेतकरी कुटुंबातील युवकांना सतावत होती. त्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे, या विचाराने अवघ्या २० ते २५ वर्षे...
मे 11, 2018
कंत्राटी पद्धतीने लागलेली नोकरी सोडून एका उच्चशिक्षित युवकाने शेतीतच अापले करिअर शोधले. शेती केवळ तीन एकर. मात्र रसवंती व्यवसायाच्या माध्यमातून थेट ग्राहक मिळवत ऊसशेती यशस्वी केली. त्यातून आपल्या कुटुंबाला मोठा आर्थिक आधार दिला आहे. आता दहा गुंठ्यातील शेडनेट शेती व त्यात काकडीच्या प्रयोगाकडे वळत...
एप्रिल 11, 2018
कृषी विभागाच्या सहकार्यातून व अनुदानातून नांदेड जिल्ह्यातील गोकुंदा येथील राम मुंढे यांनी मिनी डाळमिल घेतली. पूर्वीच्या पारंपरिक गिरणीचा वापर थांबवून ते आधुनिक यांत्रिकीकरणाकडे वळले. आज पंचक्रोशीतील शेतकरी व व्यापाऱ्यांना डाळ तयार करून देणे, स्वतः डाळ व बेसन विक्री करणे या व्यवसायातून त्यांनी...
जानेवारी 19, 2018
मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली या मुख्य शहरापासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर कसाल (ता. कुडाळ) हे पाच हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावातील गांगुची राई या भागात बागवे कुटुंब राहते. संतोष, पत्नी संजना व दोन मुले असा हा परिवार आहे. पदवीधर झाल्यानंतर काही काळ नोकरी करण्याचा प्रयत्न संतोष यांनी केला. मात्र...
जानेवारी 05, 2018
शिक्षणशास्त्राची पदवी व पदविकाप्राप्त गवळी कुटुंबातील (माळीवाडगाव, जि. अौरंगाबाद) चार सदस्य आज नोकरीपेक्षाही शेतीत रमले आहेत. पारंपरिक पिकांपेक्षा फळे व भाजीपाला यांना प्राधान्य देत ते एकमेकांच्या साथीने घरची शेती समृद्ध करण्यात गुंतले आहेत. नोकरीपेक्षा शेतीतच त्यांनी आनंद शोधला आहे. माळीवाडगाव हे...
नोव्हेंबर 13, 2017
ऊसतोडणीइतकेच महत्त्वाचे असते, ते ट्रक भरणे. या कामातील श्रम कमी करण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील गुरुलिंग स्वामी यांनी अनोखी लिफ्ट तयार केली आहे. त्यामुळे केवळ शंभर रुपये डिझेल खर्चामध्ये दोन तासांमध्ये २७ टन ऊस ट्रकमध्ये भरणे शक्य होते.    ऊसतोडणीचा कालावधी सुरू झाला की शिवारात...
नोव्हेंबर 10, 2017
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा आदिवासी, वन्य टापूचा प्रदेश. दळणवळण, संवादाच्या पुरेशा सोयी नाहीत. शासकीय यंत्रणांचा अभाव. अशा प्रतिकूल परिस्थितीत या भागातील ‘मेळघाट कृषकमित्र शेतकरी उत्पादक कंपनी’ नवी उद्दिष्टे, महत्त्वाकांक्षा घेऊन कार्यरत झाली आहे. तूर, हरभरा तसेच बीजोत्पादनातून येथील शेतकऱ्यांना...
ऑगस्ट 17, 2017
लातूर जिल्ह्यातील कव्हा हे गाव पूर्वी वादविवाद, कलह, कोर्ट-कचेरी यांच्यासाठी प्रसिद्ध होते. गावात त्यामुुळे विकास, उद्योग, शिक्षण यांची चर्चा होत नसे. या परिस्थितीत आम्ही महाविद्यालयात शिकत असताना नवयुवक विकास संघटना १९७५ मध्ये स्थापन केली. त्यानंतर गावच्या विकासाचा यज्ञ अनंत अडचणींवर मात करून सुरू...