एकूण 4 परिणाम
जानेवारी 11, 2018
नवी दिल्ली : केवळ परकी गुंतवणुकीच्या आधारे भारतीय अर्थव्यवस्था दहा टक्के विकासदर गाठू शकत नाही. यासाठी देशांतर्गत बचत गरजेची आहे. त्यामुळे सरकारने प्राप्तिकर पूर्णपणे रद्द करून मुदत ठेवींवरील व्याजदर 9 टक्‍क्‍यांवर न्यावा, असे मत भाजपचे नेते व खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी...
सप्टेंबर 25, 2017
आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव कमालीचे पडूनही पेट्रोल आणि डिझेलची भाववाढ ही अनाकलनीय आहे. आजच्या स्थितीचा विचार करता भारतीय ग्राहक १००% पेक्षासुद्धा जास्त कर पेट्रोल डिझेलवर देत आहे. (केंद्र आणि राज्य सरकारचे कर एकत्र केल्यास) मागील ३ वर्षात पेट्रोल डिझेलचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात निम्म्यातून...
जुलै 24, 2017
मुंबई: भारतीय शेअर बाजारात आठवड्याची सुरूवात तेजीने झाली आहे. दोन्ही निर्देशांकांनी उच्चांकी पातळी गाठली आहे. सध्या मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 192 अंशांनी वधारला असून 32,221.50 पातळीवर व्यवहार करतो आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 50 अंशांची वाढ झाली आहे. निफ्टी...
नोव्हेंबर 21, 2016
नोटाबंदीच्या निर्णयामुळे नागरिक हवालदील झाले आहेत. प्रभावशून्य विरोधी पक्ष, मोकाट सुटलेले खोटे प्रचारतंत्र, अहंकारी-लहरी नेतृत्व आणि हतबल-हताश जनता ! ही आहेत सध्याच्या राजकीय स्थितीची लक्षणे. रक्तरंजित अर्थक्रांती देशावर लादण्यात आल्यानंतर लगेचच संसदेचे हिवाळी अधिवेशन चालू झाले. या क्रांतीचे पडसाद...