एकूण 230 परिणाम
ऑक्टोबर 08, 2019
कोलकता - पश्‍चिम बंगालमध्ये दुर्गापूजेचा उत्सव मोठ्या उत्सहात साजरा होत आहे. कुमारी पूजा विधीत येथील एका कुटुंबाने चार वर्षांच्या मुस्लिम मुलीची पूजा केली. महाअष्टमीला कुमारिकांचे पूजन करण्याचा प्रथा आहे. या प्रथेनुसार ‘कुमारी’ म्हणून केवळ ब्राह्मण मुलींची पूजा केली जाते. उत्तर २४ परगाणा...
सप्टेंबर 20, 2019
शहाजहानपूर : उत्तर प्रदेशात कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली भाजप नेते स्वामी चिन्मयानंद यांना आज अखेर, अटक करण्यात आली. संबंधित विद्यार्थीनीने पोलिसांत तक्रार दिल्यानंतरही जवळपास एक महिना चिन्मयानंद यांना अटक करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे...
सप्टेंबर 17, 2019
भोपाल : कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करीत भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. भगवे वस्त्र घालून लोक दुष्कर्म करीत आहेत. मंदिरांमध्ये बलात्कार होत आहेत, असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं आहे. दिग्विजय सिंह पुढे म्हणाले, 'भगवे वस्त्र घालून लोक दुष्कर्म करत आहेत,...
सप्टेंबर 15, 2019
शाहजहानपूर : भाजपचे खासदार स्वामी चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने विशेष तपास पथकाला (एसआयटी) 43 व्हिडिओ असलेला एक पेन ड्राइव्ह सादर केला आहे. चिन्मयानंद यांच्यावर केलेल्या आरोपांना बळ देणारी माहिती या व्हिडिओंमध्ये आहे, असा दावा संबंधित...
सप्टेंबर 11, 2019
नवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाचा माजी मंत्री नग्नावस्थेत असून, एक विद्यार्थिनी त्यांचा मसाज करत आहे, असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भाजपचे नेते व माजी गृहमंत्री स्वामी चिन्मयानंद यांचा नग्नावस्थेतील व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे ते चर्चेत आले आहेत. उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर...
सप्टेंबर 06, 2019
नवी दिल्ली -‘आपल्या विद्यार्थ्याला चांगला माणूस म्हणून घडविणे हा अध्यापनाचा मुख्य उद्देश असावा,’ असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज येथे केले. त्यांच्या हस्ते आज देशभरातील ४६ शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.  या वेळी हडपसर (पुणे) येथील विस्डम वर्ल्ड शाळेच्या...
सप्टेंबर 05, 2019
शिक्षकदिन 2019 नवी दिल्ली-  नगर येथील श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेचे शिक्षक डॉ. अमोल बागूल यांना वैविध्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविल्याबद्दल राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्या (ता. 5) गुरुवारी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे....
सप्टेंबर 01, 2019
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपला घरचा आहे दिला आहे. भारतीय अर्थव्यवस्था 5 लाख कोटी अमेरिकी डॉलर (5 ट्रिलियन डॉलर) लक्ष्य आता गाठू शकत नाही. भारताचे राष्ट्रीय देशांतर्गत उत्पन्न (जीडीपी) एप्रिल जून तिमाहीत 5 टक्क्यांवर आल्याने आता 5 ट्रिलियन डॉलर...
ऑगस्ट 30, 2019
नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते स्वामी चिन्मयानंद यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणारी कायदा शाखेचे शिक्षण घेणारी तरुणी संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्यानंतर आज राजस्थानात आढळून आली. या घटनेची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने संबंधित तरुणीला आमच्यासमोर सादर करा, असे आदेश...
ऑगस्ट 30, 2019
नवी दिल्ली : 'आयुष' व 'योगा' हे "फिट इंडिया" चळवळीचे महत्वाचे स्तंभ आहेत, असे सांगतानाच देशभरात पुढच्या 3 वर्षांत 12 हजार 500 आयुष आरोग्य केंद्रांची स्थापना करण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. केवळ या वर्षात 4000 केंद्रे स्थापन करण्यात आल्याचेही ते म्हणाले. आयुष...
ऑगस्ट 22, 2019
नवी दिल्ली ः आयएनएक्‍स' घोटाळ्यातील आरोपी व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने केलेल्या अटकेशी भाजपचा काही संबंध नसल्याचा दावा सत्तारूढ पक्षाने केला आहे. अर्थव्यवस्था पोखरून काढणाऱ्या एका महाभ्रष्टाचाराच्या आरोपीला "हुतात्मा' ठरविण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न निंदनीय असल्याचा...
ऑगस्ट 21, 2019
बंगळुरु : एकदातरी आयुष्यात मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा राजकीय नेत्याची असते. ती इच्छा अनेकांच्या बाबतीत खरंही होती. मात्र, कर्नाटकात एका आमदाराला मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. त्यावेळी त्याने चक्क मुख्यमंत्रिपदाचीच शपथ घेतली. हा प्रकार झाला मुख्यमंत्र्यांच्याच उपस्थितीत.  कर्नाटकचे मुख्यमंत्री बी...
ऑगस्ट 10, 2019
नवी दिल्ली : राजीनामा मागे घेण्याचा कॉंग्रेस कार्यकारिणीचा वारंवार झालेला आग्रह राहुल गांधींनी आज पुन्हा एकदा धुडकावून लावल्यानंतर अखेर कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड झाली. दिवसभरातील चर्चेत सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी यांचीच नावे चर्चेत होती. बाकी नावे मागे पडली. ...
ऑगस्ट 08, 2019
नवी दिल्ली : देशातील चार लाख मंदिरांतील अनेक मोठ्या मठांसह मंदिरांमध्ये देवाला दिलेल्या कोट्यवधी रूपयांचे दान मशिदी किंवा चर्चच्या दुरूस्ती-सुशोभीकरणासाठी वापरले जाते, असा खळबळजनक आरोप विश्‍व हिंदू परिषदेने केला आहे. हे प्रकार थांबवण्यासाठी या धर्मस्थानांवर सरकारी प्रशासक नकोत, याबाबत आपण मोदी...
जुलै 28, 2019
मुंबई : राम मंदिर उभारणीच्या मुद्यावरून मी सरन्यायाधीश रंजन गोगाई यांच्याशी बोललो आहे. मी तांत्रिक असून, संजय गांधी, इंदिरा गांधी यांचा आत्मा माझ्या ताब्यात आहे. या लोकांचा आत्मा त्यांच्यावर सोडेन, असे स्वामी ओम यांनी सांगितले.  तसेच सर्वोच्च न्यायालयाची पूर्ण इमारतीत मी दुष्ट आत्मा...
जुलै 22, 2019
बंगळूर : कर्नाटकातील सत्तासंघर्षात उद्या (ता. 22) बहुमताचे शिवधनुष्य कोण पेलणार याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिले असून, कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) आघाडीप्रमाणेच भाजपनेही जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यामुळे राज्यातील आघाडी सरकार अल्पमतात आले असून...
जुलै 20, 2019
कोलकता : लोकसभेतील यशानंतर भाजपने आता बंगाली चित्रपटसृष्टीवर (कॉलिवूड) लक्ष केंद्रित केले आहे. पर्ण मित्रा, ऋषी कौशिक, कांचन मोईत्रा आणि रूपंजन मोईत्रा यांच्यासह अनेक बंगाली कलाकार भाजपमध्ये दाखल झाले आहेत. दिल्लीत हा कार्यक्रम झाला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आणि ज्येष्ठ नेते मुकुल रॉय या...
जुलै 06, 2019
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी कोकेन घेतात. पंजाब सरकारकडून घेण्यात येणाऱ्या उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीमध्ये (डोपिंग टेस्ट) ते फेल होतील, असे भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आज (शनिवार) सांगितले. केंद्रीय मंत्री हरसिमत कौर बादल यांनी पंजाबच्या जनतेला 'नशेदार' म्हटले होते....
जुलै 05, 2019
अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात महिलाकेंद्री योजनांवर भर देण्यात आला आहे. महिलांसाठीही मोठ्या प्रमाणात तरतूदी करण्यात आल्या आहेत. महिलांबाबत मुद्दे मांडताना त्याची सुरवात सीतारामन यांनी 'नारी टू...
जून 25, 2019
नवी दिल्ली : गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे कॉंग्रेसला विरोधात बसावे लागले ही वस्तुस्थिती आहे; परंतु दररोज सोनिया गांधी, राहुल गांधींना चोर म्हणत मोदी सरकार सत्तेत आले; परंतु पाच वर्षे होऊनही सोनिया गांधी, राहुल गांधींची चौकशी का नाही केली, त्यांना तुरुंगात का नाही टाकले? अजूनही ते बाहेर का आहेत?, असा...