एकूण 38 परिणाम
जून 07, 2019
ख-या नाट्यप्रेमीसाठी सर्वांत भीतीदायक गोष्ट कोणती माहीत आहे? नाही नाटक वाईट असणं, कलाकार किरकोळ असणं वगैरे नाही...सर्वांत भीतिदायक गोष्ट म्हणजे आजूबाजूला मोबाईलनिरक्षर लोक असणं. तरुण, मध्यमवयीन लोक मोबाईलवर बोलतात, खूप बोलतात, इरिटेट करतात वगैरे आपल्याला माहीतच आहे.  त्यांच्याविषयी डोकेफोड करूच; पण...
एप्रिल 18, 2019
शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम परिसरात राहायला. साहजिकच संपूर्ण बालपण सरले ते पेठेच्या वातावरणात. त्यामुळे रांगडेपणा, कट्टा, मंडळामंडळातील कुरघोड्या हे सगळे अत्यंत जवळचे आणि जिव्हाळ्याचे विषय. आजवर अनेक मालिका, चित्रपट, मराठी-हिंदी नाटकं केली. पण, पेठेने नसानसांत भिनवलेली तालेवार खवय्यैगिरी मात्र अगदी...
जानेवारी 22, 2019
नवी दिल्लीः मला गर्दीमध्ये एकदा एकाने नको त्या ठिकाणी चिमटा काढला आणि निघून गेला. हा अनुभव आठवला तरीही किळस येऊन घृणा वाटते, असा किळसवाणा अनुभव अभिनेत्री कंगना राणावतने सांगितला आहे. कंगनाचा अभिनय असलेला मणिकर्णिका हा चित्रपट लवकरच प्रसिद्ध होत आहे. या पार्श्वभूमिवर एका वृत्तसंस्थेशी बोलताना कंगना...
जानेवारी 14, 2019
सांगली - पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सवात विदुषी सीमा शिरोडकर (मुंबई) यांचे एकल संवादिनी वादन आणि आनंद भाटे (पुणे) यांच्या शास्त्रीय गायनाने पहिल्या सत्रात तहानभूक विसरून रसिक दंग झाले. याच सत्रात पंडित अण्णाबुवा बुगड (इचलकरंजी) यांना पंडित वसंतनाथबुवा गुरव ज्येष्ठ संवादिनी वादक पुरस्काराने...
डिसेंबर 28, 2018
रोहित शेट्टीसारखा मसालापट बनवणारा दिग्दर्शक आणि रणवीर सिंगसारखा एन्टर्टेनर असल्यावर कसा चित्रपट समोर येऊ शकतो, याचा अंदाज प्रेक्षकांना नक्कीच आहे. या जोडीचा 'सिंबा' हा चित्रपट तद्दन मसालापटाकडून असलेल्या सर्वच्या सर्व अपेक्षा पुरेपूर पूर्ण करतो. जोरदार हाणामाऱ्या, हवेत उडणाऱ्या गाड्या आणि हिरोच्या...
नोव्हेंबर 29, 2018
महादेवभाई देसाई हे महात्मा गांधीजींचे सचिव. ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर गांधी विचारांनी प्रेरित होऊन ते महात्मा गांधींच्या सान्निध्यात आले आणि आयुष्यभर त्यांच्यासोबत स्वातंत्र्यलढ्यात अग्रेसर राहिले. त्यांनी जी रोजनिशी लिहिली. त्या रोजनिशीवर आधारित एकपात्री नाटक लिहिले ते रामू रामनाथन यांनी. येथील...
सप्टेंबर 26, 2018
पुणे- पुण्यातील अत्यंत नामांकित समजल्या जाणाऱ्या फिल्म अँड टेलविजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अर्थात एफटीटीआयच्या सोसायटीवर गायक आणि बिग बॉस फेम अनुप जलोटा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री ने अनुप जलोटा यांची नियुक्ती केली आहे. जलसीन या आपल्या पासुन 37 वर्ष लहान...
ऑगस्ट 05, 2018
मुंबई- आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे काजोल. आज 5 ऑगस्ट काजोलचा वाढदिवस. अभिनेत्री तनुजा समर्थ आणि शोमू मुखर्जी यांची मुलगी काजोलने 1992 साली बेखुदी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती शाहरुख खानच्या बाजीगर या चित्रपटाने....
एप्रिल 30, 2018
पुणे​ - '​व्हीयू'ने आपल्या नव्याकोर्‍या ‘कौशिकी’ या डिजिटल सिरीजचे सादरीकरण केले आहे. व्हीयूक्लिप आणि पीसीसीडब्ल्यू यांच्या 'व्हीयू' या व्हिडीओ-ऑन-डिमाण्ड सेवेने रोमांचकारी थ्रिलर सादर केले असून प्रेक्षकांना खुर्चीतच खिळवून ठेवणारी ही मालिका आहे. ही कथा आहे, दोन सख्ख्या मित्रांची. या दोघांपैकी...
एप्रिल 11, 2018
"मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' आणि "सुराज्य' हे दोन्ही वेगळ्या धाटणीचे मराठी चित्रपट बनविणारा हरहुन्नरी दिग्दर्शक संतोष मांजरेकर आता तिसरा चित्रपट आणतोय. ही त्याची मराठीमधली हॅट्ट्रिक असेल. "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' हा चित्रपट त्याने सन 2009 मध्ये दिग्दर्शित केला होता. त्यानंतर सन 2014 मध्ये...
मार्च 22, 2018
जुनी सांगवी - येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा व्यवस्थापकपदी कार्यरत असणाऱ्या सीमा समर्थ बँकेची जबाबदारी सांभाळत स्वत:तील अभिनय कलेच्या माध्यमातुन 'बबन' या मराठी चित्रपटातून 'आत्ता आजी' म्हणून प्रेक्षकांसमोर येत आहेत. नोकरीतुन निवृत्तीसाठी काही महिने शिल्लक असताना त्यांना राष्ट्रपती...
जानेवारी 02, 2018
"एमएस धोनी' फेम अभिनेता क्रांती प्रकाश झा आता स्वामी रामदेव यांची भूमिका साकारणार आहे. ते दिसायला रामदेवबाबांसारखे असून त्यांच्याप्रमाणेच कठीण योगासने अगदी सहजपणे करू शकतात. "स्वामी रामदेव - एक संघर्ष' या मालिकेत स्वामी रामदेव यांच्या अज्ञातवासातून एक...
डिसेंबर 06, 2017
विराग मधुमालती एंटरटेनमेंट निर्मित 'डॉ. तात्या लहाने - अंगार...पावर इज विदीन' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. कथा मातृत्वाची, कथा त्यागाची, कथा संघर्षाची, कथा जिद्धीची असलेला हा चित्रपट १२ जानेवारी २०१८ ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 'राष्ट्रमाता जिजाऊ यांचे मातृत्व व जिद्द आणि...
नोव्हेंबर 23, 2017
अनेक दिवसांपासून धुमसत असलेल्या वादाची अखेर ‘दशक्रिया’ होत सामान्यांना या चित्रपटाचा लाभ व्हावा ही अपेक्षा समाजमनातून व्यक्त होते आहे. पैठणच्या दशक्रिया घाटापासून ते सोशल मीडियाच्या ‘अॅक्सेस’ पर्यंतचा हा वाद खरेतर भारतीय सुधारणावादी परीपेक्षात निरंतर चर्चिला जाऊन निष्कर्षाप्रत आहे. हजारो वर्ष चालत...
नोव्हेंबर 14, 2017
प्रकाश पाटील नावाचा दिग्दर्शक आणि राज्य नाट्य स्पर्धा हे एक अतूट समीकरणच. गेल्या वर्षी ‘अग्निदिव्य’च्या निमित्तानं सागर चौगले यांनी रंगमंचावरच कायमची एक्‍झिट घेतली आणि संपूर्ण टीमला मोठा मानसिक धक्काच बसला. पण, त्यातून पुरते सावरून प्रकाश पाटील यांनी शाहिरी पोवाडा कलामंचच्या माध्यमातून यंदाच्या...
नोव्हेंबर 07, 2017
मुंबई : पिरीयड फिल्मच्या माध्यमातून इतिहासाच्या पानांत लुप्त झालेल्या अनेक महान व्यक्तिरेखांवर बेतलेले चित्रपट अलीकडच्या काळात आले आणि त्याला उदंड लोकाश्रयही मिळाला. याच यादीत आणखी एका चित्रपटाचा आपल्याला उल्लेख करावा लागणार आहे. कोंडाजी फर्जंद हा मराठा साम्राज्याच्या इतिहासातील ज्वलंत अध्याय आता...
ऑक्टोबर 31, 2017
- १७ नोव्हेंबर रोजी होणार प्रदर्शित - 'कॉफी आणि बरंच काही', '& जरा हटके', नंतर दिग्दर्शक प्रकाश कुंटेची नवी कलाकृती.    मुंबई : ‘एक सुंदर शहर आपलं आयुष्य देखील सुंदर करू शकतं !  अशा काही जागा सुंदर असतातच पण त्या संस्मरणीय व्हायला माणसचं लागतात.’ अशा अतिशय अनवट धाग्यावर बेतलेला आगामी मराठी...
ऑक्टोबर 01, 2017
मुंबई : प्रत्येक अभिनेता किंवा अभिनेत्री आपली भूमिका अधिक प्रभावी होण्यासाठी खास प्रयत्न करतात. कोणी वजन वाढवतं, कुणी वजन कमी करतं, कुणी सिक्स पॅक अॅब्ज करतात, तर कुणी आपल्या लुकवर लक्ष देतात. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीन प्रकाश कुंटे  दिग्दर्शित आगामी "हंपी" या चित्रपटातील भूमिकेसाठी स्पेशल हेअर कट...
सप्टेंबर 19, 2017
मुंबई : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय कुलस्वामिनी या मालिकेत नव्या व्यक्तिरेखेची नुकतीच एंट्री झाली आहे. बालकलाकार आर्यन मेघजी या मालिकेत ‘मयूर’ची भूमिका साकारत आहे. मयूरच्या एंट्रीनं मालिकेच्याकथानकाला काय ट्विस्ट मिळतो, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. कुलस्वामिनी; मालिकेत आरोही देवधरकुटुंबात परिवर्तन...
सप्टेंबर 19, 2017
मुंबई : निपुण धर्माधिकारी याचा बहुचर्चित 'बापजन्म' हा चित्रपट येत्या २९ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात सचिन खेडेकर, पुष्कराज चिरपुटकर, शर्वरी लोहोकरे, सत्यजित पटवर्धन हे प्रमुख भूमिका बजावत आहेत. 'बापजन्म' या चित्रपटाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटातून...