एकूण 30 परिणाम
जून 07, 2019
आयुर्वेदाने आरोग्यरक्षणासाठी ऋतुचर्येच्या रूपाने ऋतुनुरूप जीवनशैली सुचविली आहे. कोणत्या ऋतूत कसे वागावे, काय खावे, काय प्यावे, काय टाळावे, किती व्यायाम करावा, किती झोपावे वगैरे गोष्टी सांगितल्या आहेत त्या पर्यावरणाचा अभ्यास करूनच. म्हणूनच आयुर्वेदाने ऋतूचा कालावधी अमुक दिवसापासून ते तमुक...
एप्रिल 24, 2019
उन्हाळ्यात पाणी भरपूर प्यायला हवे, पण त्याचबरोबर आहार कोणता घेणार हेही पाहायला हवे. उन्हाळ्यात पचनशक्ती थोडी मंदावलेली असते हे लक्षात घेऊन दोन जेवणात पुरेसे अंतर असायला हवे. मात्र आम्लपित्ताचा त्रास संभवू शकेल इतकेही अंतर असता कामा नये.  उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यायला पाहिजेच. शरीराला त्याची गरज...
एप्रिल 05, 2019
माझे वय २२ वर्षे आहे. माझे केस खूप गळतात आणि त्याची वाढही खूप कमी आहे. अलीकडे माझे केस पांढरेसुद्धा होऊ लागले आहेत. कृपया मार्गदर्शन करावे. - कु. वैभवीउत्तर - केसांच्या तक्रारींवर बाहेरून तसेच आतून अशा दोन्ही प्रकारे उपचार करावे लागते. शरीरातील रसधातू, अस्थिधातू यांना पुरेसे पोषण मिळाले नाही तरी...
एप्रिल 02, 2019
‘फॅमिली डॉक्‍टर’ हा कुटुंबाचा जणू एक अविभाज्य भाग असतो. अनेकदा घरातील व्यक्‍तींशी जे विषय बोलण्यात संकोच वाटू शकतो, असे अवघड विषयही फॅमिली डॉक्‍टरला सहज सांगता येतात. सध्याच्या मल्टिस्पेशालिटीच्या जमान्यातही अनेक ‘फॅमिली डॉक्‍टर’ स्वतःची ओळख टिकवून आहेत. ‘डॉक्‍टर, तुम्हाला नुसते भेटले, सगळ्या...
जानेवारी 13, 2019
मकरसंक्रांत हा ‘तीळ गूळ घ्या, गोड गोड बोला’ अशा गोड शब्दांनी साजरा केला जाणारा वर्षातील पहिला उत्सव होय. लग्नानंतरची पहिली संक्रांत, तसेच नवजात बालक असणाऱ्या घरात संक्रांत विशेषत्वाने साजरी केली जाते. हलव्याचे दागिने, काळ्या रंगाचे कपडे घालून साजरा केला जाणारा एकमेव सण म्हणजे संक्रांत.  संक्रांतीला...
जानेवारी 01, 2019
संपूर्ण वर्षभरात सर्वांत चांगला ऋतू कोणता, असा प्रश्न कोणी विचारला तर त्याचे साधे-सरळ उत्तर म्हणजे हिवाळा. विसर्गकाळातील शिशिर व हेमंत ऋतू म्हणजेच हिवाळा हा पुढच्या संपूर्ण वर्षातील आरोग्याची पायाभरणी करणारा असतो असे म्हटले तर ती अतिशयोक्‍ती ठरू नये. मात्र ही पायाभरणी व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला...
नोव्हेंबर 02, 2018
अंधार भीती उत्पन्न करतो, मनाला गोंधळात टाकणारा असतो, दिशांबद्दल अज्ञान उत्पन्न करणारा असतो; तसेच थकवणारा, ग्लानी आणणारा असतो. याच्या विरुद्ध प्रकाश भीती घालवतो, आजूबाजूच्या वस्तुस्थितीचे नेमके ज्ञान करून देतो, उत्साह आणि स्फूर्तिदायक असतो. दीपावली हा तर प्रकाशाचा उत्सव. त्यामुळे अगोदर ग्रीष्म, नंतर...
सप्टेंबर 21, 2018
शुक्र यथाव्यवस्थित राहण्यासाठी शुक्ररक्षण महत्त्वाचे असते, तसेच शुक्रपोषक आहार-रसायनांचे सेवन करणेही महत्त्वाचे असते. ब्रह्मचर्याचे पालन करताना या सर्व गोष्टी ध्यानात ठेवल्या,तर त्यामुळे दीर्घायुष्याचा लाभ होऊ शकतो.  चरकसंहितेतील अग्र्यसंग्रहाची माहिती आपण घेतो आहोत. काल-बुद्धी व इंद्रिय यांचा...
मार्च 23, 2018
तिळाचे तेल वातदोष आणि कफदोषाचे शमन करण्यासाठी उत्तम असते. या ठिकाणी संस्कृत सूत्रात तैल शब्द वापरला आहे, ज्या ज्या ठिकाणी कोणते तेल हे स्पष्ट केलेले नसते तिथे तिळाचे तेल असे अध्याहृत धरायचे असते. कारण मुळात तीळ या शब्दावरूनच तैल हा शब्द आलेला आहे. तिळाच्या तेलाची  विशेषतः अशी की ते परस्परभिन्न गुण...
मार्च 23, 2018
‘कर नाही त्याला डर कशाची?’ चुकीचे काहीच केलेले नसेल, स्वतःमधली कार्यशक्‍ती पुरेपूर विकसित केली असेल, आत्मविश्वास असेल आणि मुख्य म्हणजे अज्ञानाला जागा नसेल तर ‘भीती’ जाणवणारच नाही. आचरण-नीतीनियमांचे उल्लंघन केले नाही तर व विचारपूर्वक चारही बाजूंनी व्यवस्थित अभ्यास करून पावले उचलली, तर आकस्मिक...
मार्च 08, 2018
मागच्या वेळी आपण परीक्षेविषयी विचार केला. बहुतेक सर्वांनी त्याची व्यवस्थित नोंद घेऊन त्याप्रमाणे वागायला आता तरी सुरवात केली असेल, परीक्षा जवळ आलेल्या आहेत व या संधीचा उत्तम प्रकारे उपयोग करून घ्यायचा असे अनेकांनी ठरविले असेल. परीक्षा अपरिहार्य असतात. या काळात बहुतेक विद्यार्थी आपल्या  पालकांजवळ...
फेब्रुवारी 16, 2018
शरीरातून कफनिवृत्ती झाली की शरीराला तरतरी येते. शरीर हलके झाल्याचा अनुभव येतो. यानंतर शृंगाराची कल्पना विकसित न झाली तरच नवल. वसंतपंचमीला केलेल्या रती-मदनपूजनातून घेतलेली ऊर्जा जेव्हा वाढीला लागेल, तेव्हाच सृष्टीच्या पुनरुत्पत्तीचे कार्य चालू राहू शकते.  शिशिर ऋतू संपत आला की, येणाऱ्या वसंताची...
जानेवारी 26, 2018
पंधरा ऑगस्ट १९४७ रोजी भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले आणि २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान कार्यरत झाले, जी स्वातंत्र्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे शिक्कामोर्तब करणारी घटना होती. म्हणून दर वर्षी आपण हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. भारतीय संविधान हे भारताच्या प्रजेला न्याय,...
जानेवारी 26, 2018
स्वतंत्र या शब्दाचे दोन अर्थ दिसतात. प्रत्येक माणसाच्या आत त्याला जीवन जगण्यासाठी जे तत्त्व शरीरात जन्मतःच मिळालेले आहे आणि जीवन संपल्यानंतर जे तत्त्व मनुष्याला सोडून जाते, त्या ‘स्व’चे तंत्र म्हणजे स्वातंत्र्य किंवा स्वतःच्या शरीराला, स्वतःच्या मनाला, स्वतःला मिळालेल्या एका नावाला ‘स्व’ समजून ‘...
नोव्हेंबर 10, 2017
हिवाळ्याचे स्वागत दीपावलीच्या शुभ उत्सवाने होत असते. दीपावलीच्या निमित्ताने लावलेल्या आरोग्यसवयी नंतरही चालू ठेवल्या तर संपूर्ण हिवाळा, इतकेच नाही तर पुढचे संपूर्ण वर्षसुद्धा आरोग्याने परिपूर्ण होऊ शकते. वातावरण जसजसे थंड होते, तसतसा हवेतील कोरडेपणा वाढणे स्वाभाविक असते. थंडीपासून संरक्षण मिळावे,...
ऑक्टोबर 27, 2017
दीपावली तना-मनाला चैतन्यस्पर्श करीत आली होती. अंतर्बाह्य स्वच्छतेचे महत्त्व पटवत आली होती. कफदोष आणि मेदाचे विलयन करीत आली होती. दीपावलीनंतर हे सारे टिकवायचे आहे. भारतीय संस्कृतीने या सणामागे केलेला आरोग्यविज्ञानाचा विचार लक्षात घेतला, तर आपण आपले, कुटुंबीयांचे, शेजाऱ्यांचे आरोग्य सांभाळू आणि...
ऑक्टोबर 27, 2017
दीपावली तना-मनाला चैतन्यस्पर्श करीत आली होती. अंतर्बाह्य स्वच्छतेचे महत्त्व पटवत आली होती. कफदोष आणि मेदाचे विलयन करीत आली होती. दीपावलीनंतर हे सारे टिकवायचे आहे. भारतीय संस्कृतीने या सणामागे केलेला आरोग्यविज्ञानाचा विचार लक्षात घेतला, तर आपण आपले, कुटुंबीयांचे, शेजाऱ्यांचे आरोग्य सांभाळू आणि...
ऑक्टोबर 27, 2017
दीपावली तना-मनाला चैतन्यस्पर्श करीत आली होती. अंतर्बाह्य स्वच्छतेचे महत्त्व पटवत आली होती. कफदोष आणि मेदाचे विलयन करीत आली होती. दीपावलीनंतर हे सारे टिकवायचे आहे. भारतीय संस्कृतीने या सणामागे केलेला आरोग्यविज्ञानाचा विचार लक्षात घेतला, तर आपण आपले, कुटुंबीयांचे, शेजाऱ्यांचे आरोग्य सांभाळू आणि...
जून 02, 2017
आरोग्य टिकविण्यासाठी पर्यावरण शुद्ध ठेवायला हवे हे आयुर्वेदाने हजारो वर्षांपूर्वींच सांगून ठेवलेले आहे. मुळात आयुर्वेद हे सर्वांगीण, संपूर्ण आरोग्यशास्त्र आहे, त्यामुळे त्यात मनुष्यमात्राच्या आरोग्याची तर काळजी घेतलेली आहेच, बरोबरीने प्राणी, वृक्ष निरोगी राहावेत, पाणी, जमीन, हवा शुद्ध राहावी...
मे 09, 2017
अग्नीचे संरक्षण करणे आणि अग्नी बिघडू नये यासाठी काय करावे याची माहिती आपण घेतली. आहार आणि अग्नी यांचा किती जवळचा संबंध असतो हे सुद्धा आपण पाहिले. आहार सेवन करताना ज्या गोष्टी लक्षात घ्यायच्या त्यांना ‘आहारविधान’ किंवा ‘भोजनविधान’ म्हटले जाते. या बाबतीतील अजून काही मुद्दे आज आपण पाहणार आहोत.  मुख्य...