एकूण 10 परिणाम
जून 07, 2019
वॉशिंग्टन ः जगाची भविष्यातील इंधनाची गरज पूर्ण करण्यासाठी समुद्रात फुटबॉलच्या मैदानाच्या आकाराची मोठी कृत्रिम बेटे तयार करण्याचा शास्त्रज्ञांचा मानस आहे. या माध्यमातून वातावरणातील कार्बन डायऑक्‍साईडचे इंधनामध्ये रूपांतर केले जाणार आहे. परिणामी, या प्रयोगामुळे जैवइंधनाचा वापर कमी करणे शक्‍य होणार...
सप्टेंबर 23, 2018
बर्लिन टॉकीजच्या विद्यमाने पहिल्यांदाच बर्लिनमध्ये 'फिटे अंधाराचे जाळे' या श्रीधर फडके प्रस्तुत, लोकप्रिय कार्यक्रमाचे 16 सप्टेंबरला सादरीकरण झाले. गणेशोत्सव आणि बाबूजींचं जन्म शताब्दी वर्ष हा सुयोग पण जुळून आला. त्यानिमित्ताने सुधीर फडके (बाबूजी) यांच्या जीवनावर आधारीत, ध्वनीचित्रफीत सादर करण्यात...
फेब्रुवारी 02, 2018
कराची - पाकिस्तानी सैन्याने हेरगिरीच्या आरोपांतर्गत बेकायदेशीररित्या अटक केलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा देण्यात येऊ नये, असा स्पष्ट निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिला आहे. जाधव हे भारतीय हेर असल्याचा पाकिस्तानचा आरोप भारताकडून स्पष्ट शब्दांत फेटाळून लावण्यात आला आहे. या...
जानेवारी 07, 2018
अमेरिकेला सध्या बेरोजगारीची समस्या भेडसावते आहेच. ट्रम्प यांनी ‘बाय अमेरिकन, हायर अमेरिकन’ अशी घोषणा देत तेथील अर्थव्यवस्था आणि रोजगारांची स्थिती सुधारण्यासाठी निवडणुकांच्या वेळीच आश्‍वासन दिले होते आणि ते आता ‘एच-१ बी’ व्हिसासारखे निर्णय घेऊन त्याचीच अंमलबजावणी करताना दिसत आहेत. सध्या माहिती...
ऑक्टोबर 10, 2017
माजी परराष्ट्र सचिव रंजन मथाय यांनी "ब्रेक्‍झिट" या विषयावर झालेल्या एका परिसंवादात अलीकडे सांगितले होते, "ब्रिटन युरोपीय महासंघातून बाहेर पडल्यावर स्कॉटलॅंड व वेल्श ब्रिटनपासून विभक्त होऊन स्वतंत्र देश म्हणून जागतिक पटलावर येण्यासाठी संघर्ष करीत आहेत. केव्हा न केव्हा ते स्वतंत्र होणार. नंतर...
सप्टेंबर 16, 2017
वॉशिंग्टन: उत्तर कोरियाला प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेकडे सक्षम, चांगले आणि जबरदस्त पर्याय असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. उत्तर कोरियाने जपानवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र सोडल्याच्या एक दिवसानंतर ट्रम्प यांनी उत्तर कोरियाच्या कुरापतीला तोंड देण्यासाठी प्रभावी उपाय...
जुलै 29, 2017
वॉशिंग्टन : उत्तर कोरियाकडून शुक्रवारी पुन्हा एकदा बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. या चाचणीमुळे अमेरिकेचा मुख्य भाग आमच्या टप्प्यात आल्याचे उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी म्हटले आहे. जपानच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाने एका महिन्यात दुसऱ्यांदा क्षेपणास्त्र...
जुलै 24, 2017
बीजिंग - डोकलाम येथे भारत-भूतान-चीन या ट्रायजंक्‍शनजवळ भारतीय लष्कर व चिनी सैन्य समोरासमोर उभे ठाकल्याने निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) या चिनी सैन्याकडून भारतास आज (सोमवार) इशारा देण्यात आला. "पीएलएकडून चीनच्या सार्वभौमत्वाचे कोणत्याही किंमतीत संरक्षण...
जुलै 24, 2017
काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या पश्चिम भागामध्ये एका आत्मघातकी हल्लेखोराने कार बॉम्बचा स्फोट घडवून आणला. त्यामध्ये 24 लोकांचा मृत्यू झाला, तर इतर चाळीसहून अधिक लोक जखमी झाले.  या बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. हा हल्ला नेमका कोणावर करायचा होता ते...
ऑक्टोबर 21, 2016
नोंव्हेबर 8 रोजी होणारी अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांना दर्शविण्यात आलेल्या नापसंतीची टक्केवारी 61% आहे; तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्‍लिंटन यांच्या नापसंतीची टक्केवारी 52% आहे. निवडणूक इतक्‍या जवळ आली असताना दोघाही...