एकूण 96 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा आज शेवटचा रविवार आहे आणि आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र प्रचार दौऱ्याला सुरुवात झाली. मोदी यांच्या प्रचार सभांना गर्दी उसळली असली तरी सोशल मीडियावर मात्र वेगळे चित्र पहायला मिळत आहे. महाराष्ट्रात ट्विटरवर आज...
ऑक्टोबर 13, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आज (रविवार) शेवटचा रविवार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी नरिमन पॉईंट येथे मॉर्निंग वॉक करत प्रचार केला. यावेळी त्यांनी नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. कदम निरंतर बढ़ते जिनके श्रम जिनका अविराम है, विजय सुनिश्चित होती उनकी घोषित यह परिणाम है...
सप्टेंबर 30, 2019
शिर्डी : ""केंद्रात बहुमत असूनही तुम्ही 370 कलम रद्द का करीत नाही, असा प्रश्‍न वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत विरोधी पक्षांचे प्रवक्ते विचारून आम्हाला धारेवर धरीत. भाजपने हे कलम रद्द करून दाखविले. "मोदीजी हैं तो मुमकीन हैं' असा संदेश त्याद्वारे दिला. आता "ये दिल मांगे मोअर' असे म्हणावेसे वाटते....
सप्टेंबर 25, 2019
वडगाव मावळ : "राज्य सहकारी बँक कर्जवाटप घोटाळा हा युतीच्या नव्हे, तर कॉंग्रेस सरकारच्या काळातच उघड झाला होता व कारवाईची प्रक्रियाही तेव्हाच सुरू झाली होती. त्यामुळे राज्य सरकार आकसाने कारवाई करीत असल्याचा आरोप निराधार आहे,'' असे मत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले. तसेच भाजप हा...
सप्टेंबर 11, 2019
दुष्काळाने सातत्याने त्रस्त मराठवाड्याला मागासपणाचा असलेला शिक्का आजही कायम आहे. या भागाने राज्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिले, पण पाण्यासाठीची या भागातील नागरिकांची वणवण काही संपली नाही. विकासाच्या पहाटेची किरणे सर्वव्यापी झाली नाहीत. निवडणुकीआधीची सलग दोन-तीन वर्षे दुष्काळाचा शाप...
सप्टेंबर 10, 2019
मुंबई - राज्यातील कोणत्याही शासकीय गृहनिर्माण योजनेमध्ये एका व्यक्तीस एकच घर मिळण्यासाठी धोरण आखण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. या धोरणानुसार राज्यातील कोणत्याही व्यक्तीस अथवा त्याच्या कुटुंबीयांस राज्यातील कोणत्याही भागात कोणत्याही शासकीय गृहनिर्माण योजनेत यापूर्वी घर वाटप...
सप्टेंबर 09, 2019
मुंबई : साहित्य, कृषी, शिक्षण आणि महसूल क्षेत्रासंबंधी अनेक महत्त्वाचे निर्णय आज (ता.09) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले. मंत्रिमंडळात एकूण 37 महत्त्वाचे निर्णय यावेळी घेण्यात आले. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन  नवनवीन घोषणा देवेंद्र फडणवीस सरकारतर्फे...
ऑगस्ट 30, 2019
पुणे : खासदार उदयनराजे हे स्वत: राजे असून, त्यांचा भाजप प्रवेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत व्हावा, अशी त्यांची इच्छा असेल तर तीही पूर्ण करू, असे वक्‍तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.  पुण्यातील विधानभवनात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेल्या काही...
ऑगस्ट 19, 2019
येवला (नाशिक) : खवय्यांची चवदार डिश बनलीयं डाळ बट्टी. मूळचा राजस्थानमधील असलेला खाद्यपदार्थ आता खानदेश, मराठवाडा अन्‌ नाशिक शहर-जिल्ह्यातील खवय्यांच्या जिभेवर रेंगाळू लागलायं. श्रावणातील शाकाहाराने या डिशला बरकत आणलीयं.  व्रत-वैकल्यांची आणि सणांची रेलचेल असलेल्या श्रावणात जवळपास 80 टक्‍क्‍यांपर्यंत...
ऑगस्ट 05, 2019
मुंबई : काश्मीर हा आपल्या देशाचा प्रश्न असून, यामध्ये अमेरिकेसारख्या इतर देशांनी नाक खुपसण्याची गरज नाही. सरकारने आता पाकव्याप्त नव्हे तर पाकलाचा व्यापले पाहिजे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी आज (सोमवार) दिली. पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारच्या जम्मू-काश्मीर बाबतच्या...
ऑगस्ट 05, 2019
सोलापूर - राज्यातील १० पैकी पुणे विद्यापीठ वगळता अन्य विद्यापीठांकडे नॅकचे ए प्लस मानांकनच (ग्रेड) नाही. विद्यापीठांनी त्यासाठी अर्जही केले नसल्याने विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) या विद्यापीठांमधील बहिःस्थ विभाग बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, विद्यापीठांनी ग्रेड मूल्यांकनाकडे पाठ...
जुलै 16, 2019
अक्कलकोट - येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळास ३२ वर्षे पूर्ण होत असून, यंदाच्या वर्षापासून राष्ट्रीय, राज्य व जिल्हास्तरीय पुरस्कारांच्या योजनेने मंडळाच्या सामाजिक कार्यात भर पडली आहे. जुन्या महाप्रसादगृहाच्या ठिकाणी लवकरच ५० कोटी रुपये खर्चाचे नवीन महाप्रसादगृह...
जुलै 08, 2019
काँग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या दारूण पराभवानंतर पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा 25 मार्च रोजी दिला. सव्वा महिन्यानंतरही ते राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम राहिल्याने काँग्रेस पक्षात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यांच्या पाठोपाठ अनेक पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे...
जुलै 08, 2019
माळशिरस - अनेक वारकऱ्यांकडे "एटीएम कार्ड' असून, ते व्यवहारासाठी त्याचा वापर करीत असल्याने आता वारी "कॅशलेस'च्या मार्गावर आहे. वारकरी जवळ पैसे न ठेवता हवे तेव्हा एटीएममधून पैसे काढत आहेत. जागेवर पैसे मिळावेत म्हणून बॅंकांचे "एटीएम'ही वारीमध्ये आहे.  दिंडीत चालत जात असताना वाटेत खर्चायला म्हणून...
जुलै 05, 2019
अर्थसंकल्प 2019 : मुंबई : ''केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (शुक्रवार) लोकसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करुन अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. याबद्दल सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे हार्दिक अभिनंदन करतो,'' अशा...
जुलै 03, 2019
सोमेश्वरनगर - टाळ-मृदंगांच्या आणि विठ्ठलनामाच्या टिपेला पोचलेल्या गजरात नीरा (ता. पुरंदर) येथे संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पादुकांचा मानाचा नीरास्नान सोहळा मंगळवारी पार पडला. यानंतर पुणे जिल्ह्याचा निरोप घेत पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात प्रवेश करता झाला. तत्पूर्वी, पिंपरे खुर्द ग्रामस्थांची...
जून 21, 2019
नांदेड : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्य शासन व पतंजली योग पीठाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय योग शिबिरात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तब्बल दोन तास रमले. त्यांनी थेट रामदेवबाबा समवेत व्यासपीठावर योगासने केली आणि नांदेडकरांची वाहवा मिळविली. योगदिनानिमित्त शहरालगतच्या असर्जन परिसरातील मैदानावर हे...
जून 03, 2019
मुंबई - मराठी भाषा व साहित्य संस्थांच्या पारंपरिक ढाचापासून व कार्यापासून एक वेगळा संस्थात्मक प्रयोग आणि जागतिक स्तरावर मराठीला व्यापक स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी विश्‍व मराठी फाउंडेशनतर्फे विश्‍व मराठी परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाद जोशी या संस्थेचे संस्थापक...
मे 23, 2019
सोलापूर जिल्ह्यात दहा जनावरांचा मृत्यू; १०३ घरांची पडझड पुणे - राज्यभरात उष्म्याने कहर केला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर सोलापूर व लातूर जिल्ह्यांत मंगळवारी (ता. २१) सायंकाळी व रात्री अवकाळी पाऊस पडला. या पावसाने सोलापूर...
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...