एकूण 7 परिणाम
जून 24, 2019
औरंगाबाद - मराठवाड्यात गेल्या वर्षीपेक्षा यंदा चांगले पर्जन्यमान राहील, असा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र, गेल्या २३ दिवसांत मराठवाड्यात केवळ १११.८२ मिलिमीटर पाऊस झाला. यात रविवारी (ता.२३) सकाळी आठ वाजेपर्यंत ७.५४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर औरंगाबाद जिल्ह्यातील चार मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली...
फेब्रुवारी 06, 2019
दरवर्षी खास हुरड्याची ज्वारी करायची आणि तीन महिन्यांनंतर थेट विक्री करायची, असा हमखास उत्पन्नाचा मार्ग काळेगाव (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथील हणमंत घायतिडक यांनी शोधला आहे. गेल्या तीन वर्षांपासून हुरडा उत्पादनात त्यांनी सातत्य ठेवून राज्यभरात मार्केट मिळविले आहे. सोलापूर-बार्शी महामार्गावर...
डिसेंबर 29, 2018
शेतीपुढील समस्या सन २०१७ मध्ये कायम राहिल्या, त्यामुळे २०१८ तरी चांगले जाईल, अशी आशा असलेल्या बळिराजाला अस्मानी व सुलतानी समस्यांनी घेरले. २०१८ च्या अखेरीस लागलेले दुष्काळाचे ग्रहण पुढील वर्षातही राहणार असल्याने पुढील वर्ष भरभराटीचे जावो, अशी शुभेच्छा बळिराजाला तरी निश्‍...
जुलै 30, 2018
ज्या किमतीला मागणी व पुरवठा समान होतो, ती किंमत उत्पादकाला मिळते आणि ग्राहकाला द्यावी लागते. हे झाले पुस्तकातील विधान. प्रत्यक्ष मागणी आणि पुरवठा किती आहे, हे कोणालाच माहिती नसते; त्याविषयी फक्त अंदाज असतात. हे अंदाज जसे बदलतात, तशा किमती वर-खाली होतात. त्याचा अभ्यास सध्याच्या काळात महत्त्वाचा आहे...
जून 13, 2018
अकोला : गतवर्षी झालेला अपुरा पाऊस आणि त्यामुळे जाणवलेली पाणीटंचाई बघता जिल्ह्यात भूजलाचा उपसा मोठ्या प्रमाणावर झाला. परिणामी मे २०१८ अखेर जिल्ह्याती भूजलपातळी १.६९ मीटरने खालावल्याचा अहवाल भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेने दिला आहे.  अकोला जिल्हा हा कायम दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला...
नोव्हेंबर 19, 2017
देशात पुढच्या दोन वर्षांत साखरेचं उत्पादन विक्रमी होण्याची शक्‍यता आहे. उसाला मिळणारे चांगले भाव, त्याचं वाढतं उत्पादन आणि इतर अनेक कारणं यांचा परिणाम साखरेचं उत्पादन वाढण्यावर होईल, असा जाणकारांचा अंदाज आहे. साखरेचं उत्पादन वाढल्यामुळं नक्की काय होईल, भावांवर परिणाम होईल का, साखरेचं गणित कसं...
नोव्हेंबर 19, 2017
साखरेचं उत्पादन वाढणार हे गृहीत धरून सगळ्याच घटकांनी आतापासूनच नियोजनास सुरवात करण्याची गरज आहे. आजही साखरेच्या निर्यातीवर वीस टक्के शुल्क आहे. सरकारनं ते तातडीनं काढून टाकावं. सध्या कारखाने उत्पादित करत असलेल्या साखरेची गुणवत्ता कमी असल्यानं साखरेची निर्यात केवळ आशियाई आणि आफ्रिकी देशांना करता...