एकूण 7 परिणाम
जुलै 01, 2019
पिकांचा वाढता उत्पादन खर्च, जमिनीची सुपीकता या समस्येवर मात करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील पारगाव (सालूमालू) (ता. दौंड) येथील वाघ बंधूनी सेंद्रिय शेती सुरू केली. कमी पाण्यात शाश्वत उत्पादनासाठी फळबाग, ठिबक सिंचन याचाही अवलंब केला. शेतीला पूरक म्हणून दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन सुरू केले आहे. देशी...
एप्रिल 10, 2019
पुणे : मागील वर्षीच्या दिवाळीपासूनच पुणे शहरातील नागरिकांना अभूतपूर्व पाणी टंचाईच्या संकटाला दररोज तोंड द्यावे लागत असून, अक्षरशः नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या परिस्थितीमध्ये मे-जून पर्यंत शहरातील पाणी पुरवठ्याचे संकट किती मोठ्या प्रमाणात गहिरे होईल, याची कल्पना करणे देखील तितकेच भयकारक...
ऑक्टोबर 09, 2018
भवानीनगर - अगोदरच अस्मानी संकटाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने दुष्काळात तेराव्या महिन्याची ‘भेट’ देताना फक्त एकाच महिन्यात रासायनिक मिश्रखतांची दरवाढ केली आहे. दुष्काळाची भीती मनात घर करून असतानाच अवघ्या चार महिन्यांच्या अंतरात पिशवीमागे ३०० रुपयांपर्यंत दरवाढ झाली आहे. त्यामुळे...
सप्टेंबर 28, 2018
हैदराबाद - ‘द वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्स अँड न्यूज पब्लिशर्स`तर्फे (वॅन-इफ्रा) दिल्या जाणाऱ्या ‘द साउथ एशियन डिजिटल मीडिया ॲवॉर्डस'मध्ये सकाळ, ‘ॲग्रोवन’ आणि सरकारनामा यांनी बाजी मारली आहे. ‘ॲग्रोवन'चे मोबाईल ॲप्लिकेशन आणि 'सरकारनामा' या संकेतस्थळाला ‘सर्वोत्तम डिजिटल न्यूज स्टार्टअप'साठीचा...
सप्टेंबर 11, 2018
जुन्नर - राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचा गाळप हंगाम २०१७-१८ साठीचा तांत्रिक कार्यक्षमतेचा देशातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्यास सोमवारी ता.10 रोजी नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.    माजी केंद्रीय मंत्री,पद्‌मविभूषण शरद पवार, केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक...
ऑगस्ट 17, 2018
मंगळवेढा - महाराष्ट्र शासन, टाटा ट्रस्ट आणि ब्रिटिश कांऊसिल यांच्या संयुक्त विद्यमाने राबवल्या जाणाऱ्या इंग्रजी विषयाच्या विकासासाठी 'TEJAS' प्रकल्पांतर्गत Teacher Activity Group च्या समन्वयक पदी नगरपरिषद शिक्षण मंडळ मंगळवेढा संचालित न.पा.मुलांची शाळा क्र.५, साठे नगर येथे कार्यरत असणारे उपशिक्षक...
सप्टेंबर 04, 2017
देशात ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने खरीप मक्याची आवक सुरू होते. याच दरम्यान १५ ऑक्टोबरनंतर रब्बी मक्याची पेरणी सुरू होते. या वर्षी मराठवाडा आणि दक्षिण भारतात दुष्काळी स्थितीमुळे खरीप मक्याचे उत्पादन कमी होणार आहे. त्यामुळे ऑक्टोबर २०१७ ते सप्टेंबर २०१८ या मार्केटिंग वर्षात मक्याला...