एकूण 14 परिणाम
जुलै 12, 2019
गडहिंग्लज -  केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना कार्यान्वित केली. जिल्ह्यात मात्र या योजनेचा फारसा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नसल्याचे स्पष्ट  झाले आहे. पाच वर्षांत १२ हजार ३३ शेतकऱ्यांनी विविध पिकांसाठी ५३ लाख २७ हजारांचा विमा हप्ता भरला. परंतु, त्या बदल्यात केवळ ७१० शेतकऱ्यांना २७ लाख...
जून 24, 2019
औरंगाबाद - मराठवाड्यात गेल्या वर्षीपेक्षा यंदा चांगले पर्जन्यमान राहील, असा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र, गेल्या २३ दिवसांत मराठवाड्यात केवळ १११.८२ मिलिमीटर पाऊस झाला. यात रविवारी (ता.२३) सकाळी आठ वाजेपर्यंत ७.५४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर औरंगाबाद जिल्ह्यातील चार मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली...
एप्रिल 08, 2019
जळगाव जिल्ह्यात रावेर तालुका हा ‘कॅलिफोर्निया’ म्हणून ओळखला जातो. दक्षिणेला तापी नदी आणि हतनूर धरण, तसेच उत्तरेला असलेल्या सातपुड्यात गंगापुरी, सुकी, मंगरूळ, मात्राण, अभोरा हे मध्यम आणि लघु प्रकल्प, किमान दोन डझन पाझर तलाव, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आणि सुमारे २५ हजार हेक्टर केळी लागवडीमुळे हा...
जानेवारी 23, 2019
औरंगाबाद - दरवर्षी अडथळ्यांची शर्यत पार करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाट्याला यंदाही दुष्काळाशी दोन होत करण्याची वेळ आली आहे. पिके हातची गेल्याने शेतकरी, शेतमजूर आणि अन्य घटकही अडचणीत आल्याचे चित्र सर्वत्र आहे. मागील पाच वर्षांच्या ऑक्‍टोबरमधील सरासरीच्या तुलनेत ७५ पैकी ६५ तालुक्‍यात भूजल पातळी घटली....
डिसेंबर 25, 2018
आंबेगाव तालुक्‍यात सध्या बिबट्यांचे पाळीव प्राण्यांवरील हल्ल्यांचे प्रकार वाढले आहेत. बिबट्यांनी चार वर्षांत २६० जनावरांचा फडशा पाडला असून अलीकडच्या दोन वर्षांतील तो आकडा २०६ इतका आहे. बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत...
ऑक्टोबर 09, 2018
भवानीनगर - अगोदरच अस्मानी संकटाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने दुष्काळात तेराव्या महिन्याची ‘भेट’ देताना फक्त एकाच महिन्यात रासायनिक मिश्रखतांची दरवाढ केली आहे. दुष्काळाची भीती मनात घर करून असतानाच अवघ्या चार महिन्यांच्या अंतरात पिशवीमागे ३०० रुपयांपर्यंत दरवाढ झाली आहे. त्यामुळे...
ऑक्टोबर 02, 2018
येवला - पावसाळ्याची चार महिने आजच संपली...तसा खरीपाचा हंगामाही सरतीवर आहे.चार दिवसांनी रब्बीचा हंगाम सुरू होईल पण जिल्ह्यात आजही जणू काय पावसाळा सुरू नसल्याचे चित्र आहे. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ८७ टक्के इतकाच पाऊस पडला असून पेठ व सुरगाणा या दुष्काळाच्या माहेरघरीच फक्त सरासरीची शंभरी गाठली आहे....
सप्टेंबर 16, 2018
येवला : शासन उद्दिष्ट ठरवून देते, पाऊस पडतो आणि वृक्ष लागवडीचे आकडे फुगवण्याची स्पर्धा सुरू होते, असे चित्र शासनाच्या पावसाळी वृक्षलागवड योजनेच्या बाबतीत आहे. मागील व चालू वर्षातील लावलेल्या निम्यावर वृक्षांचा कधीच कणा मोडला आहे. आता तर शासनाने २०१७ मधील ३३ कोटी वृक्षलागवडीची तयारी करत जिल्ह्याला...
ऑगस्ट 31, 2018
या सप्ताहात चांगल्या पावसामुळे गहू वगळता सर्व शेतमालाच्या किमती उतरल्या. गव्हाच्या किमती स्थिर होत्या. सर्वात अधिक घसरण गवार बी (७.४ टक्के), सोयाबीन (४.३ टक्के) व हळद (३.२ टक्के) यांच्यात झाली. सध्याच्या स्पॉट किमतीच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत सोयाबीन, खरीप मका व कापूस वगळता इतरांचे भाव वाढतील...
ऑगस्ट 17, 2018
सटाणा - बागलाण तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून मोठी हुलकावणी दिलेल्या पावसाने मघा नक्षत्राच्या सुरुवातीस काल गुरुवार (ता.१६) हजेरी लावली. तालुक्यातील हरणबारी व केळझर येथील गोपाळसागर धरणांच्या लाभक्षेत्रात कालपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे दोन्हीही धरणे पूर्ण क्षमतेने भरले असून मोसम व आरम...
जुलै 17, 2018
नारायणगाव - कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरण पाणलोट क्षेत्रात सोमवारी सकाळपासून संततधार पाऊस सुरू झाला. पावसामुळे कुकडी प्रकल्पाच्या उपयुक्त पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.  कुकडी प्रकल्पात सोमवारी सायंकाळी चारपर्यंत १० हजार ७९१ दशलक्ष घनफूट (३५.३३ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. प्रकल्पीय उपयुक्त...
जून 13, 2018
अकोला : गतवर्षी झालेला अपुरा पाऊस आणि त्यामुळे जाणवलेली पाणीटंचाई बघता जिल्ह्यात भूजलाचा उपसा मोठ्या प्रमाणावर झाला. परिणामी मे २०१८ अखेर जिल्ह्याती भूजलपातळी १.६९ मीटरने खालावल्याचा अहवाल भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेने दिला आहे.  अकोला जिल्हा हा कायम दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला...
मे 03, 2018
मोहोळ : अनगर येथील लोकनेते साखर कारखान्याच्या वतीने ज्येष्ठ सभासदांना कारखान्याच्या वतीने आजमेर दर्गा व काशी विश्वेश्वर यात्रेचे मोफत आयोजन केले असून, येत्या ९ मेला २०० सभासदांना या यात्रेसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती लोकनेते कारखान्याचे चेअरमन विक्रांत राजन पाटील यांनी दिली. लोकनेते साखर...
एप्रिल 12, 2018
इंदापूर - कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याने सन २०१८-१९ च्या हंगामात १४ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. कामगारांनी यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.  कर्मयोगी कारखान्यातील कामगारांना पंधरा टक्के वेतनवाढ दिल्याबद्दल कामगार...