एकूण 8 परिणाम
सप्टेंबर 27, 2018
नवी दिल्ली - देशातील कारखाने अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अडचणीत आले आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांना निर्यातीसाठी वाहतूक अनुदान आणि शेतकऱ्यांना उत्पादन साह्य देण्यासाठी ५ हजार ५३८ कोटी रुपयांच्या पॅकेजला बुधवारी (ता.२६) कॅबिनेटने मंजुरी दिली. यापैकी कारखान्यांना वाहतूक अनुदान म्हणून एक हजार ३७५ कोटी...
सप्टेंबर 16, 2018
नवी दिल्ली - २०१८-१९ च्या ऊस गाळप हंगामात अतिरिक्त साखरेची समस्या कमी करण्यासाठी निर्यात आवश्यक आहे. त्यामुळे देशांतर्गत दरही सावरतील. यासाठी देशातून ५० लाख टन साखर निर्यातीसाठी अनुदानाची मागणी अन्न मंत्रालयाने केली आहे. साखर कारखान्यांना प्रतिटन १४० रुपये अनुदान देण्यात येणार आहे....
सप्टेंबर 14, 2018
भवानीनगर - पेट्रोल, डिझेलच्या गगनाला भिडलेल्या भावावर ‘स्वदेशी’ तडका म्हणून जुलै महिन्यात केंद्र सरकारने उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मितीला परवानगी दिल्यानंतर इथेनॉलच्या दरात घसघशीत वाढ करीत ऊस उत्पादकांना खूश केले आहे. उसाच्या रसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा दर प्रतिलिटर ४७.५० रुपयांवरून थेट...
ऑगस्ट 26, 2018
नवी दिल्ली - अन्न मंत्रालयाने २० लाख टन साखर निर्यातीची मुदत तीन महिन्यांनी वाढवली आहे. आता ३१ डिसेंबरपर्यंत निर्यात करता येईल. सरकारने ठरवलेल्या उद्दीष्टापैकी केवळ २५ टक्के साखर निर्यात झाल्याने ही मुदतवाढ देण्यात आली आहे. देशात यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन झाल्यामुळे केंद्र सरकारने मार्चमध्ये...
जुलै 20, 2018
दौंड - पाटस (ता. दौंड) येथील भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्याने एफआरपीपोटी थकवलेले ५४ कोटी ४५ लाख ५० हजार रुपयांच्या वसुलीसाठी उत्पादित साखरेचा लिलाव करून विक्रीप्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यातून जमा झालेले तीस कोटी रुपये ऊस उत्पादकांच्या बॅंक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. उर्वरित २४ कोटी ४५ लाख ५०...
जून 16, 2018
दौंड (पुणे) - पाटस (ता. दौंड) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने एफआरपीपोटी थकविलेले ५४ कोटी ४५ लाख ५० हजार रूपयांची वसुली करण्याकरिता उत्पागित साखरेचा लिलाव करून विक्री करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दोन दिवसांत एकूण तीन कोटी रूपये मूल्य असलेलेल्या ७६८० क्विंटल साखर विकण्यात आली आहे....
जानेवारी 05, 2018
नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांत साखरेचे दर कमी झाल्यामुळे कारखानदार आणि ऊस उत्पादक आर्थिक चिंतेने ग्रस्त झाले होते. अधिक उत्पादनामुळे सप्टेंबर २०१७ दर १४ टक्क्यांनी कमी झाले होते. मात्र उत्तर आणि पश्चिम भारतातील दर आता हळूहळू सुधारत असून, साखर विक्रीतही वाढ दिसून येत आहे. ही माहिती भारतीय साखर...
ऑक्टोबर 30, 2017
कोल्हापूर -  कृषिमूल्य आयोगाने पुढील वर्षीच्या साखर हंगामात (२०१८-१९) उसाच्या एफआरपीत प्रतिटन २०० रुपये वाढ करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. सरकारने ही शिफारस मान्य केल्यास पुढील वर्षी पहिल्या साडेनऊ टक्के उताऱ्याला प्रतिटन २७५० रुपये मिळतील, तर त्यापुढील प्रत्येक टक्‍क्‍याला...