एकूण 6 परिणाम
मार्च 10, 2019
ज्यांना राजकारण म्हणून अभ्यास करायचा आहे, भारतीय निवडणुका कशा पद्धतीनं लढल्या जातात, हे जाणून घ्यायचं आहे; निवडणुकांची हवा कशी तयार होते आणि नेते ती कशी तयार करतात, याची माहिती घ्यायची असेल तर एक चांगलं पुस्तक बाजारात आलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे "डेमॉक्रासी ऑन द रोड'. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ रुचिर...
ऑगस्ट 17, 2018
मंगळवेढा - महाराष्ट्र शासन, टाटा ट्रस्ट आणि ब्रिटिश कांऊसिल यांच्या संयुक्त विद्यमाने राबवल्या जाणाऱ्या इंग्रजी विषयाच्या विकासासाठी 'TEJAS' प्रकल्पांतर्गत Teacher Activity Group च्या समन्वयक पदी नगरपरिषद शिक्षण मंडळ मंगळवेढा संचालित न.पा.मुलांची शाळा क्र.५, साठे नगर येथे कार्यरत असणारे उपशिक्षक...
जानेवारी 02, 2018
साखरेच्या भावात सातत्याने सुरू असलेल्या घसरणीमुळे साखर उद्योगापुढे निर्माण झालेल्या समस्यांमधून मार्ग काढण्याचे आव्हान केंद्र सरकारपुढे आहे. कांदा आणि साखर या दोन खाद्यपदार्थांच्या बाजारभावातील चढ-उतार राजकीय परिघात वादळे निर्माण करतात, अशी आपल्या देशातील स्थिती आहे. खाद्यान्नामधील इतर कोणतेही पीक...
नोव्हेंबर 19, 2017
देशात पुढच्या दोन वर्षांत साखरेचं उत्पादन विक्रमी होण्याची शक्‍यता आहे. उसाला मिळणारे चांगले भाव, त्याचं वाढतं उत्पादन आणि इतर अनेक कारणं यांचा परिणाम साखरेचं उत्पादन वाढण्यावर होईल, असा जाणकारांचा अंदाज आहे. साखरेचं उत्पादन वाढल्यामुळं नक्की काय होईल, भावांवर परिणाम होईल का, साखरेचं गणित कसं...
नोव्हेंबर 19, 2017
साखरेचं उत्पादन वाढणार हे गृहीत धरून सगळ्याच घटकांनी आतापासूनच नियोजनास सुरवात करण्याची गरज आहे. आजही साखरेच्या निर्यातीवर वीस टक्के शुल्क आहे. सरकारनं ते तातडीनं काढून टाकावं. सध्या कारखाने उत्पादित करत असलेल्या साखरेची गुणवत्ता कमी असल्यानं साखरेची निर्यात केवळ आशियाई आणि आफ्रिकी देशांना करता...
सप्टेंबर 04, 2017
देशात ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने खरीप मक्याची आवक सुरू होते. याच दरम्यान १५ ऑक्टोबरनंतर रब्बी मक्याची पेरणी सुरू होते. या वर्षी मराठवाडा आणि दक्षिण भारतात दुष्काळी स्थितीमुळे खरीप मक्याचे उत्पादन कमी होणार आहे. त्यामुळे ऑक्टोबर २०१७ ते सप्टेंबर २०१८ या मार्केटिंग वर्षात मक्याला...