एकूण 5 परिणाम
January 25, 2021
बाणगाव बुद्रुक (नाशिक) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या वैयक्तिक शौचालय योजनेंतर्गत ‘घर तिथे शौचालय’ मोहिमेस नाशिक जिल्ह्यात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला आहे. ‘स्वच्छ भारत मिशन ग्रामीण’ या कार्यक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यात बेसलाइनने केलेल्या सर्वेक्षणानुसार उपलब्ध...
November 01, 2020
नाशिक : जिल्ह्यात साखर उद्योगाची मोठी भरभराट होती. मात्र सहकाराचा स्वाहाकार झाल्यानंतर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखानदारी अडचणीत सापडली आहे. परिणामी पाच वर्षांत ऊस लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटल्याचे कृषी विभागाच्या माहितीनुसार समोर आले आहे. जरी लागवडी कमी झाली असली तरीही जिल्ह्यातील चार...
October 18, 2020
या वर्षी काही तालुक्यांचा अपवाद वगळता चांगला पाऊस झाला असल्याने शेतकऱ्यांनी आणि शासनाने सुटकेचा निःश्वास सोडला असला, तरी दुष्काळ निर्मुलनासाठी करण्यात येणाऱ्या जलसंधारणाच्या कामांचे आयुष्य अल्प असते. त्यामुळे झालेल्या कामाची निगा राखणे, देखरेख करणे आणि नवीन कामे करणे आदी कामांमध्ये सातत्य असणे खूपच...
October 04, 2020
साखर उत्पादनाच्या क्षेत्रात भारतात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. सहकारी१७३, तर २३ खासगी साखर कारखाने आहेत. त्यात सर्वाधिक पश्चिम महाराष्ट्रात एकूण ९६. त्यापाठोपाठ मराठवाडा या विभागात आहेत. या साखर कारखान्यांची मदार जशी ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर, तशीच ऊसतोड मजुरांवर देखील आहे. महाराष्ट्रातील...
September 15, 2020
नेवासे (अहमदनगर) : मराठवाडा व विदर्भाला कापसाचे आगार म्हणून ओळखले जाते. मात्र, नगरमधील नेवासे तालुक्यातही गेल्या काही वर्षात ऊसापाठोपाठ कापूसाच्या क्षेत्रात वाढ होत आहे.  राज्य सरकारने कापूस उत्पादक तालुक्याच्या यादीत नेवासेचा समावेश करण्याचा निर्णय घेतला असून त्यासंदर्भातील सरकार निर्णय अवर सचिव...