एकूण 4 परिणाम
December 29, 2020
मालेगाव (जि. नाशिक) : गुणकारी आल्याला (अद्रक) अलीकडे मागणी वाढली आहे. कोरोनामुळे हजारो कुटुंबे आल्याचा आहारात प्राधान्यक्रमाने वापर करत असल्याने ही मागणी वाढली असली, तरी २०१७ नंतर सलग तीन वर्षांपासून अद्रकाचे भाव कमी होत असल्याने उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत.  औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड...
November 28, 2020
किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आले. या आघाडीने सरकार म्हणून आपला प्राधान्यक्रम ठरविताना शेती हा सर्वात पहिला मुद्दा ठेवला. अवकाळी पाऊस-महापुराने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत, शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना...
October 18, 2020
या वर्षी काही तालुक्यांचा अपवाद वगळता चांगला पाऊस झाला असल्याने शेतकऱ्यांनी आणि शासनाने सुटकेचा निःश्वास सोडला असला, तरी दुष्काळ निर्मुलनासाठी करण्यात येणाऱ्या जलसंधारणाच्या कामांचे आयुष्य अल्प असते. त्यामुळे झालेल्या कामाची निगा राखणे, देखरेख करणे आणि नवीन कामे करणे आदी कामांमध्ये सातत्य असणे खूपच...
September 15, 2020
नेवासे (अहमदनगर) : मराठवाडा व विदर्भाला कापसाचे आगार म्हणून ओळखले जाते. मात्र, नगरमधील नेवासे तालुक्यातही गेल्या काही वर्षात ऊसापाठोपाठ कापूसाच्या क्षेत्रात वाढ होत आहे.  राज्य सरकारने कापूस उत्पादक तालुक्याच्या यादीत नेवासेचा समावेश करण्याचा निर्णय घेतला असून त्यासंदर्भातील सरकार निर्णय अवर सचिव...