एकूण 18 परिणाम
मे 22, 2019
कोल्हापूर - दुर्गराज रायगडावरील हत्ती तलावातील गळतीची (लिकेज) जागा सापडली असून, पाच टप्प्यांत त्याची चुना, सुरखी (विटांची बारीक पावडर), बेलफळाचे पाणी, वॉटर सॅन्ड मिश्रणाने दुरुस्ती केली जाणार आहे. गळतीची दुरुस्ती केल्यानंतर मुबलक साठा होणार आहे. रायगड विकास प्राधिकरणाच्या स्थापनेनंतर गडाच्या...
मार्च 17, 2019
मनोहर पर्रीकर हे केवळ उत्कृष्ट प्रशासकच नव्हते, तर निस्सीम क्रीडाप्रेमीही होते. गोमंतकीय क्रीडाक्षेत्रातील त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. केवळ पर्रीकर यांचा आत्मविश्‍वास आणि प्रबळ इच्छाशक्ती यामुळे गोव्यात २०१४ साली लुसोफोनिया क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन होऊ शकले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे राज्यात...
मार्च 10, 2019
ज्यांना राजकारण म्हणून अभ्यास करायचा आहे, भारतीय निवडणुका कशा पद्धतीनं लढल्या जातात, हे जाणून घ्यायचं आहे; निवडणुकांची हवा कशी तयार होते आणि नेते ती कशी तयार करतात, याची माहिती घ्यायची असेल तर एक चांगलं पुस्तक बाजारात आलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे "डेमॉक्रासी ऑन द रोड'. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ रुचिर...
फेब्रुवारी 06, 2019
महाराष्ट्राला तीव्र दुष्काळाने ग्रासले असतानाच, मराठवाडा, तसेच पाणीटंचाई असलेल्या विदर्भासारख्या अन्य भागांत एक नवाच धंदा तेजीत आला आहे आणि तो म्हणजे कूपनलिका खोदण्याचा. अर्थात, शेतात कूपनलिका घेतली म्हणजे पाणी लागेलच, याची खात्री तर बिलकूलच नसते, तरीही पाच-सहा महिन्यांनी पाऊस सुरू झाला की याच...
ऑक्टोबर 22, 2018
औरंगाबाद - राज्यात खोरेनिहाय जलनियोजन करावे, जायकवाडीच्या हक्‍काच्या पाण्यासोबतच समन्यायी पाणीवाटप व्हावे, यासाठी मराठवाड्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची महत्त्वाची बैठक सोमवारी (ता. २२) होणार आहे.   मराठवाड्यात पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरेशा पाण्याअभावी शेतकऱ्यांच्या मोठ्या...
सप्टेंबर 26, 2018
मुंबई - साखर कारखानदारांमधून या वर्षी ऊस गाळप हंगाम १ ऑक्टोबरपासून सुरू करण्याची मागणी होती. मात्र, पावसाची मोठी उघडीप आणि उसावरील हुमणीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन काही प्रमाणात कमी होण्याचा धोका आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदाचा ऊस गाळप हंगाम २० ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री...
सप्टेंबर 11, 2018
सोमेश्वरनगर - सोमेश्वर साखर कारखान्याच्या साखरेचे मूल्यांकन ३४०९ रुपये प्रतिक्विंटल आहे. ४३ कोटी रुपये इतकी मागील हंगामाची शिल्लक आहे आणि उपपदार्थांतूनही कोट्यवधी मिळाले आहेत. यामुळे ‘सोमेश्वर’ने २०१७-१८ च्या गळीत हंगामाचा अंतिम भाव ३४०० रुपये प्रतिटन द्यावा, अशी मागणी शेतकरी कृती समितीचे...
ऑगस्ट 22, 2018
विहिरीच्या पाण्यावर कर बसवल्याने भ्रष्टाचाराने नवे दालन उघडणार आहे. उपकराची रक्कम फार मोठी असणार नाही; पण कायद्याचे बहाद्दर रक्षक कराच्या कैकपट पैसे वसूल करून शेतकऱ्यांचे जगणे मुश्‍कील करतील.  महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) नियम, २०१८ चा मसुदा लोक माहितीस्तव प्रकाशित झाला आहे....
ऑगस्ट 17, 2018
मंगळवेढा - महाराष्ट्र शासन, टाटा ट्रस्ट आणि ब्रिटिश कांऊसिल यांच्या संयुक्त विद्यमाने राबवल्या जाणाऱ्या इंग्रजी विषयाच्या विकासासाठी 'TEJAS' प्रकल्पांतर्गत Teacher Activity Group च्या समन्वयक पदी नगरपरिषद शिक्षण मंडळ मंगळवेढा संचालित न.पा.मुलांची शाळा क्र.५, साठे नगर येथे कार्यरत असणारे उपशिक्षक...
जुलै 30, 2018
ज्या किमतीला मागणी व पुरवठा समान होतो, ती किंमत उत्पादकाला मिळते आणि ग्राहकाला द्यावी लागते. हे झाले पुस्तकातील विधान. प्रत्यक्ष मागणी आणि पुरवठा किती आहे, हे कोणालाच माहिती नसते; त्याविषयी फक्त अंदाज असतात. हे अंदाज जसे बदलतात, तशा किमती वर-खाली होतात. त्याचा अभ्यास सध्याच्या काळात महत्त्वाचा आहे...
जुलै 11, 2018
जुन्नर- श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या २०१८-१९ च्या गळीत हंगामाच्या पूर्वतयारीची कामे सुरू असून, मंगळवारी ता.10 रोजी मिलचे रोलर पूजन उपाध्यक्ष अशोक घोलप, ज्येष्ठ संचालक बाळासाहेब काकडे, संतोषनाना खैरे यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती अध्यक्ष सत्यशिल शेरकर...
जून 13, 2018
अकोला : गतवर्षी झालेला अपुरा पाऊस आणि त्यामुळे जाणवलेली पाणीटंचाई बघता जिल्ह्यात भूजलाचा उपसा मोठ्या प्रमाणावर झाला. परिणामी मे २०१८ अखेर जिल्ह्याती भूजलपातळी १.६९ मीटरने खालावल्याचा अहवाल भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेने दिला आहे.  अकोला जिल्हा हा कायम दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला...
एप्रिल 29, 2018
कोल्हापूर - जिल्ह्यातील ६५१५ बालके मध्यम आणि गंभीर तीव्र कुपोषित असल्याचे वास्तव समोर आले आहे. गंभीर तीव्र कुपोषण असणारी ८३५ व मध्यम तीव्र कुपोषित ५६८० बालकांवर उपचार सुरू आहेत. जानेवारी २०१८ अखेरपर्यंत केलेल्या सर्वेक्षणातून हे चित्र पुढे आले आहे. चार ते पाच वर्षांत शालेय पोषण, सकस...
फेब्रुवारी 26, 2018
नवी दिल्ली - गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ट्रॅक्टरच्या विक्रीत उच्चांकी वाढ होण्याची शक्यता ‘इंडिया रेटिंग’ या संस्थेने म्हटले आहे. या आधीच्या २०१४ च्या ६ लाख ९६ हजार ८२८ ट्रॅक्टर विक्रीचा आकडा यंदा पार होण्याची अपेक्षा आहे.  या संस्थेने म्हटले आहे, की एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ या...
जानेवारी 02, 2018
साखरेच्या भावात सातत्याने सुरू असलेल्या घसरणीमुळे साखर उद्योगापुढे निर्माण झालेल्या समस्यांमधून मार्ग काढण्याचे आव्हान केंद्र सरकारपुढे आहे. कांदा आणि साखर या दोन खाद्यपदार्थांच्या बाजारभावातील चढ-उतार राजकीय परिघात वादळे निर्माण करतात, अशी आपल्या देशातील स्थिती आहे. खाद्यान्नामधील इतर कोणतेही पीक...
नोव्हेंबर 17, 2017
कोल्हापूर - जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने कर्ज वाटपाच्या मर्यादेची कक्षा रुंदावताना सोलापूर व बेळगाव जिल्ह्यांतील साखर कारखान्यांनाही यावर्षीपासून कर्ज वाटप सुरू केले. गेल्यावर्षी केवळ ६ साखर कारखाने बॅंकेचे कर्जदार होते, यावर्षी यात ८ साखर कारखान्यांची भर पडली. त्यात सोलापूर जिल्ह्यातील तीन व...
जुलै 19, 2017
शेतकऱ्यांना व्याजात सवलत, राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मुंबई - येत्या दोन वर्षांत राज्यातील तीन लाख हेक्टर उसाचे क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांना सवलतीच्या व्याजदरात कर्ज देण्यासाठी विशेष योजनेला काल (ता.१८) राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. ऊस शेती ठिबकवर आणण्यासाठी राष्ट्रीय कृषी व...
मे 18, 2017
शिंदखेडा - स्वच्छ भारत अभियानांतर्गत येत्या २६ जानेवारी २०१८ पर्यंत धुळे जिल्हा हागणदारीमुक्त करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.  येथील नूतन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत जिल्हा आढावा बैठक झाली, तीत श्री. फडणवीस बोलत होते....