एकूण 9 परिणाम
जून 18, 2019
रत्नागिरी - ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणातील मोसमी पावसाचे आगमनच लांबले. परिणामी दहा दिवसांनी पेरण्या लांबल्या. पावसात सातत्य राहिले तर लावण्या वेळेत पूर्ण होतील, अन्यथा पुन्हा बळीराजाची चिंता वाढणार आहे. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात निर्माण झालेली अशी परिस्थिती पाच वर्षांनी उद्‌भवली आहे....
जानेवारी 25, 2019
पुणे - तुम्हाला ‘दो आँखे बारा हाथ’ आठवतोय? शिक्षा झालेल्या बंदिवानांना शेती करावी लागते. त्यातून ते नवीन जीवनप्रवास सुरू करतात. अशी साधारण या चित्रपटाची कथा. बंदिवानांच्या पुनर्वसनाचा अगदी हाच प्रयोग राज्याच्या कारागृह प्रशासनानेही अवलंबला आहे. बंदिवानांकडून राज्यातील ३० कारागृहांतील शेती बहरली...
ऑगस्ट 22, 2018
विहिरीच्या पाण्यावर कर बसवल्याने भ्रष्टाचाराने नवे दालन उघडणार आहे. उपकराची रक्कम फार मोठी असणार नाही; पण कायद्याचे बहाद्दर रक्षक कराच्या कैकपट पैसे वसूल करून शेतकऱ्यांचे जगणे मुश्‍कील करतील.  महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) नियम, २०१८ चा मसुदा लोक माहितीस्तव प्रकाशित झाला आहे....
एप्रिल 20, 2018
पुणे - राज्यभरातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनलेला, अाक्रमकपणे सातत्याने बळिराजाची बाजू मांडणारा ‘ॲग्रोवन‘ उद्या (ता. २०) चौदाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. वर्धापन दिनानिमित्त तीन दिवस विशेषांक प्रसिद्ध केले जाणार आहेत. ‘ॲग्रोवन’च्या वतीने परवाच पुण्यात ‘जमीन सुपीकता’ या विषयावर...
एप्रिल 19, 2018
पुणे  - एक इंच माती तयार होण्यासाठी ५०० वर्षे लागतात. मातीमधील कोट्यवधी जीवजंतुंमुळेच जमीन हा घटक जिवंत असतो. या मातीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी जमिनीवरील अत्याचार थांबवायला हवेत, असा सूर ''अॅग्रोवन''च्या वर्धापन दिननिमित्ताने आयोजिलेल्या चर्चासत्रात उमटला. अन्न सुरक्षा, पोषण सुरक्षा आणि मानवी...
फेब्रुवारी 26, 2018
नवी दिल्ली - गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ट्रॅक्टरच्या विक्रीत उच्चांकी वाढ होण्याची शक्यता ‘इंडिया रेटिंग’ या संस्थेने म्हटले आहे. या आधीच्या २०१४ च्या ६ लाख ९६ हजार ८२८ ट्रॅक्टर विक्रीचा आकडा यंदा पार होण्याची अपेक्षा आहे.  या संस्थेने म्हटले आहे, की एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ या...
जानेवारी 02, 2018
साखरेच्या भावात सातत्याने सुरू असलेल्या घसरणीमुळे साखर उद्योगापुढे निर्माण झालेल्या समस्यांमधून मार्ग काढण्याचे आव्हान केंद्र सरकारपुढे आहे. कांदा आणि साखर या दोन खाद्यपदार्थांच्या बाजारभावातील चढ-उतार राजकीय परिघात वादळे निर्माण करतात, अशी आपल्या देशातील स्थिती आहे. खाद्यान्नामधील इतर कोणतेही पीक...
डिसेंबर 22, 2017
सांगली -  सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील नोव्हेंबर २०१७ अखेर प्रलंबित १६ हजार शेती पंपांना विद्युतजोडण्या देण्यासाठी १५८.८२ कोटी रुपये अनुदान देण्यात येईल. या सर्व जोडण्या जून २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्‍वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. याबाबत सांगलीचे आमदार सुधीर...
जुलै 19, 2017
शेतकऱ्यांना व्याजात सवलत, राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मुंबई - येत्या दोन वर्षांत राज्यातील तीन लाख हेक्टर उसाचे क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांना सवलतीच्या व्याजदरात कर्ज देण्यासाठी विशेष योजनेला काल (ता.१८) राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. ऊस शेती ठिबकवर आणण्यासाठी राष्ट्रीय कृषी व...