एकूण 10 परिणाम
एप्रिल 10, 2019
पुणे : मागील वर्षीच्या दिवाळीपासूनच पुणे शहरातील नागरिकांना अभूतपूर्व पाणी टंचाईच्या संकटाला दररोज तोंड द्यावे लागत असून, अक्षरशः नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या परिस्थितीमध्ये मे-जून पर्यंत शहरातील पाणी पुरवठ्याचे संकट किती मोठ्या प्रमाणात गहिरे होईल, याची कल्पना करणे देखील तितकेच भयकारक...
मार्च 18, 2019
निपाणी परिसरातील तंबाखू आणि विडीची ओळख देशभर आहे. देशातील सर्वांत दर्जेदार तंबाखू हा निपाणी परिसरात पिकतो, पण आता जागतिक आरोग्य संघटनेच्या दबावामुळे केंद्र सरकार थेट तंबाखूच्या उत्पादन आणि व्यवसायावरच निर्बंध घालू पाहत आहे, पण याच तंबाखूपासून खाद्यतेल, प्रोटीन, सोलनेसोल, जनावरांसाठी पेंड मिळते....
मार्च 17, 2019
मनोहर पर्रीकर हे केवळ उत्कृष्ट प्रशासकच नव्हते, तर निस्सीम क्रीडाप्रेमीही होते. गोमंतकीय क्रीडाक्षेत्रातील त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. केवळ पर्रीकर यांचा आत्मविश्‍वास आणि प्रबळ इच्छाशक्ती यामुळे गोव्यात २०१४ साली लुसोफोनिया क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन होऊ शकले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे राज्यात...
मार्च 10, 2019
ज्यांना राजकारण म्हणून अभ्यास करायचा आहे, भारतीय निवडणुका कशा पद्धतीनं लढल्या जातात, हे जाणून घ्यायचं आहे; निवडणुकांची हवा कशी तयार होते आणि नेते ती कशी तयार करतात, याची माहिती घ्यायची असेल तर एक चांगलं पुस्तक बाजारात आलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे "डेमॉक्रासी ऑन द रोड'. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ रुचिर...
सप्टेंबर 27, 2018
भवानीनगर - केंद्र सरकारने बुधवारी ऊस उत्पादकांसाठी प्रतिटन १३८ रुपयांचे अनुदान व साखर निर्यातीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे साखर उद्योगाने स्वागत केले. या निर्णयाचा फायदा अतिरिक्त साखर निर्यात होण्यासाठी व उसाचा दर देण्यासाठी होईल, असे मत पदाधिकारी व तज्ज्ञांनी व्यक्त केले.  सन...
नोव्हेंबर 19, 2017
देशात पुढच्या दोन वर्षांत साखरेचं उत्पादन विक्रमी होण्याची शक्‍यता आहे. उसाला मिळणारे चांगले भाव, त्याचं वाढतं उत्पादन आणि इतर अनेक कारणं यांचा परिणाम साखरेचं उत्पादन वाढण्यावर होईल, असा जाणकारांचा अंदाज आहे. साखरेचं उत्पादन वाढल्यामुळं नक्की काय होईल, भावांवर परिणाम होईल का, साखरेचं गणित कसं...
नोव्हेंबर 19, 2017
साखरेचं उत्पादन वाढणार हे गृहीत धरून सगळ्याच घटकांनी आतापासूनच नियोजनास सुरवात करण्याची गरज आहे. आजही साखरेच्या निर्यातीवर वीस टक्के शुल्क आहे. सरकारनं ते तातडीनं काढून टाकावं. सध्या कारखाने उत्पादित करत असलेल्या साखरेची गुणवत्ता कमी असल्यानं साखरेची निर्यात केवळ आशियाई आणि आफ्रिकी देशांना करता...
जुलै 20, 2017
राज्य सरकारचे स्पष्टीकरण; शेकडो घनमीटर पाणीबचत शक्य  मुंबई - राज्य सरकारने जाहीर केलेली ऊस ठिबक योजनेअंतर्गत टेंभू उपसा योजना, भीमा (उजनी), मुळा, निम्नमाना, हतनूर, उर्ध्वपूस, कान्होळी नाला (नागपूर) आणि आंबोली (सिंधुदुर्ग) या पथदर्शक प्रकल्पांच्या लाभ क्षेत्रातील बारमाही पिकांना सिंचनासाठी ठिबक...
जुलै 19, 2017
शेतकऱ्यांना व्याजात सवलत, राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मुंबई - येत्या दोन वर्षांत राज्यातील तीन लाख हेक्टर उसाचे क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांना सवलतीच्या व्याजदरात कर्ज देण्यासाठी विशेष योजनेला काल (ता.१८) राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. ऊस शेती ठिबकवर आणण्यासाठी राष्ट्रीय कृषी व...
मे 18, 2017
शिंदखेडा - स्वच्छ भारत अभियानांतर्गत येत्या २६ जानेवारी २०१८ पर्यंत धुळे जिल्हा हागणदारीमुक्त करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.  येथील नूतन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत जिल्हा आढावा बैठक झाली, तीत श्री. फडणवीस बोलत होते....