एकूण 9 परिणाम
नोव्हेंबर 14, 2018
नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत घसरणाऱ्या दरामुळे जगातील सर्वात मोठ्या निर्यातदार ब्राझीलने यंदा इथेनॉल निर्मितीवर भर दिली आहे. यंदाच्या गाळप हंगामात येथील ऊस मोठ्या प्रमाणात इथेनॉल निर्मितीकडे जात आहे, तसेच नुकत्याच झालेल्या पावसामुळे ऊस तोडणी थांबल्याने येथील साखर उत्पादन यंदा ४९.४...
सप्टेंबर 27, 2018
नवी दिल्ली - देशातील कारखाने अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अडचणीत आले आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांना निर्यातीसाठी वाहतूक अनुदान आणि शेतकऱ्यांना उत्पादन साह्य देण्यासाठी ५ हजार ५३८ कोटी रुपयांच्या पॅकेजला बुधवारी (ता.२६) कॅबिनेटने मंजुरी दिली. यापैकी कारखान्यांना वाहतूक अनुदान म्हणून एक हजार ३७५ कोटी...
सप्टेंबर 27, 2018
भवानीनगर - केंद्र सरकारने बुधवारी ऊस उत्पादकांसाठी प्रतिटन १३८ रुपयांचे अनुदान व साखर निर्यातीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे साखर उद्योगाने स्वागत केले. या निर्णयाचा फायदा अतिरिक्त साखर निर्यात होण्यासाठी व उसाचा दर देण्यासाठी होईल, असे मत पदाधिकारी व तज्ज्ञांनी व्यक्त केले.  सन...
सप्टेंबर 26, 2018
मुंबई - साखर कारखानदारांमधून या वर्षी ऊस गाळप हंगाम १ ऑक्टोबरपासून सुरू करण्याची मागणी होती. मात्र, पावसाची मोठी उघडीप आणि उसावरील हुमणीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन काही प्रमाणात कमी होण्याचा धोका आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदाचा ऊस गाळप हंगाम २० ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री...
सप्टेंबर 16, 2018
नवी दिल्ली - २०१८-१९ च्या ऊस गाळप हंगामात अतिरिक्त साखरेची समस्या कमी करण्यासाठी निर्यात आवश्यक आहे. त्यामुळे देशांतर्गत दरही सावरतील. यासाठी देशातून ५० लाख टन साखर निर्यातीसाठी अनुदानाची मागणी अन्न मंत्रालयाने केली आहे. साखर कारखान्यांना प्रतिटन १४० रुपये अनुदान देण्यात येणार आहे....
ऑगस्ट 26, 2018
नवी दिल्ली - अन्न मंत्रालयाने २० लाख टन साखर निर्यातीची मुदत तीन महिन्यांनी वाढवली आहे. आता ३१ डिसेंबरपर्यंत निर्यात करता येईल. सरकारने ठरवलेल्या उद्दीष्टापैकी केवळ २५ टक्के साखर निर्यात झाल्याने ही मुदतवाढ देण्यात आली आहे. देशात यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन झाल्यामुळे केंद्र सरकारने मार्चमध्ये...
मार्च 24, 2018
जुन्नर (पुणे) : येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू आहे. शुक्रवारी (ता.२३) अखेर ८ लाख ५ हजार ८०० मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले असून ९ लाख ३४ हजार २०० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर उतारा 11.66 टक्के इतका आहे. कारखान्याच्या सह वीज निर्मिती प्रकल्पातून...
नोव्हेंबर 19, 2017
देशात पुढच्या दोन वर्षांत साखरेचं उत्पादन विक्रमी होण्याची शक्‍यता आहे. उसाला मिळणारे चांगले भाव, त्याचं वाढतं उत्पादन आणि इतर अनेक कारणं यांचा परिणाम साखरेचं उत्पादन वाढण्यावर होईल, असा जाणकारांचा अंदाज आहे. साखरेचं उत्पादन वाढल्यामुळं नक्की काय होईल, भावांवर परिणाम होईल का, साखरेचं गणित कसं...
नोव्हेंबर 19, 2017
साखरेचं उत्पादन वाढणार हे गृहीत धरून सगळ्याच घटकांनी आतापासूनच नियोजनास सुरवात करण्याची गरज आहे. आजही साखरेच्या निर्यातीवर वीस टक्के शुल्क आहे. सरकारनं ते तातडीनं काढून टाकावं. सध्या कारखाने उत्पादित करत असलेल्या साखरेची गुणवत्ता कमी असल्यानं साखरेची निर्यात केवळ आशियाई आणि आफ्रिकी देशांना करता...