एकूण 12 परिणाम
जुलै 01, 2019
पिकांचा वाढता उत्पादन खर्च, जमिनीची सुपीकता या समस्येवर मात करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील पारगाव (सालूमालू) (ता. दौंड) येथील वाघ बंधूनी सेंद्रिय शेती सुरू केली. कमी पाण्यात शाश्वत उत्पादनासाठी फळबाग, ठिबक सिंचन याचाही अवलंब केला. शेतीला पूरक म्हणून दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन सुरू केले आहे. देशी...
जून 18, 2019
राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल; स्थूल उत्पन्नात वाढ नाही मुंबई - देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा राज्य सरकार कितीही करीत असले; तरी कृषी, उद्योग आणि रोजगाराच्या बाबतीत राज्य पिछाडीवर आहे. दोन वर्षांपूर्वी राज्याचे स्थूल उत्पन्न घटले होते. गेल्या वर्षी त्यात किंचित वाढ झाली. मात्र,...
ऑक्टोबर 22, 2018
औरंगाबाद - राज्यात खोरेनिहाय जलनियोजन करावे, जायकवाडीच्या हक्‍काच्या पाण्यासोबतच समन्यायी पाणीवाटप व्हावे, यासाठी मराठवाड्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची महत्त्वाची बैठक सोमवारी (ता. २२) होणार आहे.   मराठवाड्यात पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरेशा पाण्याअभावी शेतकऱ्यांच्या मोठ्या...
ऑक्टोबर 02, 2018
येवला - पावसाळ्याची चार महिने आजच संपली...तसा खरीपाचा हंगामाही सरतीवर आहे.चार दिवसांनी रब्बीचा हंगाम सुरू होईल पण जिल्ह्यात आजही जणू काय पावसाळा सुरू नसल्याचे चित्र आहे. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ८७ टक्के इतकाच पाऊस पडला असून पेठ व सुरगाणा या दुष्काळाच्या माहेरघरीच फक्त सरासरीची शंभरी गाठली आहे....
ऑगस्ट 22, 2018
विहिरीच्या पाण्यावर कर बसवल्याने भ्रष्टाचाराने नवे दालन उघडणार आहे. उपकराची रक्कम फार मोठी असणार नाही; पण कायद्याचे बहाद्दर रक्षक कराच्या कैकपट पैसे वसूल करून शेतकऱ्यांचे जगणे मुश्‍कील करतील.  महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) नियम, २०१८ चा मसुदा लोक माहितीस्तव प्रकाशित झाला आहे....
जून 23, 2018
पाटण - वीजनिर्मिती, सिंचन, पिण्याचे पाणी अशा सर्व पातळ्यांवर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरणाने एक जून २०१७ ते ३१ मे २०१८ असे जलवर्ष पूर्ण केले आहे. धरणात आज २७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून गतवर्षीच्या तुलनेत १०.२७ टीएमसी जादा पाणीसाठा आहे. नवीन जलवर्षासाठी कोयना धरण पुन्हा सज्ज...
जून 20, 2018
बिजवडी - माण तालुक्‍यावर पडलेला कायम दुष्काळी हा कलंक मिटवण्यासाठी आजपर्यंत अनेकांनी प्रयत्न केले. त्यातून थोडेफार क्षेत्र सिंचनाखाली आलेही. मात्र, शासनाच्या जलयुक्त शिवार योजना व लोकसहभागातून झालेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे माण तालुक्‍याची टॅंकरमुक्‍तीकडे वाटचाल सुरू आहे. गेल्यावर्षी मे महिन्यात...
जून 13, 2018
पाटण : वीजनिर्मीती, सिंचन, पिण्याचे पाणी  अशा सर्व पातळीवर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरणाने १ जुन २०१७ ते ३१ मे २०१८ असे जलवर्ष पुर्ण केले आहे. धरणात आज २७.३६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असुन गतवर्षीच्या तुलनेत १०.१४ टीएमसी जादा पाणीसाठा आहे. नविन जल वर्षासाठी कोयना धरण पुन्हा सज्ज...
जानेवारी 02, 2018
साखरेच्या भावात सातत्याने सुरू असलेल्या घसरणीमुळे साखर उद्योगापुढे निर्माण झालेल्या समस्यांमधून मार्ग काढण्याचे आव्हान केंद्र सरकारपुढे आहे. कांदा आणि साखर या दोन खाद्यपदार्थांच्या बाजारभावातील चढ-उतार राजकीय परिघात वादळे निर्माण करतात, अशी आपल्या देशातील स्थिती आहे. खाद्यान्नामधील इतर कोणतेही पीक...
जुलै 20, 2017
राज्य सरकारचे स्पष्टीकरण; शेकडो घनमीटर पाणीबचत शक्य  मुंबई - राज्य सरकारने जाहीर केलेली ऊस ठिबक योजनेअंतर्गत टेंभू उपसा योजना, भीमा (उजनी), मुळा, निम्नमाना, हतनूर, उर्ध्वपूस, कान्होळी नाला (नागपूर) आणि आंबोली (सिंधुदुर्ग) या पथदर्शक प्रकल्पांच्या लाभ क्षेत्रातील बारमाही पिकांना सिंचनासाठी ठिबक...
जुलै 19, 2017
शेतकऱ्यांना व्याजात सवलत, राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मुंबई - येत्या दोन वर्षांत राज्यातील तीन लाख हेक्टर उसाचे क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांना सवलतीच्या व्याजदरात कर्ज देण्यासाठी विशेष योजनेला काल (ता.१८) राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. ऊस शेती ठिबकवर आणण्यासाठी राष्ट्रीय कृषी व...
मे 18, 2017
शिंदखेडा - स्वच्छ भारत अभियानांतर्गत येत्या २६ जानेवारी २०१८ पर्यंत धुळे जिल्हा हागणदारीमुक्त करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.  येथील नूतन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत जिल्हा आढावा बैठक झाली, तीत श्री. फडणवीस बोलत होते....