एकूण 8 परिणाम
जुलै 12, 2019
गडहिंग्लज -  केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना कार्यान्वित केली. जिल्ह्यात मात्र या योजनेचा फारसा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नसल्याचे स्पष्ट  झाले आहे. पाच वर्षांत १२ हजार ३३ शेतकऱ्यांनी विविध पिकांसाठी ५३ लाख २७ हजारांचा विमा हप्ता भरला. परंतु, त्या बदल्यात केवळ ७१० शेतकऱ्यांना २७ लाख...
जानेवारी 25, 2019
पुणे - तुम्हाला ‘दो आँखे बारा हाथ’ आठवतोय? शिक्षा झालेल्या बंदिवानांना शेती करावी लागते. त्यातून ते नवीन जीवनप्रवास सुरू करतात. अशी साधारण या चित्रपटाची कथा. बंदिवानांच्या पुनर्वसनाचा अगदी हाच प्रयोग राज्याच्या कारागृह प्रशासनानेही अवलंबला आहे. बंदिवानांकडून राज्यातील ३० कारागृहांतील शेती बहरली...
जानेवारी 06, 2019
माजलगाव - निसर्गाची अवकृपा झाल्याने दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. पावसाअभावी रब्बीची पेरणीच झाली नसल्याने गहू, ज्वारी, बाजरीच्या किमतींत दुपटीने वाढ झाली आहे. यामुळे अगोदरच दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या शेतकऱ्यांसह गोरगरीब मजुरांची भाकरीही महागल्याने आता जगायचं कसं, असा प्रश्न...
डिसेंबर 29, 2018
शेतीपुढील समस्या सन २०१७ मध्ये कायम राहिल्या, त्यामुळे २०१८ तरी चांगले जाईल, अशी आशा असलेल्या बळिराजाला अस्मानी व सुलतानी समस्यांनी घेरले. २०१८ च्या अखेरीस लागलेले दुष्काळाचे ग्रहण पुढील वर्षातही राहणार असल्याने पुढील वर्ष भरभराटीचे जावो, अशी शुभेच्छा बळिराजाला तरी निश्‍...
ऑगस्ट 31, 2018
या सप्ताहात चांगल्या पावसामुळे गहू वगळता सर्व शेतमालाच्या किमती उतरल्या. गव्हाच्या किमती स्थिर होत्या. सर्वात अधिक घसरण गवार बी (७.४ टक्के), सोयाबीन (४.३ टक्के) व हळद (३.२ टक्के) यांच्यात झाली. सध्याच्या स्पॉट किमतीच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत सोयाबीन, खरीप मका व कापूस वगळता इतरांचे भाव वाढतील...
जुलै 30, 2018
ज्या किमतीला मागणी व पुरवठा समान होतो, ती किंमत उत्पादकाला मिळते आणि ग्राहकाला द्यावी लागते. हे झाले पुस्तकातील विधान. प्रत्यक्ष मागणी आणि पुरवठा किती आहे, हे कोणालाच माहिती नसते; त्याविषयी फक्त अंदाज असतात. हे अंदाज जसे बदलतात, तशा किमती वर-खाली होतात. त्याचा अभ्यास सध्याच्या काळात महत्त्वाचा आहे...
एप्रिल 20, 2018
पुणे - राज्यभरातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनलेला, अाक्रमकपणे सातत्याने बळिराजाची बाजू मांडणारा ‘ॲग्रोवन‘ उद्या (ता. २०) चौदाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. वर्धापन दिनानिमित्त तीन दिवस विशेषांक प्रसिद्ध केले जाणार आहेत. ‘ॲग्रोवन’च्या वतीने परवाच पुण्यात ‘जमीन सुपीकता’ या विषयावर...
नोव्हेंबर 19, 2017
साखरेचं उत्पादन वाढणार हे गृहीत धरून सगळ्याच घटकांनी आतापासूनच नियोजनास सुरवात करण्याची गरज आहे. आजही साखरेच्या निर्यातीवर वीस टक्के शुल्क आहे. सरकारनं ते तातडीनं काढून टाकावं. सध्या कारखाने उत्पादित करत असलेल्या साखरेची गुणवत्ता कमी असल्यानं साखरेची निर्यात केवळ आशियाई आणि आफ्रिकी देशांना करता...