एकूण 31 परिणाम
जून 18, 2019
रत्नागिरी - ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणातील मोसमी पावसाचे आगमनच लांबले. परिणामी दहा दिवसांनी पेरण्या लांबल्या. पावसात सातत्य राहिले तर लावण्या वेळेत पूर्ण होतील, अन्यथा पुन्हा बळीराजाची चिंता वाढणार आहे. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात निर्माण झालेली अशी परिस्थिती पाच वर्षांनी उद्‌भवली आहे....
मे 22, 2019
कोल्हापूर - दुर्गराज रायगडावरील हत्ती तलावातील गळतीची (लिकेज) जागा सापडली असून, पाच टप्प्यांत त्याची चुना, सुरखी (विटांची बारीक पावडर), बेलफळाचे पाणी, वॉटर सॅन्ड मिश्रणाने दुरुस्ती केली जाणार आहे. गळतीची दुरुस्ती केल्यानंतर मुबलक साठा होणार आहे. रायगड विकास प्राधिकरणाच्या स्थापनेनंतर गडाच्या...
एप्रिल 08, 2019
जळगाव जिल्ह्यात रावेर तालुका हा ‘कॅलिफोर्निया’ म्हणून ओळखला जातो. दक्षिणेला तापी नदी आणि हतनूर धरण, तसेच उत्तरेला असलेल्या सातपुड्यात गंगापुरी, सुकी, मंगरूळ, मात्राण, अभोरा हे मध्यम आणि लघु प्रकल्प, किमान दोन डझन पाझर तलाव, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आणि सुमारे २५ हजार हेक्टर केळी लागवडीमुळे हा...
मार्च 18, 2019
निपाणी परिसरातील तंबाखू आणि विडीची ओळख देशभर आहे. देशातील सर्वांत दर्जेदार तंबाखू हा निपाणी परिसरात पिकतो, पण आता जागतिक आरोग्य संघटनेच्या दबावामुळे केंद्र सरकार थेट तंबाखूच्या उत्पादन आणि व्यवसायावरच निर्बंध घालू पाहत आहे, पण याच तंबाखूपासून खाद्यतेल, प्रोटीन, सोलनेसोल, जनावरांसाठी पेंड मिळते....
मार्च 17, 2019
मनोहर पर्रीकर हे केवळ उत्कृष्ट प्रशासकच नव्हते, तर निस्सीम क्रीडाप्रेमीही होते. गोमंतकीय क्रीडाक्षेत्रातील त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. केवळ पर्रीकर यांचा आत्मविश्‍वास आणि प्रबळ इच्छाशक्ती यामुळे गोव्यात २०१४ साली लुसोफोनिया क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन होऊ शकले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे राज्यात...
जानेवारी 11, 2019
अकोला : राज्यातील दुष्काळ घोषित केलेले १५१ तालुके, तसेच इतर तालुक्यामधील २६८ महसुली मंडळा व्यतिरिक्त ९३१ गावांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. मात्र, अकोला जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ५० पैसांपेक्षा कमी असूनही अकोला जिल्ह्यातील अकोट आणि पातूर तालुक्यातील एकाही गावाचा यात समावेश...
डिसेंबर 08, 2018
२९/११/२०१८ !!! दिवस तास नॉर्मल सुरु झाला होता. पण ट्रीप साठी निघालो तसं काही का काही घडत होतं, मुलगा आजारी तो सावरला मग मुलगी आजारी त्यामुळं घरी कधी जातोय ही हूर हूर होती. गुरुवार २९/११/२०१८ ला सकाळच्या ११:०० पर्यंतच्या मिटिंग आटोपून अजून एक दिवस थांबायची गरज नाही असा...
ऑक्टोबर 27, 2018
मोहोळ : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भिमा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात नव्याने ३० गावांचा समावेश करण्याला आला होता, नव्याने समावेश केलेल्या गावातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भागभांडवल धारक (शेअर होल्डर) सभासद करून घेण्याची प्रक्रिया सुरु झाली असून ज्या शेतकऱ्यांना सभासद व्हायचे असेल...
ऑक्टोबर 11, 2018
येवला - महादेववाडी (सायगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक वस्तीशाळेला शाळा दुरुस्तीकामी मंजूर झालेल्या १ लाख ३० हजार रुपयामधुन १ लाख २० हजार रुपये कुठलीही दुरुस्ती न करता खात्यावरुन काढण्यात आला आहे.या प्रकरणी चौकशी करून कारवाईची तक्रार भारिप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब आहिरे यांनी...
ऑक्टोबर 06, 2018
कोल्हापूर - कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी यावर्षीच्या उसासाठी प्रतिटन जाहीर केलेला ३५७५ रुपये दर शेतकऱ्यांना विनाकपात दिला तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेमध्ये त्यांचा जाहीर सत्कार करतो, असे आव्हान प्रा. जालंदर पाटील आणि सावकार मादनाईक यांनी  येथे दिले. शासकीय विश्रामगृह येथे...
ऑक्टोबर 02, 2018
येवला - पावसाळ्याची चार महिने आजच संपली...तसा खरीपाचा हंगामाही सरतीवर आहे.चार दिवसांनी रब्बीचा हंगाम सुरू होईल पण जिल्ह्यात आजही जणू काय पावसाळा सुरू नसल्याचे चित्र आहे. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ८७ टक्के इतकाच पाऊस पडला असून पेठ व सुरगाणा या दुष्काळाच्या माहेरघरीच फक्त सरासरीची शंभरी गाठली आहे....
सप्टेंबर 16, 2018
येवला : शासन उद्दिष्ट ठरवून देते, पाऊस पडतो आणि वृक्ष लागवडीचे आकडे फुगवण्याची स्पर्धा सुरू होते, असे चित्र शासनाच्या पावसाळी वृक्षलागवड योजनेच्या बाबतीत आहे. मागील व चालू वर्षातील लावलेल्या निम्यावर वृक्षांचा कधीच कणा मोडला आहे. आता तर शासनाने २०१७ मधील ३३ कोटी वृक्षलागवडीची तयारी करत जिल्ह्याला...
सप्टेंबर 11, 2018
जुन्नर - राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचा गाळप हंगाम २०१७-१८ साठीचा तांत्रिक कार्यक्षमतेचा देशातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्यास सोमवारी ता.10 रोजी नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.    माजी केंद्रीय मंत्री,पद्‌मविभूषण शरद पवार, केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक...
ऑगस्ट 17, 2018
सटाणा - बागलाण तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून मोठी हुलकावणी दिलेल्या पावसाने मघा नक्षत्राच्या सुरुवातीस काल गुरुवार (ता.१६) हजेरी लावली. तालुक्यातील हरणबारी व केळझर येथील गोपाळसागर धरणांच्या लाभक्षेत्रात कालपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे दोन्हीही धरणे पूर्ण क्षमतेने भरले असून मोसम व आरम...
ऑगस्ट 17, 2018
मंगळवेढा - महाराष्ट्र शासन, टाटा ट्रस्ट आणि ब्रिटिश कांऊसिल यांच्या संयुक्त विद्यमाने राबवल्या जाणाऱ्या इंग्रजी विषयाच्या विकासासाठी 'TEJAS' प्रकल्पांतर्गत Teacher Activity Group च्या समन्वयक पदी नगरपरिषद शिक्षण मंडळ मंगळवेढा संचालित न.पा.मुलांची शाळा क्र.५, साठे नगर येथे कार्यरत असणारे उपशिक्षक...
ऑगस्ट 11, 2018
मोहोळ (सोलापूर) - तालुक्यातील भिमा सहकारी साखर कारखान्याने २०१७ -१८ मधील एफ.आर.पी प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्याला देणे असलेले १२ कोटी ६३ लाख ३३ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी. अशा आशयाची  जिल्हाधिकारी यांनी काढलेली नोटीस मोहोळ तहसीलदार यांनी शुक्रवार ता.१० रोजी भिमा कारखान्याच्या प्रशासनाला...
जुलै 20, 2018
गोरेगाव - येथील वनपरिक्षेत्राधीकारी विभागातंर्गत येत असलेल्या मुरदोली, कालीमाटी, हिराटोला येथे चार वनतलाव एका महिन्यापूर्वी १ कोटी रुपये खर्च करुन मग्रारोहयोतुन तयार करण्यात आले. या चारही वनतलावाची पाळ सततधार पाऊसाने फुटल्याने पाणीसाठा वाहुन गेला त्यामुळे शेतकरी, वन्यप्राण्यांना फटका बसणार असल्याची...
जुलै 19, 2018
भिगवण : कर्मयोगीचे विस्तारीकरण, दुष्काळीस्थिती, सरकारचे धोरण यामुळे मागील काही वर्षामध्ये कारखान्यांसमोर अडचणी होत्या. संचालक मंडळाने योग्य नियोजन करत मागील वर्षी १० लाख ११ हजार टनाचे गाळप केले असून २०१८-१९ च्या गळीत हंगामासाठी कारखान्याकडे ३३ हजार एकर ऊसाचे क्षेत्र उपलब्ध आहे....
जुलै 19, 2018
जुन्नर - राष्ट्रीय व राज्य पातळीवरील साखर उद्योगाशी निगडीत काम करणाऱ्या राष्ट्रीय शुगर संस्थेने येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे हिवरे बुद्रुक ता.जुन्नर येथील ऊस उत्पादक सभासद व प्रगतशिल शेतकरी प्रशांत विश्वासराव देशमुख यांना 'भारतीय शुगर, आदर्श ऊस उत्पादक पुरस्कार २०१८' हा...
जुलै 11, 2018
जुन्नर- श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या २०१८-१९ च्या गळीत हंगामाच्या पूर्वतयारीची कामे सुरू असून, मंगळवारी ता.10 रोजी मिलचे रोलर पूजन उपाध्यक्ष अशोक घोलप, ज्येष्ठ संचालक बाळासाहेब काकडे, संतोषनाना खैरे यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती अध्यक्ष सत्यशिल शेरकर...