एकूण 7 परिणाम
जानेवारी 09, 2019
पुणे - राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना एफआरपीची रक्‍कम १४ दिवसांच्या कालमर्यादेत द्यावी. या कालावधीत ती न दिल्यास १५ टक्‍के व्याजासह द्यावी. जेणेकरून कारवाईला सामोरे जावे लागणार नाही, असा आदेश साखर आयुक्तांनी दिला. यासंदर्भात साखर आयुक्तालयाकडून मंगळवारी परिपत्रक जारी करण्यात आले....
सप्टेंबर 26, 2018
मुंबई - साखर कारखानदारांमधून या वर्षी ऊस गाळप हंगाम १ ऑक्टोबरपासून सुरू करण्याची मागणी होती. मात्र, पावसाची मोठी उघडीप आणि उसावरील हुमणीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन काही प्रमाणात कमी होण्याचा धोका आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदाचा ऊस गाळप हंगाम २० ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री...
सप्टेंबर 14, 2018
नवी दिल्ली / पुणे -  बी-हेवी मोलॅसिसपासून (उसाच्या रसाचा साखर तयार करण्याऐवजी इथेनॉलनिर्मितीसाठी वापर) तयार होणाऱ्या इथेनॉलच्या किमतीत १०.४ टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थव्यवहारविषयक समितीने मान्यता दिली आहे. त्यानुसार या इथेनॉलचे दर प्रतिलिटर ५२.४३ रुपये राहणार आहेत...
ऑगस्ट 14, 2018
पुणे - महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेने साखरेच्या मूल्यांकन दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना दीडशे कोटी रुपयांचा जादा निधी उपलब्ध होईल. त्यातून राज्यातील ऊस उत्पादकांना एफआरपीची रक्‍कम देण्यासोबतच कारखान्यांना पूर्वहंगामी खर्च भागविणे शक्‍य होणार आहे. राज्यात काही...
जुलै 20, 2018
दौंड - पाटस (ता. दौंड) येथील भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्याने एफआरपीपोटी थकवलेले ५४ कोटी ४५ लाख ५० हजार रुपयांच्या वसुलीसाठी उत्पादित साखरेचा लिलाव करून विक्रीप्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यातून जमा झालेले तीस कोटी रुपये ऊस उत्पादकांच्या बॅंक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. उर्वरित २४ कोटी ४५ लाख ५०...
जुलै 20, 2018
भवानीनगर - केंद्र सरकारने अखेर उसाची एफआरपी अपेक्षेप्रमाणेच जाहीर केली. मागील वर्षीच्या तुलनेत २०० रुपयांची वाढ केली, मात्र पायाभूत साखर उतारा ९.५ ऐवजी १० टक्‍क्‍यांवर नेऊन ठेवला. त्यामुळे शेतकऱ्यांना या हंगामात प्रतिटन केवळ ६६ रुपयेच वाढीव मिळणार आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला दीडपट हमी भाव...
जून 16, 2018
दौंड (पुणे) - पाटस (ता. दौंड) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने एफआरपीपोटी थकविलेले ५४ कोटी ४५ लाख ५० हजार रूपयांची वसुली करण्याकरिता उत्पागित साखरेचा लिलाव करून विक्री करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दोन दिवसांत एकूण तीन कोटी रूपये मूल्य असलेलेल्या ७६८० क्विंटल साखर विकण्यात आली आहे....